एकूण 24 परिणाम
जून 17, 2019
स्लिम फिट - मलायका अरोरा, अभिनेत्री तुमचे शरीर हे तुमचे मंदिर आहे, आणि त्याचा आदर तुम्ही ठेवला पाहिजे. त्यामुळे तुम्ही कितीही बिझी असलात तरी रोज त्यासाठी थोडासा वेळ द्यायलाच हवा. मी डाएट करण्यावर कधीही विश्‍वास ठेवत नाही. फक्त तुम्ही चांगले आणि योग्य प्रमाणात खा, तुम्ही नेहमीच निरोगी राहता. यासाठी...
जून 09, 2019
पदार्थ कसे शिजविले जातात, त्यात कोणते पोषक घटक आहेत, यावर त्यांचे पोषणमूल्य अवलंबून असते. फास्ट फूड, जंक फूडची चटक मुलांना लागण्याऐवजी घरचेच वैविध्यपूर्ण, रुचकर पदार्थ त्यांच्या वाढीची गरज पूर्ण करतात, नव्हे त्यांना सुदृढ बनवतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, त्यांच्यातील ऊर्जा टिकवून ठेवतात......
मे 30, 2019
स्लिम फिट - प्रियांका चोप्रा, अभिनेत्री मी खूप नशीबवान आहे, की माझे शरीर माझे नेहमी ऐकते! मनसोक्त खाऊन वजन थोडे वाढल्यास ते लगेच कमी करता येते, ही माझ्या शरीराची खासीयत आहे. अशी शरीराची साथ लाभणे हे माझे भाग्यच आहे. शरीराची रचना चांगली असल्याने मला त्यावर फार काम करावे लागत नाही. मी चीजी बर्गर,...
एप्रिल 25, 2019
स्लिम फिट लहानपणापासूनच मला चांगली फिगर पाहिजे होती, त्यासाठी मी डाएटही करीत होते. मात्र, आपण करीत असलेले डाएट चुकीचे असल्याचे लक्षात आल्यावर ते सर्व सोडून योग्य सल्ला घेऊन माझा डाएट प्लॅन आखत गेले. मी जीमला जाण्याचा कधीच कंटाळा करीत नाही. मी आठवड्यातून पाचदा जीमला जातेच. इथे माझा ट्रेनर माझ्याकडून...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे - प्रकृती जपण्यासाठी फळांचा ज्यूस घेताय... तो टाळाच अन्‌ नुसती फळे खा... कारण ज्यूसमध्ये फायबर नसते. फळांमध्ये फायबर असते अन्‌ ते शरीरासाठी आवश्‍यक असते... व्यायामाचे विविध पर्याय उपलब्ध असताना, रोज किमान 45 मिनिटे चालण्याचा व्यायाम प्रकार उपयुक्त आहे... या आणि अशा अनेक "टिप्स' देत...
सप्टेंबर 25, 2018
सेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. यामध्ये प्रामुख्याने माती परीक्षण, जैविक खते यासाठी अनुदान उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना गांडूळ खत उत्पादन केंद्र, शेडसह सेंद्रिय निविष्ठा उत्पादनासाठीही विशेष योजना उपलब्ध आहेत. मृद सर्वेक्षण व मृद चाचणी विभाग - (जमीन...
सप्टेंबर 09, 2018
औरंगाबाद - वाढलेले शहरीकरण आणि यंत्रांमुळे कमी झालेले शारीरिक श्रम यामुळे भारतीयांमध्ये स्थूलता वाढत आहे. यातून रक्तदाब, मधुमेहासारख्या आजारांना आमंत्रण दिले जात आहे. सध्या चाळिशीत होणारे आजार पुढच्या पिढीला पंचविशीतच होतील. हे भारतीयांपुढील आव्हान असल्याचा सूर स्थूलता परिषदेतून निघाला.  राष्ट्रीय...
ऑगस्ट 16, 2018
नाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. तसेच जसे माध्यान्ह भोजनामुळे शाळांमधील उपस्थिती-पट वाढण्यास हातभार लागला, तसे बोगस लाभार्थी दाखवून अनुदान उकळण्याची अपप्रवृत्ती अद्यापही आपले उखळ पांढरे करत आहे. ...
ऑगस्ट 15, 2018
नाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. तसेच जसे मध्यान्ह भोजनामुळे शाळांमधील उपस्थिती-पट वाढण्यास हातभार लागला, तसे बोगस लाभार्थी दाखवून अनुदान उकळण्याची अपप्रवृत्ती अद्यापही आपले उखळ पांढरे करत आहे....
जुलै 10, 2018
मोखाडा - आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळेतील विद्यार्थांना दिला जाणारा फळं आणि अंडीचा पौष्टिक आहार बंद केला आहे. त्याऐवजी दुध देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या निवीदा प्रक्रीयेच्या दिरंगाईने सुमारे 17 हजार 540 आदिवासी विद्यार्थ्यांना तो मिळत नसल्याचे भिषण...
