एकूण 18 परिणाम
जानेवारी 27, 2019
जळगाव - बाजारात कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कांदा विक्रीतून उत्पादनखर्चही निघत नसल्याचा रोष व्यक्त करीत संतप्त शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार ट्रॅक्‍टर मोफत कांदे वाटून शासनाचा निषेध केला. शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार...
नोव्हेंबर 14, 2018
पुणे - डाळींच्या भावात निर्माण झालेली तेजी ही शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असून, ग्राहकांनाही रास्त भावात डाळी उपलब्ध करून देण्याकरिता सरकारने आपल्याकडील साठा विक्रीसाठी खुला करणे आवश्‍यक आहे. या वर्षी पाऊस कमी झाल्याने कडधान्यांचे उत्पादन घटू शकते. त्यादृष्टीनेही सरकारकडून...
ऑक्टोबर 29, 2018
जळगाव जिल्ह्यातील गोरगावले (ता. चोपडा) तालुक्यापासून १० कि.मी. अंतरावरील गाव. येथील तरुण शेतकरी महेश दिलीप महाजन यांच्याकडे वडिलोपार्जित १३ एकर शेती आहे. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर आयटीआय करून पुण्यातील नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत होते. मात्र, लहान भाऊ आणि वडिलांच्या लागोपाठ झालेल्या...
सप्टेंबर 06, 2018
पुणे - हमीभावाने शेतमालाची खरेदी न केल्यास कैद आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्याचा प्रस्ताव नसल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केल्यानंतरदेखील राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी बंद कायम ठेवला आहे. महाराष्ट्र फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सने बंद मागे घेतल्याचे जाहीर करून दोन दिवस झाले...
ऑगस्ट 31, 2018
या सप्ताहात चांगल्या पावसामुळे गहू वगळता सर्व शेतमालाच्या किमती उतरल्या. गव्हाच्या किमती स्थिर होत्या. सर्वात अधिक घसरण गवार बी (७.४ टक्के), सोयाबीन (४.३ टक्के) व हळद (३.२ टक्के) यांच्यात झाली. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन, खरीप मका व कापूस वगळता इतरांचे भाव वाढतील...
जुलै 20, 2018
नाशिक - हमीभावापेक्षा अधिक भाव मिळणाऱ्या सोयाबीनची यंदा देशभर मोठ्याप्रमाणात लागवड होणार आहे. कडधान्य आणि मक्‍याच्या भावातील मंदीमुळे शेतकरी सोयाबीनकडे वळाले आहेत. त्याच वेळी अमेरिकेच्या कृषी विभागाने जगात 35 कोटी टन इतक्‍या विक्रमी उत्पादनाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या...
जुलै 16, 2018
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या १३ जुलैच्या आकडेवारीनुसार देशात या वर्षी कडधान्यांच्या पेरणीचा वेग गेल्या वर्षीच्या तुलनेत ९.५ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. गेल्या आठवडाअखेरीस एकूण कडधान्यांचा ६०.५ लाख हेक्टरवर पेरा झाला आहे. तूर, मुगाचा पेरा पिछाडीवर तर उडदाचा पेरा आघाडीवर आहे. पंचवार्षिक सरासरीनुसार...
जुलै 13, 2018
आजवरच्या सरकारांनी सातत्याने निर्यातबंदीचे पाऊल उचलल्याने शेतीविकासात कुंठितावस्था आली. तात्पुरता उपाय म्हणून हमीभावाची घोषणा समजावून घेता येत असली तरी शेतीला खरे पाठबळ मिळू शकते, ते निर्यातवाढीतूनच. खरीप पिकांना हमीभाव जाहीर झाल्यानंतर एकूणच शेतीप्रश्‍नांना राष्ट्रीय माध्यमांत अग्रक्रम मिळाला आहे...
जुलै 06, 2018
येवला : केंद्र सरकारने कडधान्याच्या आधारभूत किंमतीत दीडपट वाढ करून वाढीव किमती घोषित केल्या आहेत. मात्र,उत्पादित शेतमालाची परिपूर्ण खरेदी होत नसल्याने ७० टक्के शेतकऱ्यांना व्यापऱ्यांच्या दारात शेतमाल नेऊन टाकावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल सरसकट खरेदी केलाच तरच आधारभूत किंमतीचा...
