एकूण 18 परिणाम
जून 17, 2019
स्लिम फिट - मलायका अरोरा, अभिनेत्री तुमचे शरीर हे तुमचे मंदिर आहे, आणि त्याचा आदर तुम्ही ठेवला पाहिजे. त्यामुळे तुम्ही कितीही बिझी असलात तरी रोज त्यासाठी थोडासा वेळ द्यायलाच हवा. मी डाएट करण्यावर कधीही विश्‍वास ठेवत नाही. फक्त तुम्ही चांगले आणि योग्य प्रमाणात खा, तुम्ही नेहमीच निरोगी राहता. यासाठी...
जून 09, 2019
पदार्थ कसे शिजविले जातात, त्यात कोणते पोषक घटक आहेत, यावर त्यांचे पोषणमूल्य अवलंबून असते. फास्ट फूड, जंक फूडची चटक मुलांना लागण्याऐवजी घरचेच वैविध्यपूर्ण, रुचकर पदार्थ त्यांच्या वाढीची गरज पूर्ण करतात, नव्हे त्यांना सुदृढ बनवतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, त्यांच्यातील ऊर्जा टिकवून ठेवतात......
मे 30, 2019
स्लिम फिट - प्रियांका चोप्रा, अभिनेत्री मी खूप नशीबवान आहे, की माझे शरीर माझे नेहमी ऐकते! मनसोक्त खाऊन वजन थोडे वाढल्यास ते लगेच कमी करता येते, ही माझ्या शरीराची खासीयत आहे. अशी शरीराची साथ लाभणे हे माझे भाग्यच आहे. शरीराची रचना चांगली असल्याने मला त्यावर फार काम करावे लागत नाही. मी चीजी बर्गर,...
एप्रिल 28, 2019
साधंसं धोतर, नेहरू शर्ट, डोक्‍यावर टोपी...नेहरू शर्टच्या खिशात पॉकेट डायरी, साधंसं पेन...अशा व्यक्तिमत्त्वाचे गुरुजी दिसले की गावातली माणसं त्यांना आदरानं नमस्कार करायची. "कसे आहात गुरुजी?' वगैरे वास्तपुस्त व्हायची. पोरं गुरुजींना पाहून धूम पळायची. विटी-दांडू, गोट्या, रपाधपीचा कापडी चेंडू, गाडी...
फेब्रुवारी 10, 2019
कोकणातल्या खाद्यसंस्कृतीला वेगळीच ओळख आहे. तिकडचे पदार्थही उर्वरित महाराष्ट्रापेक्षा "हट के' म्हणावेत असेच. आगळ्या चवीचे. करण्याची पद्धतही निराळीच असलेले. अशाच काही कोकणी-मालवणी पाककृतींची, मसाल्यांची ही ओळख... भारताचा पश्‍चिम किनारा आणि त्या किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री पर्वतरांग यांच्या...
डिसेंबर 25, 2018
खोपोली - डिसेंबर मंगळवार रोजी, अंगारकी चतुर्थी निमित्त खालापुर तालुक्यातील महड अष्टविनायक क्षेत्र येथे वरद विनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी चार वाजता महाआर्ती झाल्यापासून लागलेल्या गणेश भाविकांच्या रांगा उशीरा पर्यंत कायम राहिल्या. मंदिर व्यवस्थापन कमिटी व पोलिसांनी...
ऑक्टोबर 07, 2018
पारगाव (पुणे) : पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात किडे आढळले. शाळेच्या नोंदवहीतील कडधान्याचा साठा व प्रत्यक्षातील कडधान्य यामध्येही मोठी तफावत दिसून आली. कडधान्य अनेक दिवसांपासून पडून असल्याने त्यास किडे...
ऑगस्ट 31, 2018
कजगाव (ता. भडगाव) ः यावर्षी समाधानकारक पाऊस असला, तरी परंपरागत वरुणराजाची कृपादृष्टी व्हावी यासाठी सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेली अनोखी "कुवारी पंगत' आज देऊन वरुणराजाची आराधना करण्यात आली.  "कुवारी पंगत'ची आख्यायिका  जुन्या काळात साधारणतः दीडशे वर्षांपूर्वी येथील गढीमध्ये बुरुज बनवून भाईकनशा...
ऑगस्ट 16, 2018
नाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. तसेच जसे माध्यान्ह भोजनामुळे शाळांमधील उपस्थिती-पट वाढण्यास हातभार लागला, तसे बोगस लाभार्थी दाखवून अनुदान उकळण्याची अपप्रवृत्ती अद्यापही आपले उखळ पांढरे करत आहे. ...
