एकूण 16 परिणाम
मे 07, 2018
येत्या खरीप हंगामात देशात सोयाबीनचा पेरा १५ टक्के वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने खाद्यतेल आयातीवरील शुल्कात गेल्या दहा वर्षांतील विक्रमी वाढ केल्यामुळे सोयाबीनचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी यंदा सोयाबीनची लागवड वाढवतील, असा `सॉल्वेन्ट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया`चा अंदाज आहे. सोयाबीन...
मार्च 01, 2018
पुणे  - दर गडगडल्यामुळे राज्यातील हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. यंदा विक्रमी उत्पादनाचा अंदाज, मध्य प्रदेशात भावांतर योजना राबवण्याचा निर्णय आणि घटलेली मागणी यामुळे दर हमीभावापेक्षा खाली उतरले आहेत. राज्य सरकारने एक मार्चपासून `नाफेड`च्या माध्यमातून हमीभावाने हरभरा खरेदी सुरू करण्याचा निर्णय...
फेब्रुवारी 10, 2018
मध्य प्रदेश आणि कर्नाटकात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तिथल्या सरकारांनी पावले उचलली आहेत. महाराष्ट्रात त्याचे अनुकरण का होत नाही, याचे उत्तर कोण देणार? मंदसौर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळ्या झाडल्यामुळे मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान सरकार चर्चेत आले होते. हे कमी म्हणून शिवराजसिंहांनी...
जानेवारी 08, 2018
नवी दिल्ली - देशात शुक्रवार (ता. ७) अखेर ८० टक्के रब्बी पेरणी आटोपली आहे. आतापर्यंत ५८६.३७ लाख हेक्‍टरवर रब्बी पेरा झाला असून, गतवर्षी या कालावधीत ५८७.६२ हेक्‍टरवर पेरणी झाली होती, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे. गहू आणि तेलबिया लागवडीखालील क्षेत्र मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत...
डिसेंबर 21, 2017
नागपूर - राज्यात गेल्या तीन वर्षांत सर्वाधिक आठ हजार ६५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. देशाच्या नकाशावर नजर टाकल्यास शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्राचा देशात सर्वांत  वरचा क्रमाक असल्याची माहिती विधान परिषदेतील शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी आज येथे दिली.  केंद्र सरकारच्या अखत्यारीतील...
नोव्हेंबर 05, 2017
नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये शेतकरीहितासाठी पथदर्शी स्वरूपात दर तुटीची योजना (प्राईस डिफीसीट स्किम) राबविली जात आहे. ‘मुख्यमंत्री भावांतर भुगतान योजना’ असे नाव असलेली ही योजना जर यशस्वी झाली तर ती देशभरात राबविण्याचा विचार आहे, असे मत निती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी शुक्रवारी (ता. ३) व्यक्त केले...
सप्टेंबर 04, 2017
देशात ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने खरीप मक्याची आवक सुरू होते. याच दरम्यान १५ ऑक्टोबरनंतर रब्बी मक्याची पेरणी सुरू होते. या वर्षी मराठवाडा आणि दक्षिण भारतात दुष्काळी स्थितीमुळे खरीप मक्याचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या मार्केटिंग वर्षात मक्याला चांगला दर...
ऑगस्ट 12, 2017
मागणीत वाढ, आयातीवरील निर्बंधाचा परिणाम पुणे - सणवारासाठी वाढलेली मागणी आणि आयातीवर घातलेले निर्बंध यामुळे घाऊक बाजारात डाळींच्या भावांत पुन्हा वाढ झाली आहे. तूरडाळ प्रतिकिलोमागे दहा रुपये, मूगडाळ अकरा, हरभरा डाळ पाच, तर उडीद डाळ सहा रुपयांनी महागली आहे. मसूर डाळीच्या भावातही...
जुलै 17, 2017
सोयाबीन आणि हरभरा या दोन्ही शेतमालांचे दर काही प्रमाणात वाढण्याची शक्यता असली तरी खूप मोठ्या तेजीची अपेक्षा नाही. त्यामुळे अपेक्षित भावपातळी आली की माल विकून मोकळे होणे, हा निर्णय योग्य ठरेल.  सोयाबीन सोयाबीनमध्ये सध्या दर स्थिर आहेत. देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये ३००० रुपये क्विंटल या पातळीवर...
जुलै 03, 2017
देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांत जून महिन्यात पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे कापूस लागवडीने चांगले बाळसे पकडले आहे. यंदा ३० जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत तब्बल अडीच पट वाढ झाली आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये कापूस लागवडीच्या क्षेत्रात अनुक्रमे साडे सहा...
जून 26, 2017
केंद्रीय कृषी मंत्रालयाची माहिती; खरीप पेरणी १३० लाख हेक्‍टरवर नवी दिल्ली - देशभरात शुक्रवारअखेर (ता. २३) कापसाची पेरणी २४.७० लाख हेक्टरवर झाली होती. गतवर्षी या कालावधीत ती १९.०७ लाख हेक्टर होती. तुलनेत पेरणी क्षेत्रात सुमारे पाच लाख हेक्टरने वाढ झाली आहे, असे केंद्रीय कृषी विभागाच्या सूत्रांनी...
जून 26, 2017
नवी दिल्ली - मध्य प्रदेशात २०१६-१७ मध्ये कांद्याचे भरघोस उत्पादन झाले. त्यामुळे दर घसरून शेतकरी आंदोलनाला सरकारला सामोरे जावे लागले होते. यंदाही ३२ लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. राज्यात अद्याप मोठ्या प्रमाणात कांदा पडून असल्याने त्याच्या खरेदीला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री...
जून 10, 2017
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा संप आणि मध्य प्रदेशातील हिंसक आंदोलनापाठोपाठ अन्य राज्यांमध्येही आंदोलनाचे लोण पसरण्याची चिन्हे पाहता पेरण्यांवर विपरित परिणामांची शक्‍यता वर्तविली जात होती. मात्र खरिपाच्या पेरणी क्षेत्राची माहिती येणे सुरू झाले असून, त्यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत...
मार्च 03, 2017
सातारा - प्रतिकिलो २०० रुपयांपर्यंत गेलेली तूरडाळ ७० ते ७५ रुपयांवर आली आहे. पापडांकरिता लागणारी उडीदडाळ चक्क ८० रुपयांवर आली. सर्वच डाळींच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्के घट झाल्याने महिलांना दिलासा मिळाला असून, आता पापड, सांडगे करण्याच्या खर्चातही बचत होणार आहे. चांगला पाऊस आणि अनुकूल...
मार्च 01, 2017
वरुणराजाच्या कृपेमुळे कडधान्ये आवाक्‍यात पुणे - चांगला पाऊस आणि अनुकूल वातावरणामुळे देशात धान्य, कडधान्यांचे उत्पादन वाढले आहे. गगनाला भिडलेले डाळींचे भाव घसरले असून, प्रतिकिलो दोनशे रुपयांपर्यंत गेलेली तूरडाळ ७५ रुपयांवर आली आहे. मिरचीच्या दरातही घट झाली आहे. गेल्या तीन वर्षांतील हे सर्वांत कमी...
सप्टेंबर 05, 2016
पावसाळा सुरू होण्यापूर्वी कडधान्य आणि भरडधान्यांचे भाव तेजीत होते. ऑगस्टमध्ये पाऊसमान अनुकूल दिसताच कडधान्यांचे भाव वेगाने खाली आले; पण भरडधान्य मात्र तेजीत राहिले, असे का घडले? गेल्या दोन वर्षांतील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अनुकूल पाऊसमानामुळे यंदा खरीप पिकांचे उत्पादन आणि उत्पादकेत...