एकूण 28 परिणाम
नोव्हेंबर 14, 2018
पुणे - डाळींच्या भावात निर्माण झालेली तेजी ही शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असून, ग्राहकांनाही रास्त भावात डाळी उपलब्ध करून देण्याकरिता सरकारने आपल्याकडील साठा विक्रीसाठी खुला करणे आवश्‍यक आहे. या वर्षी पाऊस कमी झाल्याने कडधान्यांचे उत्पादन घटू शकते. त्यादृष्टीनेही सरकारकडून...
नोव्हेंबर 10, 2018
बारामती शहर - ‘‘राज्यकर्त्यांनी घेतलेल्या चुकीच्या आर्थिक निर्णयामुळे देशात किमान वर्षभर तरी मंदीचे वातावरण कायम राहील. आगामी निवडणुकीत सत्ताबदल झाला, तरच काही प्रमाणात गुंतवणुकीबाबतचे चित्र बदलू शकेल, अन्यथा अनेकांनी दिवाळे काढल्याच्या बातम्या आल्या, तर आश्‍चर्य वाटायला नको,’’ अशा शब्दांत ज्येष्ठ...
सप्टेंबर 14, 2018
कापडणे : धनूर (ता.धुळे) येथे गणेश चर्तुर्थीच्या मुहुर्तावर कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार शंभरचा भाव भिळाला. नेर येथे साडेपाच हजार प्रमाणे खरेदी सुरु झाली आहे. धरणगाव (जि.जळगाव) येथील व्यापारी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांनी मेमधील लागवड झालेल्या कापसाची खरेदी सुरु केली आहे. पावसाचे प्रमाण यावर्षी...
सप्टेंबर 06, 2018
पुणे - हमीभावाने शेतमालाची खरेदी न केल्यास कैद आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्याचा प्रस्ताव नसल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केल्यानंतरदेखील राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी बंद कायम ठेवला आहे. महाराष्ट्र फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सने बंद मागे घेतल्याचे जाहीर करून दोन दिवस झाले...
जुलै 22, 2018
पुणे, ता. २१ : पुणे हवेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने आणखी २४ वस्तूंवर सेस (बाजार शुल्क) आकारणी सुरू केली आहे. त्याविरोधात पणन मंत्र्यांकडे व्यापारी दाद मागणार आहेत.  बाजार समितीने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये २४ वस्तूंवर नव्याने सेस आकारणी सुरू केली आहे. यामध्ये भगर, जवस,...
जुलै 13, 2018
आजवरच्या सरकारांनी सातत्याने निर्यातबंदीचे पाऊल उचलल्याने शेतीविकासात कुंठितावस्था आली. तात्पुरता उपाय म्हणून हमीभावाची घोषणा समजावून घेता येत असली तरी शेतीला खरे पाठबळ मिळू शकते, ते निर्यातवाढीतूनच. खरीप पिकांना हमीभाव जाहीर झाल्यानंतर एकूणच शेतीप्रश्‍नांना राष्ट्रीय माध्यमांत अग्रक्रम मिळाला आहे...
मे 23, 2018
पेट्रोल-डिझेल दर वाढल्याने महिन्याला किमान १५०० ते २००० रुपये खर्च वाढला. याचा परिणाम इतर मनोरंजन आणि बचत करण्यावर झाला आहे. महागाईमुळे बचतीवरच कुऱ्हाड पडली आहे. किमान तीस हजारांहून अधिक महिन्याचे उत्पन्न आवश्‍यक झाले आहे. परिणामी वीस हजारांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना संसार करणे म्हणजे तारेवरील...
मे 18, 2018
जळगाव ः खानदेशात तांदूळ मोठ्या प्रमाणात पिकत नसला तरी त्याची विक्री मात्र चांगल्या प्रकारे होते. धान्य आणि कडधान्यासाठी सर्वदूर ख्याती असलेल्या व कोट्यवधींची उलाढाल होत असणाऱ्या शहरातील दाणाबाजारात सध्या तांदळाची विक्री सुरू आहे. मात्र यंदा तांदळाचे उत्पादन मागील वर्षीपेक्षा कमी झाल्याने वीस टक्‍क्...
मे 17, 2018
पुणे - देशात तुरीचे दर हमीभावापेक्षा घटल्यामुळे शेतकरी हवालदिल असताना, केंद्र सरकारने मोझंबिक या देशातून १५ लाख क्विंटल तूर आणि इतर कडधान्यांची आयात करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या परकीय व्यापार महासंचालनालयाने बुधवारी (ता. १६ मे) यासंबंधीची...
एप्रिल 30, 2018
जळगाव - राज्यासह देशात जीएसटी करप्रणाली लागू केलेली असताना कृषी उत्पन्न बाजार समितीत एक टक्का सेस व ०.०५ टक्के देखरेख कर आकाराला जातो. जीएसटी लागू झाल्यानंतर देखील या कराची आकारणी केली जात असल्याने ग्राहकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तरी शासनाने दुहेरी कर आकारणी बंद करून तृणधान्य, तेलबिया...