जून 05, 2018
अमरावती - शेतकऱ्यांच्या घरांत अद्याप दहा लाख क्विंटल तूर व हरभरा पडून असण्याची शक्‍यता सरकारी सूत्रांनी वर्तविली. यासंदर्भात मंगळवारी (ता. ५) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे यंत्रणेचे लक्ष लागून आहे.  जिल्ह्यात तूरखरेदीसाठी एकूण ७० हजार १९७ शेतकऱ्यांची नोंदणी झालेली होती;...
जून 04, 2018
देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सध्या सोयाबीनचे दर प्रति क्विंटल ३५०० ते ३५५० रुपयांच्या दरम्यान आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन ते चार हजारांच्या पातळीला जातील, या आशेने बराच माल साठवून ठेवला आहे. परंतु नजीकच्या काळात सोयाबीनच्या दरात तेजी येण्याची शक्यता नाही. विशिष्ट...
मे 18, 2018
पुणे - केंद्राने मोझांबिक देशातून १५ लाख क्विंटल तूर आणि इतर कडधान्य आयात करण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांकडे अद्यापही लाखो क्विंटल तूर शिल्लक असताना सरकारने हमीभावाने तूर खरेदी १५ मे रोजी बंद केली. शेतकऱ्यांची तूर खरेदी करायची नाही. शेतकऱ्यांना मातीमोल भावाने तूर विकावी...
मे 17, 2018
पुणे - देशात तुरीचे दर हमीभावापेक्षा घटल्यामुळे शेतकरी हवालदिल असताना, केंद्र सरकारने मोझंबिक या देशातून १५ लाख क्विंटल तूर आणि इतर कडधान्यांची आयात करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या परकीय व्यापार महासंचालनालयाने बुधवारी (ता. १६ मे) यासंबंधीची...
एप्रिल 19, 2018
राज्यातली तूर खरेदी गोदामांअभावी अडू नये म्हणून बाजार समित्यांच्या अखत्यारीत असलेली गोदामे आणि खासगी गोदामे ताब्यात घेण्याचे निर्देश पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. तूर खरेदी सुरू झाली एक फेब्रुवारीला. ती ९० दिवसांत पूर्ण करावी लागते. ही मुदत संपायला फक्त १३ दिवस उरलेले असताना...
मार्च 01, 2018
पुणे  - दर गडगडल्यामुळे राज्यातील हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. यंदा विक्रमी उत्पादनाचा अंदाज, मध्य प्रदेशात भावांतर योजना राबवण्याचा निर्णय आणि घटलेली मागणी यामुळे दर हमीभावापेक्षा खाली उतरले आहेत. राज्य सरकारने एक मार्चपासून `नाफेड`च्या माध्यमातून हमीभावाने हरभरा खरेदी सुरू करण्याचा निर्णय...
फेब्रुवारी 07, 2018
नागपूरची उत्पादकता हेक्‍टरी 1650, तर सोलापूरची 550 किलो सोलापूर - शासनाच्या वतीने हमीभावाने तुरीची खरेदी सुरू केली आहे. मात्र, त्यासाठी कृषी विभागाने "निश्‍चित' केलेली उत्पादकता विचारात घेतली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरची उत्पादकता हेक्‍टरी एक हजार 650, तर...
डिसेंबर 18, 2017
गेल्या काही दिवसांत सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात सुधारणा झाली असली, तरी मोठ्या तेजीची शक्यता नाही. सोयाबीनचे दर इथून पुढच्या काळात जास्तीत जास्त २०० रुपये प्रतिक्विंटल वाढतील. त्यापेक्षा मोठ्या दरवाढीची चिन्हे नाहीत. नवीन तुरीची आवक सुरू झाली असून, दर हमीभावापेक्षा खालीच आहेत. गेली काही वर्षे...
नोव्हेंबर 22, 2017
शेतकऱ्यांमधील असंतोषाचा मोठा उद्रेक होण्याआधीच शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांची दखल केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी तातडीने घ्यायला हवी. देशभरातील शेतकऱ्यांच्या मोर्चाने त्याची जाणीव करून दिली आहे. "पद्मावती' चित्रपटावरून देशभर काहूर, अभिव्यक्‍ती व अस्मितेच्या मुद्यावर वाद-प्रतिवादांचा कोलाहल...