एकूण 18 परिणाम
एप्रिल 28, 2019
साधंसं धोतर, नेहरू शर्ट, डोक्‍यावर टोपी...नेहरू शर्टच्या खिशात पॉकेट डायरी, साधंसं पेन...अशा व्यक्तिमत्त्वाचे गुरुजी दिसले की गावातली माणसं त्यांना आदरानं नमस्कार करायची. "कसे आहात गुरुजी?' वगैरे वास्तपुस्त व्हायची. पोरं गुरुजींना पाहून धूम पळायची. विटी-दांडू, गोट्या, रपाधपीचा कापडी चेंडू, गाडी...
मार्च 24, 2019
पाली (रायगड) : संकष्टी चतुर्थी निमित्त येथील अष्टविनायकापैकी एक असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रविवारी (ता.24) पालीत भाविकांनी गर्दी केली होती. सकाळपासूनच पालीत मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविक आले होते. येथील दुकानदार व हाॅटेल व्यवसायिकांचा धंदा चांगला झाला. रविवारी सुट्टी असल्याने तसेच...
जुलै 23, 2018
जळगाव : डॉ. राधेश्‍याम चौधरी. वैद्यकीय क्षेत्रातील नाव, यशस्वी स्त्रीरोगतज्ज्ञ. व्यवसायातील यश ते आता राजकीय मैदानातही मिळविण्याच्या तयारीत आहेत. कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून पक्षाच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय, उत्साहाने सहभाग. त्यासाठी "फिटनेस' आवश्‍यकच. डॉक्‍टर म्हणून आणि राजकीय कामाचा व्याप...
मे 23, 2018
पेट्रोल-डिझेल दर वाढल्याने महिन्याला किमान १५०० ते २००० रुपये खर्च वाढला. याचा परिणाम इतर मनोरंजन आणि बचत करण्यावर झाला आहे. महागाईमुळे बचतीवरच कुऱ्हाड पडली आहे. किमान तीस हजारांहून अधिक महिन्याचे उत्पन्न आवश्‍यक झाले आहे. परिणामी वीस हजारांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना संसार करणे म्हणजे तारेवरील...
मे 10, 2018
कोल्हापूर - ज्यांच्या घरात कोणीही कमावत नाही किंवा काही दुर्दैवी घटनेत एखादं घर उघड्यावर पडले आहे, अशा १४० घरांत दर महिन्याचा पूर्ण बाजार हे भरतात... ज्यांच्या घरात लग्नाची मुलगी आहे; पण लग्नाचा खर्च करण्याची आई-बापाची ताकद नाही, अशा मुलींच्या लग्नासाठी हे २५ हजार रुपये देतात... एवढंच काय, औषधोपचार...
एप्रिल 18, 2018
यंदा सर्वसाधारण पाऊस पडेल, हा हवामान खात्याचा अंदाज शेती क्षेत्रालाच नव्हे, तर एकूण अर्थव्यवस्थेलाही सुखद दिलासा देणारा आहे. निसर्गाचे हे अनुकूल दान खऱ्या अर्थाने लाभदायी ठरण्यासाठी आत्तापासून जोमाने तयारीला लागले पाहिजे. वे गवेगळ्या घटनांमुळे अर्थव्यवस्थेविषयी काळजीचे मळभ दाटत असतानाच यंदाचा...
जानेवारी 11, 2018
सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेल्या जळगाव जिल्ह्यातील न्हावी गावाने शिक्षण व शेती विकासात अत्यंत विधायक प्रगती केली आहे. शिक्षण व दूध सोसायटी, पीक संरक्षण सोसायटी, ग्रामसुधारक मंडळ आदींची स्थापना झाली. आज त्यांचा कारभार अत्यंत यशस्वी सुरू आहे. ग्रामविकासाचा नवा अध्यायच या गावाने सादर केला आहे...
डिसेंबर 13, 2017
दुर्गम, ग्रामीण अाणि आदिवासी भाग असूनही नंदुरबार जिल्ह्यातील श्रावणी (ता. नवापूर) येथील मंगळ्या कोकणी या अल्पभूधारक आदिवासी शेतकऱ्याने अडीच एकरांतून प्रगती साधली अाहे. वर्षभरात एकात्मिक पीक पद्धतीने सुमारे सहा ते सात पिके कुशलतेने घेत आर्थिक उत्पन्नाची घडी त्यांनी सुस्थितीत नेली अाहे.  ...
डिसेंबर 05, 2017
सद्यःस्थितीमध्ये मातीची सुपीकता जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातील भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्माची जोपासना करण्याची आवश्यकता वाढत आहे. मृदा सुरक्षेत असलेल्या समस्या व त्यावरील उपाययोजना याविषयी माहिती घेऊ. कृषि व्यवसायामध्ये जमीन (मृदा) नैसर्गिक साधनसंपत्ती असून, मुख्य भांडवल आहे. एक इंच मृदेचा...
