एकूण 20 परिणाम
जानेवारी 07, 2019
पाली - रायगड जिल्हा "पोपटी" या विशिष्ठ खाद्य पदार्थासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. या पोपटीसाठी लागणारे सर्वात महत्वाचे जिन्नस म्हणजे गावठी वाल. मात्र सध्या जिल्ह्यातील रुचकर गावठी वालाच्या शेंगा तयार झाल्या नसल्याने. खवय्यांना पुण्यावरुन आलेल्या वालाच्या शेंगांवरच समाधान मानावे लागत आहे. वालाच्या...
डिसेंबर 07, 2018
बारामती - जिल्ह्यात डिसेंबरच्या सुरवातीलाच २३ टॅंकर सुरू झाले आहेत. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरूर तालुक्‍यांत दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होऊ लागल्या आहेत. उसाचे घटलेले क्षेत्र, खोल गेलेल्या विहिरी आणि रब्बीचा झालेला चोळामोळा हे सध्याच्या जिल्ह्याच्या पूर्व भागातील दुष्काळाचे विदारक...
नोव्हेंबर 14, 2018
पुणे - डाळींच्या भावात निर्माण झालेली तेजी ही शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असून, ग्राहकांनाही रास्त भावात डाळी उपलब्ध करून देण्याकरिता सरकारने आपल्याकडील साठा विक्रीसाठी खुला करणे आवश्‍यक आहे. या वर्षी पाऊस कमी झाल्याने कडधान्यांचे उत्पादन घटू शकते. त्यादृष्टीनेही सरकारकडून...
ऑक्टोबर 24, 2018
जुन्नर : पुणे जिल्ह्यातील दहा तालुके दुष्काळसदृश जाहीर करण्यात आले. मात्र, यामध्ये जुन्नर तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकरी वर्गातून तीव्र नाराजीची भावना व्यक्त करण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थितीच्या प्रभावदर्शक निर्देशांकांचे मूल्यांकन करून ट्रिगर दोनमधील जाहीर झालेल्या दुष्काळी तालुक्याच्या...
ऑक्टोबर 23, 2018
खेडमध्ये भाताचे उत्पादन घटणार भोरगिरी - भोरगिरी (ता. खेड) परिसरात अखेरच्या टप्प्यात भातपिकाला पावसाने दगा दिल्याने उत्पन्नात तीस ते चाळीस टक्के घट येण्याची शक्‍यता आहे. पावसाअभावी रब्बी हंगामही वाया जाणार आहे.  दोन दिवसांपासून भातकाढणीची कामे सुरू झाली. या वर्षी भाताच्या ओंब्या पूर्णपणे भरल्या नाही...
सप्टेंबर 25, 2018
सेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. यामध्ये प्रामुख्याने माती परीक्षण, जैविक खते यासाठी अनुदान उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना गांडूळ खत उत्पादन केंद्र, शेडसह सेंद्रिय निविष्ठा उत्पादनासाठीही विशेष योजना उपलब्ध आहेत. मृद सर्वेक्षण व मृद चाचणी विभाग - (जमीन...
जून 25, 2018
पीक उत्पादनवाढीसाठी जमिनीची सुपीकता महत्त्वाची आहे. जमीन सुपीकता वाढविण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. जमीन आरोग्य पत्रिका, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, पीक उत्पादनवाढ योजना, सेंद्रिय शेती योजना फायदेशीर ठरणाऱ्या आहेत. जमीन आरोग्यपत्रिका अभियान -     मृद सर्वेक्षण व मृद चाचणी...
जून 18, 2018
तळवाडे दिगर (नाशिक) : यावर्षी मान्सूपूर्व पावसाने मृगाच्या पूर्वसंध्येला चांगला पाऊस पडून सुखद धक्का दिला.वेळेला पाणी पडत असल्याचे पाहून बळीराजा सुखावला. मात्र हे सुखावलेपण क्षणिक ठरण्याची चिन्हे आहेत. प्रारंभ दणक्यात करणाऱ्या पावसाने खंडाचा मुक्काम वाढल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे.तालुक्यात...
मार्च 25, 2018
''कायलं एवळी चिंता करता? ज्यायची कास्तकारी नसे ते का उपाशी रायतेत? ठलव्यायचा बी तं पोट भरतेच ना! होयल या साली तरास. आपली सुरेखा शिकून नौकरीले लागली का आपले बी दिवस बदलतीन. दिवस कायी बसून रायतेत?'' सरस्वता नवऱ्यालं धीर देत होती.  रामदास आज झुंझुरकालेच उठला. खाटखालतच्या गळव्यातला गिलासभर पाणी घटाघटा...
डिसेंबर 28, 2017
पाली : जिल्ह्यात रब्बी हंगामात जवळपास साडे पंधरा हजार हेक्टरवर कडधान्याचे पीक घेतले जाते. भात शेतीची सर्व कामे आटोपल्यावर शेतकरी राजा आपल्या शेतात कडधान्य लावतो. त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते. सध्या जिल्ह्यात कडधान्यासाठी पोषक हवामान असल्याची माहिती जिल्हा कृषी कार्यालयातून...
