एकूण 20 परिणाम
जून 17, 2019
स्लिम फिट - मलायका अरोरा, अभिनेत्री तुमचे शरीर हे तुमचे मंदिर आहे, आणि त्याचा आदर तुम्ही ठेवला पाहिजे. त्यामुळे तुम्ही कितीही बिझी असलात तरी रोज त्यासाठी थोडासा वेळ द्यायलाच हवा. मी डाएट करण्यावर कधीही विश्‍वास ठेवत नाही. फक्त तुम्ही चांगले आणि योग्य प्रमाणात खा, तुम्ही नेहमीच निरोगी राहता. यासाठी...
जून 13, 2019
स्लिम फीट -  सोनाक्षी सिन्हा, अभिनेत्री फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायच्या आधी माझे वजन ९० किलो होते. इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्याआधी मी माझे वजन ३० किलोने कमी केले. यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. खाण्याच्या काही सवयीही सोडाव्या लागल्या. मला वजन कमी करण्यासाठी सलमान खानने प्रोत्साहन दिले. याच...
जून 09, 2019
पदार्थ कसे शिजविले जातात, त्यात कोणते पोषक घटक आहेत, यावर त्यांचे पोषणमूल्य अवलंबून असते. फास्ट फूड, जंक फूडची चटक मुलांना लागण्याऐवजी घरचेच वैविध्यपूर्ण, रुचकर पदार्थ त्यांच्या वाढीची गरज पूर्ण करतात, नव्हे त्यांना सुदृढ बनवतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, त्यांच्यातील ऊर्जा टिकवून ठेवतात......
मे 30, 2019
स्लिम फिट - प्रियांका चोप्रा, अभिनेत्री मी खूप नशीबवान आहे, की माझे शरीर माझे नेहमी ऐकते! मनसोक्त खाऊन वजन थोडे वाढल्यास ते लगेच कमी करता येते, ही माझ्या शरीराची खासीयत आहे. अशी शरीराची साथ लाभणे हे माझे भाग्यच आहे. शरीराची रचना चांगली असल्याने मला त्यावर फार काम करावे लागत नाही. मी चीजी बर्गर,...
एप्रिल 28, 2019
साधंसं धोतर, नेहरू शर्ट, डोक्‍यावर टोपी...नेहरू शर्टच्या खिशात पॉकेट डायरी, साधंसं पेन...अशा व्यक्तिमत्त्वाचे गुरुजी दिसले की गावातली माणसं त्यांना आदरानं नमस्कार करायची. "कसे आहात गुरुजी?' वगैरे वास्तपुस्त व्हायची. पोरं गुरुजींना पाहून धूम पळायची. विटी-दांडू, गोट्या, रपाधपीचा कापडी चेंडू, गाडी...
एप्रिल 25, 2019
स्लिम फिट लहानपणापासूनच मला चांगली फिगर पाहिजे होती, त्यासाठी मी डाएटही करीत होते. मात्र, आपण करीत असलेले डाएट चुकीचे असल्याचे लक्षात आल्यावर ते सर्व सोडून योग्य सल्ला घेऊन माझा डाएट प्लॅन आखत गेले. मी जीमला जाण्याचा कधीच कंटाळा करीत नाही. मी आठवड्यातून पाचदा जीमला जातेच. इथे माझा ट्रेनर माझ्याकडून...
एप्रिल 21, 2019
देशात मॉन्सून यंदा सरासरीइतका म्हणजे 96 टक्के असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. पावसाचा विस्तार देशभर असल्यानं अवघं शिवार भिजणार आहे, ही आनंदवार्ता आहे. या अंदाजाचा नेमका अर्थ काय, त्याचे फायदे-तोटे काय, वेगळेपण काय, अंदाज आणि प्रत्यक्ष पाऊस यांच्यात फरक असण्याची शक्‍यता...
फेब्रुवारी 10, 2019
कोकणातल्या खाद्यसंस्कृतीला वेगळीच ओळख आहे. तिकडचे पदार्थही उर्वरित महाराष्ट्रापेक्षा "हट के' म्हणावेत असेच. आगळ्या चवीचे. करण्याची पद्धतही निराळीच असलेले. अशाच काही कोकणी-मालवणी पाककृतींची, मसाल्यांची ही ओळख... भारताचा पश्‍चिम किनारा आणि त्या किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री पर्वतरांग यांच्या...
मार्च 25, 2018
''कायलं एवळी चिंता करता? ज्यायची कास्तकारी नसे ते का उपाशी रायतेत? ठलव्यायचा बी तं पोट भरतेच ना! होयल या साली तरास. आपली सुरेखा शिकून नौकरीले लागली का आपले बी दिवस बदलतीन. दिवस कायी बसून रायतेत?'' सरस्वता नवऱ्यालं धीर देत होती.  रामदास आज झुंझुरकालेच उठला. खाटखालतच्या गळव्यातला गिलासभर पाणी घटाघटा...
फेब्रुवारी 10, 2018
मध्य प्रदेश आणि कर्नाटकात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तिथल्या सरकारांनी पावले उचलली आहेत. महाराष्ट्रात त्याचे अनुकरण का होत नाही, याचे उत्तर कोण देणार? मंदसौर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळ्या झाडल्यामुळे मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान सरकार चर्चेत आले होते. हे कमी म्हणून शिवराजसिंहांनी...