सप्टेंबर 23, 2017
टाकवे बुद्रुक : कधी काळी घरात मूठभर धान्य नव्हते, खायला पावसाळ्यात शेताच्या बांधावरची कुर्डूची भाजी, आणि खेकडे पकडून दिवस निघायचे, त्याच घरात आर्थिक सुबत्ता आली आहे ,शिवाय दिमतीला चारचाकी वाहन आले, इतकी किमया हातात थापी, ओळंबा आणि रंधा घेऊन गवंडी काम करणाऱ्या सुनिता सुरेश गायकवाड यांनी साधली आहे....
जुलै 28, 2017
`महिको`चे संस्थापक व भारतीय बियाणे उद्योगाचे अर्ध्वयू डॉ. बद्रिनारायण बारवाले यांचे २४ जुलै रोजी मुंबईत निधन झाले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा हा विशेष लेख.  तंत्रज्ञानाच्या व्यावसायिक वापरातून कोरडवाहू शेतीत हरितक्रांती घडवून आणणारे उद्योजक ही डॉ. बद्रिनारायण बारवाले यांची सार्थ ओळख होती...
जून 16, 2017
‘जीएसटी’मधून जीवनावश्‍यक वस्तू वगळण्याची व्यापाऱ्यांची मागणी पुणे - जीवनावश्‍यक वस्तू जीएसटीमधून वगळाव्यात या मागणीसाठी दि पूना मर्चंट्‌स चेंबरने पुकारलेल्या एक दिवसाच्या लाक्षणिक बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारातील सर्व व्यापारी यात सहभागी झाले होते....
जून 06, 2017
पुणे - शेतकऱ्यांच्या संपामुळे निर्माण झालेल्या भाजीपाल्याच्या तुटवड्यामुळे दुकानदार व फेरीवाल्यांनी व्यवसाय बंद ठेवले आहेत. त्यातच भाजीपाल्याचे दर वधारल्याने सर्वसामान्यांना भाजी विकत घेणे परवडत नाही. परिणामी, महिलांनी भाजीपाल्याला पर्याय म्हणून जेवणात कडधान्य, विविध चटण्या, भाजणी,...
मे 24, 2017
सध्या जगात सुमारे ५ कोटी मधमाश्यांच्या वसाहती पाळल्या जात आहेत. अमेरिकेत ५० लाख वसाहतींपैकी ३० लाख वसाहती केवळ परागी भवनासाठी वापरल्या जातात.  या सेवेसाठी मधमाशीपालकांना बागायतदारांकडून एका वसाहतीसाठी एका महिन्याला १०० ते १५० डॉलर भाडे मिळते. भारतीय बाजारपेठेत याचे मूल्य सुमारे (६४ प्रति डॉलर) ६४००...
एप्रिल 02, 2017
वस्तू आणि सेवा कराशी (जीएसटी) संबंधित चार विधेयकं लोकसभेत मंजूर झाली आहेत आणि पुढच्या प्रक्रियेलाही आता वेग आला आहे. त्यामुळं एक जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होईल, अशी शक्‍यता आहे. देशात आतापर्यंत लागू असलेल्या कररचनेत आमूलाग्र बदल करणाऱ्या या जीएसटीमुळं नेमकं काय साध्य होईल, सर्वसामान्यांचा खिसा...
मार्च 25, 2017
पुणे - मार्केट यार्ड येथील घाऊक किराणा भुसार मालाच्या बाजारात वारंवार होणाऱ्या उधारी बुडविण्याच्या प्रकारामुळे व्यापारी वर्ग चिंतेत आला आहे. एका किरकोळ विक्रेत्याने मोठ्या प्रमाणावर उधारी करून नुकतेच दुकान बंद करून निघून गेल्याने हा विषय चर्चेचा झाला आहे. व्यवसायासाठी पैसे उधार घेणे, उधारीवर माल...
जानेवारी 06, 2017
भारत कृषिप्रधान देश असून आजही ५० टक्‍क्‍यांच्यावर लोकांचा अर्थभार शेती व त्या संबंधित व्यवसायावर आहे. केंद्र आणि राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करताना तो कृषिकेंद्रित असल्याचा गाजावाजा केला जातो. परंतु, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे कृषीचा स्वतंत्र अर्थसंकल्प तयार केल्यास...
जुलै 05, 2016
सरसकट शेतमालाच्या विक्री व्यवस्थेची घडी इतक्‍या वर्षांनंतरही योग्यरीत्या बसविता आलेली नाही. हे अपयश मिटविण्यासाठी राज्य सरकार काही पावले उचलत असेल, तर त्याचे स्वागतच होईल. तथापि, नवी व्यवस्था आणताना जुनी मोडलीच पाहिजे असे नाही. कारण नियमनमुक्‍तीशिवायही बरेच काही करण्यासारखे आहे. फळे व भाजीपाला...