डिसेंबर 26, 2017
रसायनी (रायगड) : रसायनी परिसरात रब्बी हंगामातील कडधान्य पेरणीचे क्षेत्रफळ वाढल आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यावर्षी कडधान्याच्या पिकाला बसला आहे. खराब हावामानामुळे वाल आणि इतर पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.  खरीपाच्या भात पिकानतंर वडगाव...
डिसेंबर 13, 2017
दुर्गम, ग्रामीण अाणि आदिवासी भाग असूनही नंदुरबार जिल्ह्यातील श्रावणी (ता. नवापूर) येथील मंगळ्या कोकणी या अल्पभूधारक आदिवासी शेतकऱ्याने अडीच एकरांतून प्रगती साधली अाहे. वर्षभरात एकात्मिक पीक पद्धतीने सुमारे सहा ते सात पिके कुशलतेने घेत आर्थिक उत्पन्नाची घडी त्यांनी सुस्थितीत नेली अाहे.  ...
नोव्हेंबर 17, 2017
नवी दिल्ली : सर्व प्रकारच्या डाळींवरील निर्यातबंदी केंद्र सरकारने उठविली आहे. केंद्रीय अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने डाळींवरील निर्यातबंदी उठविण्यास मान्यता दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी गुरुवारी (ता. १६) दिली. या निर्णयानंतर कडधान्यांच्या दरात सुधारणा अपेक्षित आहे....
नोव्हेंबर 09, 2017
पुणे - थंडी वाढू लागल्याने पुणे विभागात रब्बी पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. सध्या हरभरा, गहू पेरणीने चांगलाच वेग घेतला आहे. विभागात आत्तापर्यंत सरासरी १७ लाख ३६ हजार ७० हेक्‍टर क्षेत्रापैकी ५ लाख ८५ हजार २९० हेक्‍टरवर म्हणजेच ३३ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असल्याचे कृषी विभागाच्या...
नोव्हेंबर 06, 2017
पाटण - तालुक्‍यात परतीच्या पावसाने रखडलेली खरीप हंगामातील भाताची काढणी अंतिम टप्प्यात आहे. तर रब्बीच्या पेरण्यांची लगबग शेतकऱ्यांची सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जास्त पाऊस झाल्याने योग्य वापसा नसल्यामुळे उसाच्या लागणी उशिरा होणार असे दिसत आहे. सोयाबीनच्या काढणीपासून सुरू असलेल्या परतीच्या...
सप्टेंबर 17, 2017
तूर, उडीद आणि मूग डाळीवरील निर्बंध काढले; शेतकऱ्यांना रास्त दर मिळण्यास होणार मदत नवी दिल्ली - देशात गेल्या खरिपात तुरीचे बंपर उत्पादन झाल्यानंतर सरकारी खरेदीचा बोजवारा उडाला आणि दर हमीभावाच्याही खाली गेले. त्यामुळे डाळी निर्यातीवरील निर्बंध उठविण्याची मागणी शेतकऱ्यांसह संघटनांनी केली होती. अखेर...
सप्टेंबर 04, 2017
देशात ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने खरीप मक्याची आवक सुरू होते. याच दरम्यान १५ ऑक्टोबरनंतर रब्बी मक्याची पेरणी सुरू होते. या वर्षी मराठवाडा आणि दक्षिण भारतात दुष्काळी स्थितीमुळे खरीप मक्याचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या मार्केटिंग वर्षात मक्याला चांगला दर...
ऑगस्ट 29, 2017
रत्नागिरी - शेतीला संरक्षण देण्यासाठी आधुनिकतेला जोड देणाऱ्या योजना राबविण्याचा निर्णय शासन घेत आहे; मात्र मजुरांचा अभाव, न परवडणारे बजेट, वातावरणातील बदल आणि नोकरीसह उद्योगांकडे वळणारा तरुण वर्ग यामुळे शेतीखालील जमीन क्षेत्रात दरवर्षी घट होत आहे. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी सुमारे एक हजार...
जून 06, 2017
हरभरा, तूर, मूग, उडीद ही प्रमुख कडधान्य पिके असून, मटकीचा समावेश दुय्यम कडधान्य पिकामध्ये केला जातो. मटकीला वर्षभर मागणी असून, कमी लागवड क्षेत्र व उत्पादकतेमुळे वर्षभर चांगला बाजारभाव मिळतो. राजस्थानमध्ये खरीप हंगामात कमी पावसाच्या प्रदेशात रेतीयुक्त हलक्या ते मध्यम...
मे 09, 2017
विविध निकषांचा विचार; बॅंकांकडून मागवली आकडेवारी मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी 22 हजार 500 कोटी रुपयांची गरज आहे. यापूर्वी कर्जमाफीत झालेला घोळ विचारात घेता, शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर पैसे कसे जमा होतील याची चाचपणी सध्या सुरू आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी सहकारमंत्र्यांच्या...