एकूण 32 परिणाम
जानेवारी 08, 2019
बारामती - जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात सुरवातीला २३ वर असणारी टॅंकरची संख्या आता ४४ वर पोचली आहे. ९ शासकीय व ३५ खासगी टॅंकर जिल्ह्यातील सात तालुक्‍यांमध्ये सुरू आहेत. पुणे जिल्ह्यात मागील महिन्यात २३ टॅंकर सुरू होते. १७ गावे व १९१ वाड्यांना दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या. त्यामुळे तेथे टॅंकरद्वारे...
डिसेंबर 07, 2018
बारामती - जिल्ह्यात डिसेंबरच्या सुरवातीलाच २३ टॅंकर सुरू झाले आहेत. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरूर तालुक्‍यांत दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होऊ लागल्या आहेत. उसाचे घटलेले क्षेत्र, खोल गेलेल्या विहिरी आणि रब्बीचा झालेला चोळामोळा हे सध्याच्या जिल्ह्याच्या पूर्व भागातील दुष्काळाचे विदारक...
डिसेंबर 05, 2018
नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अवघा 60 टक्के पाऊस झाला असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत 36 टक्‍क्‍यांनी कमी पाऊस झाला. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचा वणवा पेटला आहे. पावसाला उशिरा सुरवात झाल्याने जूनच्या अखेरपासून...
नोव्हेंबर 01, 2018
येवला - आनंदाचा, उत्सवाचा आणि प्रकाशाचा सण असलेला दिवस चार दिवसांवर येऊनही अजून घरात खरेदीचा पत्ता नाही. घराच्या कोपऱ्यात जीव लावून ठेवलेला दहा-पंधरा किलो कापूस अन् दोन-तीन क्विंटल मका यावरच दिवाळीची खरेदी अन् घरसंसार यांचे गणित जुळवण्याचे कसब दुस्काळ पिडित शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे. आर्थिक...
ऑक्टोबर 23, 2018
खेडमध्ये भाताचे उत्पादन घटणार भोरगिरी - भोरगिरी (ता. खेड) परिसरात अखेरच्या टप्प्यात भातपिकाला पावसाने दगा दिल्याने उत्पन्नात तीस ते चाळीस टक्के घट येण्याची शक्‍यता आहे. पावसाअभावी रब्बी हंगामही वाया जाणार आहे.  दोन दिवसांपासून भातकाढणीची कामे सुरू झाली. या वर्षी भाताच्या ओंब्या पूर्णपणे भरल्या नाही...
ऑक्टोबर 09, 2018
एखादा विषय राजकीयदृष्ट्या नुकसानीच्या पातळीवर पोहोचेपर्यंत त्यात लक्षच घालायचे नाही, अशी सवय सरकारच्या अंगवळणी पडली आहे. दुष्काळासारख्या सर्वसामान्यांच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्‍नावर तरी त्यापेक्षा वेगळा अनुभव यावा, ही अपेक्षा. ऋ तुमानानुसार सात जूनला मृग नक्षत्रावर सुरू झालेला पावसाळ्याचा...
सप्टेंबर 26, 2018
कलेढोण : खटावच्या पूर्व भागातील कलेढोण परिसरात गेल्या आठवड्यापासून पहाटे पडणाऱ्या धुक्‍यामुळे पिकांवरील रोगराईचे प्रमाण वाढले आहे. धुक्यामुळे द्राक्षांसह इतर पिकांच्या कोवळ्या पानावर पाणी साचून राहिल्याने उन्हामुळे पानांना चटके बसल्याने ती करपली जात आहेत. बागेत ओलावा राहिल्याने भुरी वाढल्याने...
जून 22, 2018
नांद्रा (ता. पाचोरा) ः पुर्व हंगामी कापूसाची लागवड झाली आहे. परंतू, पाणी मिळत नसल्याने जेमतेम पाण्यावर लागवड करुण शेतकरी बुचकळ्यात सापडला आहे. विहिरी आटल्यामुळे पिकांना पाणी देणे अडचणीचे ठरत आहे. यामुळे अनेक शेतकरी पाणी विकत घेवून ते टॅंकरद्वारे विहिरीत टाकून कापूसाला पाणी देवून जगविण्याचा प्रयत्न...
मे 23, 2018
पेट्रोल-डिझेल दर वाढल्याने महिन्याला किमान १५०० ते २००० रुपये खर्च वाढला. याचा परिणाम इतर मनोरंजन आणि बचत करण्यावर झाला आहे. महागाईमुळे बचतीवरच कुऱ्हाड पडली आहे. किमान तीस हजारांहून अधिक महिन्याचे उत्पन्न आवश्‍यक झाले आहे. परिणामी वीस हजारांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना संसार करणे म्हणजे तारेवरील...
मे 09, 2018
कमी शेतजमीन व आर्थिक दुर्बलता यामुळे काही वेळा उपलब्ध पाणीसाठा वापरता येत नाही. त्यामुळे कोकणात जमीन बारमाही ओलिताखाली आणता येत नाही. मात्र राजवाडी, धामणी व चिखली येथील बचत गटांनी कंबर कसून सव्वाशे हेक्‍टर क्षेत्र बारमाही ओलिताखाली आणले आहे. या सिंचन योजनेत शेतकऱ्यांचा वाटा २० ते २५ टक्के असतो....
