एकूण 241 परिणाम
जुलै 20, 2019
नाशिक- शहराचे आरोग्य सुस्थितित ठेवण्यासाठी कामकाजात सुधारणा करण्याची आवशक्‍यता असताना त्याकडे दुर्लक्ष करतं आज सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महापालिकेतील रिक्त पदे भरण्याचाचं रेटा लावल्याने प्रशासनाला नेमके काय साधायचे असा प्रश्‍न मंत्र्यांसह उपस्थितांना पडल्याने अखेरीस वैद्यकीय...
जुलै 11, 2019
नवी दिल्ली ः गोव्यात कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या दहा आमदारांनी आज नवी दिल्लीत भाजपमध्ये रीतसर प्रवेश केला. चंद्रकांत कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली या दहा जणांना घेऊन दिल्लीत आलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दुपारी पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. संसद भवनात झालेल्या अर्धा तासाच्या...
जुलै 07, 2019
मुंबई - विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत त्यांच्या कार्यालयाला राजीनामा सुपूर्द करणारे १० आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. काँग्रेसचे १० आणि जनता दलाच्या दोन आमदारांनी आज राजीनामे दिले. त्यातील १० जण मुंबईत मुक्‍कामी आहेत. वांद्रे परिसरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांना कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात...
जुलै 04, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रात काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची घोषणा झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या औपचारिक वाटाघाटी सुरू होतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची आज दिल्लीत बैठक होऊन यावर सहमती झाली....
जुलै 01, 2019
नवी दिल्ली: भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून पुढे आलेले आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आता 2000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला आहे. भाजपचे दिल्लीतील खासदार आणि प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी पत्रकार परिषद घेत आम्ही मुख्यमंत्री...
जून 30, 2019
नरेंद्र मोदी हे एक अजेय नेते आहेत, यावर सर्वांचे एकमत आहे. गरिबांशी जवळीक आणि दुर्बल विरोधक, यामुळे त्यांचे स्थान अधिकच बळकट वाटत आहे. कल्याणकारी योजना, राष्ट्रीय सुरक्षेचा ध्यास आणि बलाढ्य व्यक्तिपूजेचे स्तोम, यावर आधारित काँग्रेसच्या खेळात मोदी यांनी त्यांचा पराभव केला असल्याचा मोदीनिष्ठांचा विश्...
जून 30, 2019
मुंबई - मराठा समाजाच्या पाठीशी शिवसेना उभी असून त्यांच्या प्रत्येक लढाईत सोबत असू, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी शनिवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आरक्षणाला दिलेल्या पाठिंब्यासाठी आभार मानले. मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे...
जून 30, 2019
विधानसभेसाठी चर्चा करण्याचा राहुल गांधी यांचा आदेश  नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात बसलेल्या दणक्‍यानंतर आता विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीसोबत मैत्रीसाठी कॉंग्रेस कासावीस झाला आहे. दिल्लीत आज झालेल्या बैठकीत अध्यक्ष राहुल गांधींनी महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांना "वंचित'ला सोबत...
जून 28, 2019
लोकानुनयाद्वारे आपल्या पाठीशी उपद्रवी सामर्थ्य उभ्या करणाऱ्या शक्ती-प्रवृत्तींचा न्याय व्यवस्थेला केवळ धाकच नसून गंभीर धोका आहे आणि हे जगभरचे चित्र आहे, अशी खंत वा इशारा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी नुकताच दिला. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांतील न्यायाधीशांच्या सभेत ते...
जून 27, 2019
नवी दिल्ली : "कॉंग्रेसमध्ये मोठा गोंधळ आहे, की हा पक्ष विजय पचवू शकत नाही व पराभव स्वीकारत नाही,'' असे सांगतानाच, कॉंग्रेस हरली म्हणजे काय देश हरला का, असा संतप्त सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केला.  वरिष्ठ सभागृहात गेली पाच वर्षे बहुमताच्या जोरावर कॉंग्रेस व...
जून 13, 2019
नवी दिल्ली- नेहमी एकमेकांवर टीका करणाऱ्या भाजप आणि काँग्रेसने दिल्लीत महानगर पालिका निवडणुकीत चक्क हातमिळवणी केली आहे. दिल्ली महानगर पालिकेच्या उत्तर विभागात आम आदमी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेसला साथ दिली आहे. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद काँग्रेसला मिळाले आहे. तर...
जून 11, 2019
लोकसभा निवडणुकीत या वेळी महिलांचा सक्रिय सहभाग तर दिसून आलाच, पण निवडून येणाऱ्या महिलांचा टक्काही वाढला आहे. साहजिकच महिला खासदार आणि नव्या मंत्री संसदेत आणि बाहेरही महिलांचे प्रश्‍न कशा प्रकारे लावून धरतात, याविषयी उत्सुकता आहे. नु कतीच झालेली सतराव्या लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरली....
जून 09, 2019
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीला पराभवाचा झटका बसल्यानंतर लगेचच मायावती यांनी 11 विधानसभांच्या जागांवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून आघाडी संपल्यात जमा असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर अखिलेश यादव यांनीही पोटनिवडणुका...
जून 06, 2019
पिंपरी : "आता पूर्वीची गावे राहिलेली नाहीत. आता पाटिलकी विसरा. लोकांना बदल हवा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदारसंघात नवीन चेहरे निवडा,'' अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष नेत्यांना केली. तसेच आजपासून आपापल्या भागातील...
जून 05, 2019
नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, म्हणजे त्या पक्षांचे मतदारही "पॅटर्न'नुसार मतदान करतील, असे नसते. मतदारांना गृहीत धरता येत नाही, हा धडा घेऊन सपा, बसपाला व्यूहरचनेची फेरआखणी करावी लागेल. दिल्लीच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते; त्यामुळेच 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी...
जून 03, 2019
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या तयारीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरवात केली असून, केजरीवाल यांनी मोठा निर्णय घेत महिलांसाठी बस आणि मेट्रोमध्ये मोफत प्रवास असल्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत 2020 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या तयारी म्हणून आम आदमी पक्षाने (आप...
जून 02, 2019
सुषमा स्वराज हा महिला भाजपचा साचेबद्ध चेहरा नाही. सक्रिय राजकारणातून सन्मानपूर्वकरीत्या त्यांच्या दूर जाण्याने यशाची अनेक शिखरे सर्वप्रथम पादाक्रांत करणाऱ्या या महिला राजकारण्याची उणीव भाजपला नक्कीच भासणार आहे. शपथविधी समारंभाला सुषमा स्वराज व्यासपीठावरील भावी मंत्र्यांसाठी राखीव जागेकडे न जाता...
जून 02, 2019
लोक म्हणतात की दुष्काळ आहे...पण मला तर आश्‍चर्यच वाटतं. कसला दुष्काळ नि काय! गेल्या दीड महिन्यात आम्हाला काही तो जाणवला नाही. माझं तर मत आहे की दुष्काळ बाहेर नाही तर माणसाच्या मनात असतो. इथं आम्ही सकाळी उठलो की एकत्र यायचो. समोर जीप तयार असायची. भरपेट न्याहारी करायची. पाणी प्यायचं ते बाटलीबंदच....
मे 31, 2019
जगभरात हवा प्रदूषण वाढत असून, भारतातील स्थिती अधिकच बिकट आहे. हवा प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजना धोरणात्मक पातळीवरच्या आणि मूलभूत असायला हव्यात. हवामान बदल आणि प्रदूषण हे एकाच समस्येचे भाग आहेत. आम आदमी पक्षाचा (आप) २०१५च्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय झाला. पक्षाचे नेते अरविंद...
मे 29, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना भाजपने आज दुसरा मोठा धक्का दिला. "तृणमूल'चे दोन आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक आमदार आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 40 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने "तृणमूल'...