जून 25, 2018
पीक उत्पादनवाढीसाठी जमिनीची सुपीकता महत्त्वाची आहे. जमीन सुपीकता वाढविण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. जमीन आरोग्य पत्रिका, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, पीक उत्पादनवाढ योजना, सेंद्रिय शेती योजना फायदेशीर ठरणाऱ्या आहेत. जमीन आरोग्यपत्रिका अभियान -     मृद सर्वेक्षण व मृद चाचणी...
मे 20, 2018
पाली : सुधागड तालुक्यातील उद्धर येथील 'इको आर्किटेक्चर' व 'इको टुरिझम' करणारे तरुण शेतकरी तुषार केळकर यांनी नुकताच आपल्या शेतात सेंद्रिय शेतीचा प्रयोग केला. सेंद्रिय शेतीतून सकस व भरोघोस उत्पादन त्यांनी मिळविले. उत्पादन संपल्यावर शिल्लक राहिलेल्या पिकांपासून ते आता कंपोस्ट खत तयार करत आहेत. अशा...
मे 17, 2018
कोल्हापूर - ‘मटण खाऊ नका’ असं सांगितलं की या कोल्हापुरात पेशंटच डॉक्‍टरांना मटणाचे महत्त्व सांगायला सुरवात करतात. दुपारी जेवण झाल्यावर झोपू नका असे सांगितलं की, दुपारी दोन-तीन तास झोपल्याशिवाय जमतच नाही हो !, असे सहजपणे डॉक्‍टरांनाचं सांगतात... पालेभाज्या कडधान्याचा जेवणात वापर करा, असे सांगितलं की...
मे 08, 2018
दुग्धव्यवसाय आतबट्ट्याचा असल्याची चर्चा अनेक ठिकाणी होत असते. मात्र कल्पकता, जिद्द, चिकाटी व अतीव कष्टांची तयारी असल्यास आर्थिक प्रगती किंवा यश मिळवता येते. खडकी (जि. पुणे) येथील शितोळे कुटूंबाने हे सिद्ध केले आहे. घरचा चारा, मुक्त गोठा, मजुरांची मदत न घेता घरच्यांचेच श्रम व नेटक्या व्यवस्थापनातून...
मे 04, 2018
जळगाव - जिल्ह्यात गेल्या वर्षी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असला तरी शेतकऱ्यांचा कल यंदाही कपाशीकडेच अधिक राहील. पाच ते दहा टक्के कपाशीचे क्षेत्र कमी होईल. कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे शेतकऱ्यांनी कडधान्य पिकांकडे वळावे, यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. खानदेशातील कापूस...
एप्रिल 29, 2018
कोल्हापूर - जिल्ह्यातील ६५१५ बालके मध्यम आणि गंभीर तीव्र कुपोषित असल्याचे वास्तव समोर आले आहे. गंभीर तीव्र कुपोषण असणारी ८३५ व मध्यम तीव्र कुपोषित ५६८० बालकांवर उपचार सुरू आहेत. जानेवारी २०१८ अखेरपर्यंत केलेल्या सर्वेक्षणातून हे चित्र पुढे आले आहे. चार ते पाच वर्षांत शालेय पोषण, सकस आहार देऊनही...
एप्रिल 28, 2018
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेला लागून असलेले जांबे हे गाव आपला ग्रामीण बाज आजही सांभाळून आहे. कारखानदारी नसल्याने ग्रामपंचायतीचे उत्पन्न तुटपुंजे आहे, तरी गावाचा पुरेसा विकास झालेला आहे. वीज, रस्ता, पाणी या पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात आहेत. आजही येथील ८०-८५ टक्के कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत....
एप्रिल 22, 2018
'स्किझोफ्रेनिया बुलेटिन' मासिकात सर्वेक्षण प्रसिद्ध नवी दिल्ली: हाताची पकड किती घट्ट आहे, यावरून स्नायूंच्या बळकटीचे मोजमाप करण्यात येते. तसेच, आपल्या मेंदूचे आरोग्य आणि सुदृढता स्नायूंच्या बळकटीवर अवलंबून असते. "स्किझोफ्रेनिया बुलेटिन' या मासिकात याबाबतचे सर्वेक्षण प्रसिद्ध झाले आहे. बळकट स्नायू व...
फेब्रुवारी 16, 2018
आहार हा जीवनाच्या आधारस्तंभांपैकी एक आहे. कारण जगण्यासाठी प्रत्येक जिवाला अन्नाची आवश्‍यकता असते. हितकर आहाराचे सेवन हे मनुष्याच्या वृद्धीला, पोषणाला कारणीभूत असते, तर अहितकर आहार हा रोगवृद्धीचे कारण असतो. आरोग्य कशाने टिकते आणि रोग कशामुळे होतात हे एकदा कळले तर, जीवन जगणे सोपे होईल हे नक्की....
नोव्हेंबर 28, 2017
कालपरवापर्यंत कडधान्यांतील घटते उत्पादन, त्यामुळे वाढती आयात आणि परावलंबन, असे चित्र होते. मात्र, वर्षभरातच देशाची गरज भागवून उरेल इतकी उत्पादनवाढ शेतकऱ्यांनी मिळवून दिली आहे. आता प्राधान्य द्यायला हवे ते स्वयंपूर्णता टिकवण्याला.  कुठल्याही पिकास किफायती बाजारभाव मिळाला की शेतकरी त्यातील गुंतवणूक...