एप्रिल 28, 2018
मलवडी - लोधवडे (ता. माण) हे गाव जलसंधारणासह पाणलोट विकासात तालुक्‍यालाच नव्हे तर राज्याला दिशा देणारे ठरले आहे. पाणलोट विकासाचे रोल मॉडेल म्हणून याकडे पाहिले जाते. आदर्श गाव योजनेत सहभाग घेतल्यापासून या गावाने कात टाकली. चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, नशाबंदी, नसबंदी आणि श्रमदान या पंचसूत्रीचा कटाक्षाने...
एप्रिल 28, 2018
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेला लागून असलेले जांबे हे गाव आपला ग्रामीण बाज आजही सांभाळून आहे. कारखानदारी नसल्याने ग्रामपंचायतीचे उत्पन्न तुटपुंजे आहे, तरी गावाचा पुरेसा विकास झालेला आहे. वीज, रस्ता, पाणी या पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात आहेत. आजही येथील ८०-८५ टक्के कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत....
फेब्रुवारी 12, 2018
शून्य मशागत तंत्राने शेती होऊ शकते. ती आजच्या काळाची गरज आहे. प्रदूषण व अन्नाचा तुटवडा या दोन गंभीर प्रश्‍नांवर विचार करू लागल्यावर असे प्रयोग सुचू लागतात. आपली संस्कृती कृतज्ञता व्यक्त करणारी संस्कृती आहे. ही कृतज्ञता मातृभूमीबद्दल जशी असायला हवी, तशी शेतकऱ्याबद्दलही असायला हवी. शेतकरी शेतात कष्ट...
जानेवारी 27, 2018
घरातील गृहीणींचा नेहमी घरातील इतर सदस्यांना पौष्टीक आहार देण्याचा अट्टहास असतो. पण पौष्टीक आहार म्हटला की बऱ्याच जणांना तो कंटाळवाणा वाटतो. पण ही पाककृती बघितल्यानंतर पौष्टीक हे कंटाळवाणं वाटणाऱ्यांना पौष्टीक आहारात रस येईल. पाच कडधान्य आणि पाच प्रकारची पीठं यांचा मेळ असलेले हे वडे...
सप्टेंबर 24, 2017
धुळे (म्हसदी) : अक्कलपाडा(ता. साक्री) मध्यम प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा साचला आहे. उत्तरा नक्षत्रात पावसाने तारले असले तरी या वाढलेल्या पाण्यामुळे गंगापूर तामसवाडी, इच्छापूर व सय्यदनगर येथील अनेक शेतकर-यांची उभी पीके पाण्याखाली गेली. शिवाय तामसवाडीची पाणी पुरवठ्याची विहीर आणि जिल्हा परिषदेची...
सप्टेंबर 01, 2017
यंदाच्या खरिपाला अगदी पेरणीपासून नाट लागली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस आला त्यावर पेरणी केली. नंतर पावसाने २० ते २३ दिवस ओढ दिली. त्यात ज्वारी, कापूस, सोयाबीन उगवलाच नाही. दुबार पेरणी केली. त्यावरही पाणी फिरले. तिबार पेरणी केली. पण उशीर झाल्याने पिकं चांगली नाहीत. उडीद, मूग तर पुरती हातून गेली,...
ऑगस्ट 09, 2017
नगर जिल्ह्यातील गुहा या कोरडवाहू गावात किरण कोळसे पाटील यांनी ३० एकर शेतीपेक्षा ५० गायींचा दुग्धव्यवसाय आर्थिकदृष्ट्या अधिक सरस ठरवला आहे. घरच्या सर्वांचा सहभाग, मुक्त गोठा, पाणी, चाऱ्याची शाश्वशता व दुधाचा दर्जा या सर्वांमधून त्यांनी व्यवसायाचा विस्तार करीत प्रापंचिक स्थैर्यही गाठले आहे. राहुरी...
जून 24, 2017
नुकतेच महाराष्ट्र सरकारने शाळांच्या परिसरात फास्ट फूड, शीतपेये वगैरे विकण्यावर बंदी आणली आहे. हा निर्णय योग्य आहे. सर्वच शाळकरी मुलांना घरून व्यवस्थित डबे मिळायला हवेत. मुलांच्या वाढीच्या वयात जर योग्य आहार त्यांना दिला नाही, तर त्यांची शारीरिक, बौद्धिक, मानसिक व भावनिक वाढ खुंटते. आज आपल्या...
मे 15, 2017
कडेगाव - पुनर्वसित गावठाणात मिळालेल्या ओसाड, खडकाळ माळ आणि मुरमाड असल्याच्या तक्रारी धरणग्रस्तांकडून सुरू असतात. मात्र या दोन एकर जमिनीवर मोठ्या कष्टातून आमराई फुलवण्याची किमया मराठवाडी प्रकल्पातील धरणग्रस्त हणमंत रेठरेकर आणि कुटुंबीयांनी करून दाखवली. १९ वर्षांपूर्वी धरणाजवळच्या रेठरेकरवाडीतून...
मे 13, 2017
बैंगन का भरता, सरसो का साग अन्‌ मक्‍के की रोटी, या फिल्मी खाद्यपदार्थांचा व जेनेटिकली मॉडिफाइड म्हणजे "जीएम' अथवा जनुकीय बियाण्यांचा अर्थाअर्थी संबंध नाही. असलाच तर योगायोगाने ज्या क्रमाने जेनेटिकल इंजिनिअरिंग अप्रायझल कमिटी(जीईएसी)ने जनुकीय बियाण्यांच्या चाचण्यांना संमती दिली त्याच्याशी असेल. "...