जानेवारी 27, 2018
घरातील गृहीणींचा नेहमी घरातील इतर सदस्यांना पौष्टीक आहार देण्याचा अट्टहास असतो. पण पौष्टीक आहार म्हटला की बऱ्याच जणांना तो कंटाळवाणा वाटतो. पण ही पाककृती बघितल्यानंतर पौष्टीक हे कंटाळवाणं वाटणाऱ्यांना पौष्टीक आहारात रस येईल. पाच कडधान्य आणि पाच प्रकारची पीठं यांचा मेळ असलेले हे वडे...
सप्टेंबर 17, 2017
आता सगळा माल शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांच्या ताब्यात गेल्यावर सरकारला निर्यातबंदी उठवण्याची बुध्दी सुचावी, हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही. सरकारला शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांची आणि शहरातील मध्यवर्गीय ग्राहकांची काळजी जास्त आहे, याचा हा पुरावा म्हणावा लागेल.  वास्तविक यंदा तूर व इतर कडधान्यांचे...
सप्टेंबर 03, 2017
‘‘प्रत्येक घरातल्या स्वयंपाकघरात वेगवेगळ्या भन्नाट क्रिया सुरू असतात. तुम्ही अदृश्‍यपणे इतरांच्या स्वयंपाकघरांत डोकावायचं आणि तिथं चालणाऱ्या क्रिया तुमच्या ‘ड्रोन कॅमेऱ्या’त रेकॉर्ड करायच्या आणि नंतर त्यांची यादी तयार करायची. तुम्ही सहाजणांनी मिळून स्वयंपाकघरांत होणाऱ्या ११९ क्रिया शोधायच्या आहेत...
ऑगस्ट 27, 2017
गणरायाचा आवडता मोदक म्हणजे जिभेला आणि डोळ्यांना तृप्त करणारा पदार्थ. देवांनी पार्वतीला दिलेल्या महाबुद्धी नावाच्या अमृताच्या मोदकापासून सुरू झालेला हा प्रवास आज मोदकाच्या ‘कोलेस्टेरॉल-फ्री’ अवतारासारख्या नानाविध रूपांपर्यंत आला आहे. मोदकांच्या जातकुळीतले, त्यांच्याशी साधर्म्य दाखवणारे पदार्थ...
जून 24, 2017
नुकतेच महाराष्ट्र सरकारने शाळांच्या परिसरात फास्ट फूड, शीतपेये वगैरे विकण्यावर बंदी आणली आहे. हा निर्णय योग्य आहे. सर्वच शाळकरी मुलांना घरून व्यवस्थित डबे मिळायला हवेत. मुलांच्या वाढीच्या वयात जर योग्य आहार त्यांना दिला नाही, तर त्यांची शारीरिक, बौद्धिक, मानसिक व भावनिक वाढ खुंटते. आज आपल्या...
जून 19, 2017
डब्यातून रोज काय द्यायचं? किंवा काय न्यायचं? याचं उत्तर शोधण्यात सकाळचा बराच वेळ जातो. घाईगडबडीत डब्यासाठी एखादा पदार्थ केला, तर त्याच्या पौष्टिकतेचा आनंद घेता येत नाही. म्हणूनच थोडंसं नियोजन केलं, तर रोज हेल्दी टिफिन नेणं सोयीचं होईल. तुमच्या डब्यात पौष्टिक पदार्थ असावेत आणि तेही चवीचे यासाठी...
जून 11, 2017
आज शंतनू, पालवी, पार्थ, वेदांगी आणि अन्वय हे सगळे नेहाच्या घरी जमले होते. आता शाळा सुरू झाली असल्यानं सगळ्यांच्या डोक्‍यात शाळेचेच वेगवेगळे विचार डोकावू लागले होते. त्यामुळं कुठंही आणि कधीही गप्पा सुरू झाल्या, की ‘आमची शाळा, माझ्या वर्गात, माझे मित्र आणि मैत्रिणी’ अशाच गप्पा सुरू होत. आजही तसंच...
मे 26, 2017
  सरकारने पिकविम्यासाठी नवीन योजना आणली, परंतु ती शेतकऱ्यांपेक्षा खासगी कंपन्यांच्याच फायद्याची ठरली. शेतमाल बाजार सुधारणांसाठी धोरणात्मक निर्णय घेतला गेला, परंतु राज्यस्तरावर त्याची अर्धवटच अंमलबजावणी झाली. योजनांतील अनुदान थेट लाभार्थ्यांना देण्यासाठीचा 'डीबीटी'चा निर्णय स्वागतार्ह आहे. शेतमाल...
एप्रिल 30, 2017
यंदा विक्रमी तूर खरेदी केली म्हणून स्वतःच हरभऱ्याच्या झाडावर चढून बसलेल्या राज्य सरकारने प्रत्यक्षात तूर उत्पादक शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. शेतकऱ्यांनी यंदा पिकवलेल्या तुरीपैकी जेमतेम १९.६ टक्के तूर सरकारने खरेदी केली. तुरीचा शेवटचा दाणा खरेदी करू, अशा बाता सरकारने मारल्या होत्या....
एप्रिल 02, 2017
वस्तू आणि सेवा कराशी (जीएसटी) संबंधित चार विधेयकं लोकसभेत मंजूर झाली आहेत आणि पुढच्या प्रक्रियेलाही आता वेग आला आहे. त्यामुळं एक जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होईल, अशी शक्‍यता आहे. देशात आतापर्यंत लागू असलेल्या कररचनेत आमूलाग्र बदल करणाऱ्या या जीएसटीमुळं नेमकं काय साध्य होईल, सर्वसामान्यांचा खिसा...