एकूण 13 परिणाम
सप्टेंबर 05, 2019
साखरेबरोबर इथेनॉल व इतर उपउत्पादनांकडे लक्ष द्या, असे उपदेशाचे डोस साखर उद्योगाला पाजायचे; परंतु धोरणात्मक पातळीवर मात्र दिलासा द्यायचा नाही, ही दुटप्पी भूमिका सरकारने सोडून दिली आहे, हे स्वागतार्ह आहे. ऊस आणि साखर हे विषय राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील असल्याने त्याबाबत सरकारलाही नेहमी सावध राहावे...
जुलै 20, 2019
महाराष्ट्रातील शेतकरी गेली तीन वर्षे आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खातोय. यंदाही पावसाच्या लपंडावामुळे ती स्थिती कायम राहिली आहे. अस्मानी संकटांमुळे तो अनिश्‍चिततेच्या भोवऱ्यात सापडलाय. त्यावर ना तोडगा निघत आहे, ना रामबाण उत्तर सापडतेय. अस्मानी संकटाने गांजलेल्या शेतकऱ्याचे अश्रू पुसण्यासाठी...
जुलै 13, 2018
आजवरच्या सरकारांनी सातत्याने निर्यातबंदीचे पाऊल उचलल्याने शेतीविकासात कुंठितावस्था आली. तात्पुरता उपाय म्हणून हमीभावाची घोषणा समजावून घेता येत असली तरी शेतीला खरे पाठबळ मिळू शकते, ते निर्यातवाढीतूनच. खरीप पिकांना हमीभाव जाहीर झाल्यानंतर एकूणच शेतीप्रश्‍नांना राष्ट्रीय माध्यमांत अग्रक्रम मिळाला आहे...
एप्रिल 18, 2018
यंदा सर्वसाधारण पाऊस पडेल, हा हवामान खात्याचा अंदाज शेती क्षेत्रालाच नव्हे, तर एकूण अर्थव्यवस्थेलाही सुखद दिलासा देणारा आहे. निसर्गाचे हे अनुकूल दान खऱ्या अर्थाने लाभदायी ठरण्यासाठी आत्तापासून जोमाने तयारीला लागले पाहिजे. वे गवेगळ्या घटनांमुळे अर्थव्यवस्थेविषयी काळजीचे मळभ दाटत असतानाच यंदाचा...
फेब्रुवारी 27, 2018
शेतीची उत्पन्नवाढ ही गोष्ट अशक्‍य नाही. शेतीपूरक आयात-निर्यात धोरणे, काढणीपश्‍चात सुविधांत गुंतवणूक आणि देशांतर्गत खपवाढीला चालना, या त्रिसूत्रीतून उत्पन्नवाढीला चालना मिळू शकेल.  केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे....
नोव्हेंबर 28, 2017
कालपरवापर्यंत कडधान्यांतील घटते उत्पादन, त्यामुळे वाढती आयात आणि परावलंबन, असे चित्र होते. मात्र, वर्षभरातच देशाची गरज भागवून उरेल इतकी उत्पादनवाढ शेतकऱ्यांनी मिळवून दिली आहे. आता प्राधान्य द्यायला हवे ते स्वयंपूर्णता टिकवण्याला.  कुठल्याही पिकास किफायती बाजारभाव मिळाला की शेतकरी त्यातील गुंतवणूक...
नोव्हेंबर 22, 2017
शेतकऱ्यांमधील असंतोषाचा मोठा उद्रेक होण्याआधीच शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांची दखल केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी तातडीने घ्यायला हवी. देशभरातील शेतकऱ्यांच्या मोर्चाने त्याची जाणीव करून दिली आहे. "पद्मावती' चित्रपटावरून देशभर काहूर, अभिव्यक्‍ती व अस्मितेच्या मुद्यावर वाद-प्रतिवादांचा कोलाहल...
जून 03, 2017
ऐंशीच्या दशकाचा उत्तरार्ध हा शेतकरी चळवळीचा सुवर्णकाळ होय. शेतकऱ्यांचे पंचप्राण (स्व.) शरद जोशी यांनी त्या काळी जणू काही महाराष्ट्राचे शिवार मंतरून टाकले होते. आजच्या शेतकरी संपात ऐंशीच्या दशकाची झलक दिसतेय. तीन दशकांनंतर गावशिवाराच्या नदी - नाल्यातून बरेच पाणी वाहून गेलेय. दोन्ही वेळच्या आंदोलनाची...
मे 13, 2017
बैंगन का भरता, सरसो का साग अन्‌ मक्‍के की रोटी, या फिल्मी खाद्यपदार्थांचा व जेनेटिकली मॉडिफाइड म्हणजे "जीएम' अथवा जनुकीय बियाण्यांचा अर्थाअर्थी संबंध नाही. असलाच तर योगायोगाने ज्या क्रमाने जेनेटिकल इंजिनिअरिंग अप्रायझल कमिटी(जीईएसी)ने जनुकीय बियाण्यांच्या चाचण्यांना संमती दिली त्याच्याशी असेल. "...
मार्च 03, 2017
‘सत्तेवर आलो तर पुढील पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू,’ असे आश्‍वासन २०१४ च्या प्रचारात नरेंद्र मोदी यांनी दिले होते. अर्थात, असे आश्वासन देताना खरे उत्पन्न की रुपयांतील उत्पन्न हे स्पष्ट केलेले नव्हते. आजपर्यंत त्या संदर्भातील संभ्रम कायम आहे. आजपर्यंत एवढाच बदल झाला आहे, की २०१६-१७ या...
फेब्रुवारी 18, 2017
महागाईमुळे नेहमी चर्चेत राहणारे कडधान्यांचे बाजारभाव आता उत्पादनवाढीमुळे कोसळले आहेत. शेतकऱ्यांना रास्त मोबदला मिळण्यासाठी आणि पर्यायाने पुढील वर्षीही उत्पादनवाढ टिकून राहण्यासाठी दहा वर्षांपासूनची निर्यातबंदी हटवली पाहिजे. निर्यातीला चालना देण्याचे धोरण हवे. गे ल्या दोन वर्षांत दुष्काळी स्थितीमुळे...
सप्टेंबर 05, 2016
जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार भारतीयांचं प्रथिनांचे सेवन शिफारशीपेक्षा निम्म्याने कमी आहे. ऑलिंपिक पदक तालिकेतील पिछाडीतही प्रथिने कमतरतांचे कारण सध्या चर्चेत आहे. धोरणकर्त्यांनी अन्नसुरक्षेइतकेच पोषणसुरक्षेलाही महत्त्व द्यायला हवे. रिओ ऑलिंपिक पदकविजेत्यांत अमेरिका, ग्रेट ब्रिटन, चीन, रशिया...
जुलै 05, 2016
सरसकट शेतमालाच्या विक्री व्यवस्थेची घडी इतक्‍या वर्षांनंतरही योग्यरीत्या बसविता आलेली नाही. हे अपयश मिटविण्यासाठी राज्य सरकार काही पावले उचलत असेल, तर त्याचे स्वागतच होईल. तथापि, नवी व्यवस्था आणताना जुनी मोडलीच पाहिजे असे नाही. कारण नियमनमुक्‍तीशिवायही बरेच काही करण्यासारखे आहे. फळे व भाजीपाला...