एकूण 15 परिणाम
जून 16, 2019
पावसाळ्यात अडीचशे इंचाहून अधिक पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य हे दृश्‍य कोकणात अनेक ठिकाणी पाहायला मिळते. काही ठिकाणी नद्या, उपनद्या किंवा बंधाऱ्यांमुळे बारमाही पाणी उपलब्ध असते. पण दुर्दैवाने ते शेतापर्यंत आणण्यासाठी आर्थिक ताकद परिसरातील अल्प भूधारक शेतकऱ्यांमध्ये नाही. अशा ठिकाणी पाणी...
फेब्रुवारी 10, 2019
कोकणातल्या खाद्यसंस्कृतीला वेगळीच ओळख आहे. तिकडचे पदार्थही उर्वरित महाराष्ट्रापेक्षा "हट के' म्हणावेत असेच. आगळ्या चवीचे. करण्याची पद्धतही निराळीच असलेले. अशाच काही कोकणी-मालवणी पाककृतींची, मसाल्यांची ही ओळख... भारताचा पश्‍चिम किनारा आणि त्या किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री पर्वतरांग यांच्या...
ऑक्टोबर 02, 2018
सामूहिक शेतीचा ‘पॅटर्न’ कोकणात फारसा दिसून येत नाही आणि तसा तो प्रत्यक्षात आला तरी फार काळ टिकत नाही असे म्हणतात. माणगाव तालुक्‍यातील तळे तर्फे कोशिंबळे (जि. रायगड) या गावातील शेतकऱ्यांनी मात्र जिद्दीने सामूहिक शेतीचा वसा धरला. तो चिकाटीने टिकवला देखील.गटातील १६ शेतकरी आठ वर्षांपासून सातत्याने...
जुलै 27, 2018
नाशिक ः मॉन्सूनच्या हजेरीला विलंब झाला असला तरीही काही दिवसांपासून पाऊस चांगला होत आहे. त्यामुळे राज्यातील तीन हजार 255 प्रकल्पांमधील जलसाठा 50.17 टक्‍क्‍यांपर्यंत पोचला आहे. हा उपयुक्त 20 हजार 530 दशलक्ष घनमीटर जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्‍क्‍यांनी अधिक आहे. मात्र, नाशिक विभागाचा जलसाठा...
जून 25, 2018
पीक उत्पादनवाढीसाठी जमिनीची सुपीकता महत्त्वाची आहे. जमीन सुपीकता वाढविण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. जमीन आरोग्य पत्रिका, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, पीक उत्पादनवाढ योजना, सेंद्रिय शेती योजना फायदेशीर ठरणाऱ्या आहेत. जमीन आरोग्यपत्रिका अभियान -     मृद सर्वेक्षण व मृद चाचणी...
मे 09, 2018
कमी शेतजमीन व आर्थिक दुर्बलता यामुळे काही वेळा उपलब्ध पाणीसाठा वापरता येत नाही. त्यामुळे कोकणात जमीन बारमाही ओलिताखाली आणता येत नाही. मात्र राजवाडी, धामणी व चिखली येथील बचत गटांनी कंबर कसून सव्वाशे हेक्‍टर क्षेत्र बारमाही ओलिताखाली आणले आहे. या सिंचन योजनेत शेतकऱ्यांचा वाटा २० ते २५ टक्के असतो....
डिसेंबर 15, 2017
पाली : वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग 548(ए) या 41 कि.मी. मार्गाचे रुंदीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. या भूसंपादत बाधीत शेतकर्‍यांना शासनामार्फत योग्य मोबदला मिळावा याकरीता सुधागड तालुका शेतकरी समन्वय संघर्ष समितीच्या वतीने उपोषणाचा इशारा दिला आहे. नुकतेच पाली-सुधागड तहसिलदार बि.एन. निंबाळकर यांना...
डिसेंबर 13, 2017
दुर्गम, ग्रामीण अाणि आदिवासी भाग असूनही नंदुरबार जिल्ह्यातील श्रावणी (ता. नवापूर) येथील मंगळ्या कोकणी या अल्पभूधारक आदिवासी शेतकऱ्याने अडीच एकरांतून प्रगती साधली अाहे. वर्षभरात एकात्मिक पीक पद्धतीने सुमारे सहा ते सात पिके कुशलतेने घेत आर्थिक उत्पन्नाची घडी त्यांनी सुस्थितीत नेली अाहे.  ...
डिसेंबर 08, 2017
पाली (जि. रायगड) - ओखी वादळामुळे जिल्ह्यात फळभाज्यांचे मळे, कडधान्य पिके, भाताच्या मळण्या, आंबा बागा व विटभट्ट्या यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष विलास उतेकर यांनी...
सप्टेंबर 08, 2017
दमा बऱ्याच वर्षांपासून असला तर हळूहळू फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होत जाते. यावर तांदूळ व तीळ एकत्र शिजवून तयार केलेली खिचडी तूप घालून खाण्याने फायदा होतो. जेवणानंतर विड्याचे पान, त्यात ज्येष्ठमध, लवंग, वेलची, दालचिनी, जायपत्री वगैरे मसाल्याचे पदार्थ टाकून घेण्यानेही फुप्फुसांना शक्‍ती मिळण्यास मदत...
ऑगस्ट 29, 2017
रत्नागिरी - शेतीला संरक्षण देण्यासाठी आधुनिकतेला जोड देणाऱ्या योजना राबविण्याचा निर्णय शासन घेत आहे; मात्र मजुरांचा अभाव, न परवडणारे बजेट, वातावरणातील बदल आणि नोकरीसह उद्योगांकडे वळणारा तरुण वर्ग यामुळे शेतीखालील जमीन क्षेत्रात दरवर्षी घट होत आहे. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी सुमारे एक हजार...
मे 12, 2017
मराठवाडी प्रकल्पातील हणमंत रेठरेकरांसह कुटुंबीयांच्या कष्टाला यश ढेबेवाडी - पुनर्वसित ओसाड माळरान व मुरमाड शेतजमिनीवर कष्टातून हापूसची आमराई फुलविण्याची किमया मराठवाडी प्रकल्पातील धरणग्रस्त कुटुंबाने केली आहे. हणमंत रेठरेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यासाठी काबाडकष्ट घेतले आहेत. सुमारे १९...
मे 09, 2017
विविध निकषांचा विचार; बॅंकांकडून मागवली आकडेवारी मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी 22 हजार 500 कोटी रुपयांची गरज आहे. यापूर्वी कर्जमाफीत झालेला घोळ विचारात घेता, शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर पैसे कसे जमा होतील याची चाचपणी सध्या सुरू आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी सहकारमंत्र्यांच्या...
मार्च 29, 2017
गुहागर - चिपळूण येथील खाद्य महोत्सवात ६५० क्विंटल धान्याची व ६० क्विंटल भाजीपाला, फळे यांची विक्री झाली. बाजारभावापेक्षा कमी दरात उत्कृष्ट धान्य, भाजीपाला व फळे या महोत्सवात ग्राहकांसाठी उपलब्ध झाले. गुहागर, चिपळूण, खेड, संगमेश्‍वर या तालुक्‍यातील ग्राहकांनी तसेच शेतकऱ्यांनी या महोत्सवाला भेट दिली...
मार्च 05, 2017
सांगली - तरुणांनी शेतीकडे वळावे ही भूमिका महत्त्वाची आहे. त्यासाठी आयात-निर्यातीचे प्रशिक्षण, प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्यासाठी माल तारण योजना मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार असल्याची माहिती कृषी, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत...