एकूण 5 परिणाम
एप्रिल 22, 2019
कोल्हापूर - पर्यावरण संवर्धनासाठी येथील निसर्गमित्र संघटनेने नेहमीच सक्रिय पुढाकार घेतला असून, संस्थेच्या बिया संकलन उपक्रमाला आज (ता. २२) पासून प्रारंभ होणार आहे. या उपक्रमात विविध शाळा, महाविद्यालये, संस्थांसह पर्यावरणप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेने केले आहे. दरम्यान, या उपक्रमाचे...
जुलै 08, 2018
भाले कुटुंबीयाचे मूळ गाव हिंगोली जिल्ह्यातील कसबे धावंडा. संभाजी नारायणराव भाले यांचा पारंपरिक सुतार कामाचा व्यवसाय आहे. त्यांना रामेश्वर, विश्वनाथ, नवनाथ ही तीन मुले आहेत. रामेश्वर हे पूर्णा (जि. परभणी) येथील एका संस्थेच्या सेवेत आहेत. त्यामुळे भाले कुटुंबीय काही वर्षांपूर्वी पूर्णा येथे स्थायिक...
मे 15, 2017
कडेगाव - पुनर्वसित गावठाणात मिळालेल्या ओसाड, खडकाळ माळ आणि मुरमाड असल्याच्या तक्रारी धरणग्रस्तांकडून सुरू असतात. मात्र या दोन एकर जमिनीवर मोठ्या कष्टातून आमराई फुलवण्याची किमया मराठवाडी प्रकल्पातील धरणग्रस्त हणमंत रेठरेकर आणि कुटुंबीयांनी करून दाखवली. १९ वर्षांपूर्वी धरणाजवळच्या रेठरेकरवाडीतून...
मे 12, 2017
मराठवाडी प्रकल्पातील हणमंत रेठरेकरांसह कुटुंबीयांच्या कष्टाला यश ढेबेवाडी - पुनर्वसित ओसाड माळरान व मुरमाड शेतजमिनीवर कष्टातून हापूसची आमराई फुलविण्याची किमया मराठवाडी प्रकल्पातील धरणग्रस्त कुटुंबाने केली आहे. हणमंत रेठरेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यासाठी काबाडकष्ट घेतले आहेत. सुमारे १९...
डिसेंबर 08, 2016
ठाणे : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत सगळेच राजकीय पक्ष सरसावत होते; मात्र पहिलांदाच पोलिसदादा दुष्काळग्रस्तांसाठी धावून आले आहेत. अभिनेता सयाजी शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात राबवलेल्या जलयुक्त शिवार अभियानाला अनुसरून ठाणे पोलिस दलाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे ठरवले आहे....