एकूण 14 परिणाम
मार्च 11, 2019
जळगाव ः यंदा दुष्काळाचे सावट असले, तरी लग्नसराईमुळे सोन्याच्या बाजारात झळाळी कायम आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचा दर वाढल्याने सोन्याच्या दरात या पंधरवड्यात प्रतितोळा 1100 रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या 28 फेब्रुवारीला 33900 रुपयांवर पोचलेले भाव आज 32800 वर येऊन ठेपले आहेत. यामुळे आगामी...
डिसेंबर 05, 2018
नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अवघा 60 टक्के पाऊस झाला असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत 36 टक्‍क्‍यांनी कमी पाऊस झाला. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचा वणवा पेटला आहे. पावसाला उशिरा सुरवात झाल्याने जूनच्या अखेरपासून...
ऑक्टोबर 29, 2018
जळगाव जिल्ह्यातील गोरगावले (ता. चोपडा) तालुक्यापासून १० कि.मी. अंतरावरील गाव. येथील तरुण शेतकरी महेश दिलीप महाजन यांच्याकडे वडिलोपार्जित १३ एकर शेती आहे. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर आयटीआय करून पुण्यातील नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत होते. मात्र, लहान भाऊ आणि वडिलांच्या लागोपाठ झालेल्या...
ऑक्टोबर 09, 2018
एखादा विषय राजकीयदृष्ट्या नुकसानीच्या पातळीवर पोहोचेपर्यंत त्यात लक्षच घालायचे नाही, अशी सवय सरकारच्या अंगवळणी पडली आहे. दुष्काळासारख्या सर्वसामान्यांच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्‍नावर तरी त्यापेक्षा वेगळा अनुभव यावा, ही अपेक्षा. ऋ तुमानानुसार सात जूनला मृग नक्षत्रावर सुरू झालेला पावसाळ्याचा...
जुलै 23, 2018
जळगाव : डॉ. राधेश्‍याम चौधरी. वैद्यकीय क्षेत्रातील नाव, यशस्वी स्त्रीरोगतज्ज्ञ. व्यवसायातील यश ते आता राजकीय मैदानातही मिळविण्याच्या तयारीत आहेत. कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून पक्षाच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय, उत्साहाने सहभाग. त्यासाठी "फिटनेस' आवश्‍यकच. डॉक्‍टर म्हणून आणि राजकीय कामाचा व्याप...
मे 13, 2018
महाजन कुटुंब मूळचे पिळोदे (ता. यावल, जि. जळगाव) येथील आहे. १९८१ पासून महाजन कुटुंबीय जळगाव शहरातील संत मुक्ताई तंत्रनिकेतनजवळील मुक्ताईनगरात राहत आहेत. पुष्पाताई यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्यांचे पती विजय हे जिल्हा सहकारी दूध संघात कार्यरत होते. ते आता निवृत्त झाले असून, पुष्पाताई यांना...
जानेवारी 11, 2018
सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेल्या जळगाव जिल्ह्यातील न्हावी गावाने शिक्षण व शेती विकासात अत्यंत विधायक प्रगती केली आहे. शिक्षण व दूध सोसायटी, पीक संरक्षण सोसायटी, ग्रामसुधारक मंडळ आदींची स्थापना झाली. आज त्यांचा कारभार अत्यंत यशस्वी सुरू आहे. ग्रामविकासाचा नवा अध्यायच या गावाने सादर केला आहे...
डिसेंबर 15, 2017
जळगाव - अत्यल्प पावसामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला असताना शासनाने नाफेडमार्फत सुरू केलेली उडीद खरेदी मुदतीआधीच बंद केल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. अजूनही जिल्ह्यात पाच-सहा हजार क्विंटल उडीद खरेदीविना शेतकऱ्यांकडे पडून आहे. त्यामुळे उडीद खरेदीसाठी दोन दिवस मुदत वाढवून द्यावी, अशी...
सप्टेंबर 04, 2017
देशात ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने खरीप मक्याची आवक सुरू होते. याच दरम्यान १५ ऑक्टोबरनंतर रब्बी मक्याची पेरणी सुरू होते. या वर्षी मराठवाडा आणि दक्षिण भारतात दुष्काळी स्थितीमुळे खरीप मक्याचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या मार्केटिंग वर्षात मक्याला चांगला दर...
सप्टेंबर 01, 2017
यंदाच्या खरिपाला अगदी पेरणीपासून नाट लागली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस आला त्यावर पेरणी केली. नंतर पावसाने २० ते २३ दिवस ओढ दिली. त्यात ज्वारी, कापूस, सोयाबीन उगवलाच नाही. दुबार पेरणी केली. त्यावरही पाणी फिरले. तिबार पेरणी केली. पण उशीर झाल्याने पिकं चांगली नाहीत. उडीद, मूग तर पुरती हातून गेली,...
जानेवारी 26, 2017
चांगल्या पावसाचा परिणाम; ‘जलयुक्त’ची कामेही ठरली उपयुक्त जळगाव - गेली दोन वर्षे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जळगाव जिल्ह्यात यंदा कडधान्याचे पेरणीक्षेत्र तर वाढलेच आहे, शिवाय यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने कडधान्याच्या प्रतिहेक्‍टरी उत्पादनातही चांगलीच वाढ झाली आहे. तूर, उडीद, सोयाबीन, मूग यासारख्या...
जानेवारी 22, 2017
तूर, हरभरा उत्पादक अडचणीत जळगाव (प्रतिनिधी) ः कडधान्य उत्पादन वाढ आणि परदेशातून डाळ आयातीला मिळालेली चालना, या कारणांमुळे गेल्या दोन महिन्यांत सर्वच प्रकारच्या डाळींचे दर निम्म्याने घटले आहेत. डाळींच्या घटत्या दराचा परिणाम प्रामुख्याने नवीन हंगामाच्या तुरीवर झाला असून, व्यापाऱ्यांकडून...
जानेवारी 21, 2017
जळगाव - गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत यंदा वाढलेले कडधान्याचे उत्पादन, आयात होणाऱ्या डाळींचे योग्य भाव यामुळे गेल्या दोन महिन्यांत डाळींचे भाव निम्म्यावर आले आहेत. विशेष म्हणजे तूर व उडीदडाळीच्या भावाने वर्ष-दीड वर्षापूर्वी दोनशेचा पल्ला गाठला होता, या डाळींचे भावही शंभरीच्या खाली उतरले आहेत....
नोव्हेंबर 22, 2016
अकोला - राज्यात हरभरा पिकाला यंदाच्या हंगामात 4300 ते 4400 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळणार असल्याचा अंदाज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र, सांखिकी व केंद्रीय कृषी विपणन माहिती केंद्राने वर्तविला आहे. महाराष्ट्रात 2014-15चे हरभऱ्याचे क्षेत्र हे 1.82 दशलक्ष हेक्‍टर व उत्पादन 1....