ऑगस्ट 15, 2018
नाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. तसेच जसे मध्यान्ह भोजनामुळे शाळांमधील उपस्थिती-पट वाढण्यास हातभार लागला, तसे बोगस लाभार्थी दाखवून अनुदान उकळण्याची अपप्रवृत्ती अद्यापही आपले उखळ पांढरे करत आहे....
जुलै 23, 2018
जळगाव : डॉ. राधेश्‍याम चौधरी. वैद्यकीय क्षेत्रातील नाव, यशस्वी स्त्रीरोगतज्ज्ञ. व्यवसायातील यश ते आता राजकीय मैदानातही मिळविण्याच्या तयारीत आहेत. कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून पक्षाच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय, उत्साहाने सहभाग. त्यासाठी "फिटनेस' आवश्‍यकच. डॉक्‍टर म्हणून आणि राजकीय कामाचा व्याप...
जुलै 10, 2018
मोखाडा - आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळेतील विद्यार्थांना दिला जाणारा फळं आणि अंडीचा पौष्टिक आहार बंद केला आहे. त्याऐवजी दुध देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या निवीदा प्रक्रीयेच्या दिरंगाईने सुमारे 17 हजार 540 आदिवासी विद्यार्थ्यांना तो मिळत नसल्याचे भिषण...
मे 18, 2018
लातूर - देशात दोन वर्षे पुरेल इतके कडधान्य आहे. तूर, हरभऱ्याच्या किमती हमी भावापेक्षा खाली आल्या आहेत. अशावेळी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी मोझांबिकमधून 15 लाख क्विंटल तूर आणि इतर कडधान्य आयात करण्याचा घाट घातला आहे. सरकारचा हा निर्णय म्हणजे...
मे 08, 2018
दुग्धव्यवसाय आतबट्ट्याचा असल्याची चर्चा अनेक ठिकाणी होत असते. मात्र कल्पकता, जिद्द, चिकाटी व अतीव कष्टांची तयारी असल्यास आर्थिक प्रगती किंवा यश मिळवता येते. खडकी (जि. पुणे) येथील शितोळे कुटूंबाने हे सिद्ध केले आहे. घरचा चारा, मुक्त गोठा, मजुरांची मदत न घेता घरच्यांचेच श्रम व नेटक्या व्यवस्थापनातून...
नोव्हेंबर 03, 2017
ऊब ही शक्‍तिसापेक्ष असते. रक्‍ताभिसरण नीट होत असले, प्राणशक्‍ती पुरेशा प्रमाणात मिळत असली की शरीरावश्‍यक ऊब टिकून राहते. हिवाळ्यात पचनशक्‍ती सुधारत असल्याने शक्‍ती कमावण्याची मोठी संधी निसर्ग देत असतो. म्हणूनच आयुर्वेदाने हिवाळ्यात ‘रसायन सेवन’ सुचवले आहे.  हिवाळा हा ऋतू सर्वच दृष्टिकोनातून सुखदायक...
जून 24, 2017
नुकतेच महाराष्ट्र सरकारने शाळांच्या परिसरात फास्ट फूड, शीतपेये वगैरे विकण्यावर बंदी आणली आहे. हा निर्णय योग्य आहे. सर्वच शाळकरी मुलांना घरून व्यवस्थित डबे मिळायला हवेत. मुलांच्या वाढीच्या वयात जर योग्य आहार त्यांना दिला नाही, तर त्यांची शारीरिक, बौद्धिक, मानसिक व भावनिक वाढ खुंटते. आज आपल्या...
जून 15, 2017
व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची भूमिका; अंमलबजावणीच्या तयारीसाठी पुरेसा अवधी द्या पुणे - वस्तू व सेवा (जीएसटी) कराची अंमलबजावणी करताना व्यापाऱ्यांना तयारीसाठी पुरेसा अवधी दिला जावा, सुरवातीच्या कालावधीत कडक कारवाई करणे टाळावे, अडचणीच्या तरतुदींचा विचार करावा, अशी मते व्यापाऱ्यांनी मांडली. जीएसटी...
जानेवारी 06, 2017
जिल्ह्यात चार वर्षांपासून शेतकरी दुष्काळाला सामोरा जात असल्याने कृषी क्षेत्रात मोठी पीछेहाट झाली होती. सततची नापिकी, डोक्‍यावर वाढत चाललेला कर्जाचा डोंगर, अशा स्थितीत आर्थिक गणित जुळविताना शेतकरी मेटाकुटीला आला होता; मात्र यंदा वार्षिक सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच तब्बल १२५ टक्के पाऊस झाल्याने...