एप्रिल 11, 2018
कृषी विभागाच्या सहकार्यातून व अनुदानातून नांदेड जिल्ह्यातील गोकुंदा येथील राम मुंढे यांनी मिनी डाळमिल घेतली. पूर्वीच्या पारंपरिक गिरणीचा वापर थांबवून ते आधुनिक यांत्रिकीकरणाकडे वळले. आज पंचक्रोशीतील शेतकरी व व्यापाऱ्यांना डाळ तयार करून देणे, स्वतः डाळ व बेसन विक्री करणे या व्यवसायातून त्यांनी...
जानेवारी 24, 2018
दीडशे रुपयांची तूरडाळ ६५ रुपये किलोवर; दर आणखी घसरण्याची शक्‍यता नागपूर - मागील वर्षी प्रचंड भाव खाल्ल्याने अनेकांच्या ताटातून वरण गायब झाले होते. यंदा उलट स्थिती आहे. तूर आणि हरभरा डाळीचे भाव प्रचंड घसरल्याने शेतकऱ्यांचा ‘भेजाफ्राय’ झाला आहे. मागील वर्षी दीडशे रुपये किलोने विकली जाणारी तूरडाळ आता...
जानेवारी 11, 2018
सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेल्या जळगाव जिल्ह्यातील न्हावी गावाने शिक्षण व शेती विकासात अत्यंत विधायक प्रगती केली आहे. शिक्षण व दूध सोसायटी, पीक संरक्षण सोसायटी, ग्रामसुधारक मंडळ आदींची स्थापना झाली. आज त्यांचा कारभार अत्यंत यशस्वी सुरू आहे. ग्रामविकासाचा नवा अध्यायच या गावाने सादर केला आहे...
डिसेंबर 18, 2017
गेल्या काही दिवसांत सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात सुधारणा झाली असली, तरी मोठ्या तेजीची शक्यता नाही. सोयाबीनचे दर इथून पुढच्या काळात जास्तीत जास्त २०० रुपये प्रतिक्विंटल वाढतील. त्यापेक्षा मोठ्या दरवाढीची चिन्हे नाहीत. नवीन तुरीची आवक सुरू झाली असून, दर हमीभावापेक्षा खालीच आहेत. गेली काही वर्षे...
डिसेंबर 04, 2017
सोयातेल आयातीवरील शुल्क वाढविण्याचा केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह असला तरी हा निर्णय घेण्यास खूप उशीर झाला आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फारसा फायदा होणार नाही, असे तज्ज्ञ व विश्लेषकांचे मत आहे. देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीन...
नोव्हेंबर 20, 2017
हरभरा, मसूरसहीत सर्वच कडधान्यांवरील निर्यातबंदी उठविणे आणि खाद्यतेलावरील आयात शुल्कात वाढ हे केंद्र सरकारचे निर्णय स्वागतार्ह आहेत. बाजारावर त्याचा लगेचच मोठा परिणाम दिसणार नसला तरी दीर्घ कालावधीच्या दृष्टीने निश्चितच हे निर्णय फायदेशीर ठरतील, असे मत लातूर येथील व्यापारी व निर्यातदार नितीन कलंत्री...
ऑक्टोबर 06, 2017
मुंबई - राज्यातील तृणधान्य, तेलबिया व कडधान्यांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या प्रकारचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत विक्री करण्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियमनमधील तरतुदीमधून नियमनमुक्त करण्याचा शासनाचा विचार असून त्यादृष्टीने अभ्यास करण्यासाठी...
ऑक्टोबर 04, 2017
गतवर्षीच्या तुलनेत वस्तूंच्या किमती कमी झाल्याने खर्चात बचत पुणे - 'दिवाळी म्हटले की फराळ आलाच. त्यासाठी आवश्‍यक वस्तूंचे भाव कमी झाले ही समाधानाची गोष्ट आहे. यातून जी बचत होईल, ती दुसऱ्या कामासाठी उपयोगी पडू शकते...'' हे बोल आहेत हडपसर येथील गृहिणी छाया कुंजीर यांचे. फराळासाठी आवश्‍यक...
सप्टेंबर 21, 2017
बाजारातील नव्या अावकेस ४,५०० ते ४,६०० दर; जुन्या मुगाला मात्र ४,९५० रूपये  नवी दिल्ली - खरिपातील नवीन मूग पिकाची तेलंगणा आणि कर्नाटकामधील बाजार समित्यांमध्ये आवक सुरू झाली आहे. मात्र सध्या मुगाचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांकडून आणल्या जाणाऱ्या मुगाला...
सप्टेंबर 17, 2017
तूर, उडीद आणि मूग डाळीवरील निर्बंध काढले; शेतकऱ्यांना रास्त दर मिळण्यास होणार मदत नवी दिल्ली - देशात गेल्या खरिपात तुरीचे बंपर उत्पादन झाल्यानंतर सरकारी खरेदीचा बोजवारा उडाला आणि दर हमीभावाच्याही खाली गेले. त्यामुळे डाळी निर्यातीवरील निर्बंध उठविण्याची मागणी शेतकऱ्यांसह संघटनांनी केली होती. अखेर...