एकूण 11 परिणाम
नोव्हेंबर 22, 2019
मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली अंतिम टप्प्यात आल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचवेळी आघाडीतील घटकपक्षांना विश्वासात घेणे गरजेचं आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय होतं. आता आघाडीतील घटक...
नोव्हेंबर 21, 2019
मुंबई : राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले असून, यावर उद्या (शुक्रवार) अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. हिंदुत्त्व आणि धर्मनिरपेक्ष अशी भूमिका असलेली हे पक्ष एकत्र येत असून, या पक्षांना एकत्र आणण्यात तिन्ही पक्षातील...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई - राज्यात भाजप-शिवसेना युतीमध्ये सत्तास्थापनेच्या अनुषंगाने निर्माण झालेली कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये आज राज्यातील विद्यमान स्थितीवर सखोल विचारमंथन करण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यायचे नाही, यावर भाजप नेते ठाम असून, देवेंद्र...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
जानेवारी 22, 2018
नाशिक - "अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या किसान मुक्ती यात्रेची सांगता दिल्लीतील किसान मुक्ती संसदेने झाली. त्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींनी मांडलेल्या आक्रोशाच्या आधारे कर्जमुक्तीचा अधिकार अन्‌ उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव मिळणे, ही दोन...
एप्रिल 13, 2017
एकमेकांच्या विरोधात सातत्याने झोंबणारी शाब्दिक फटकेबाजी करणाऱ्या शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अचानक ‘मिले सूर..’ असे म्हणायला सुरवात केली आहे. यामागचे रहस्य काय, हे लोकांना कळायला हवे.   शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत काढलेल्या, ‘पंतप्रधान...
मार्च 15, 2017
कोल्हापूर - पंचायत समिती सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राजकीय पक्षांनी सोयीने एकमेकांच्या गळ्यात गळे घातले आहेत. त्याला अपवाद मात्र शिवसेना आहे. शिवसेनेने जिल्ह्यात कोठेही भाजपसोबत जाण्याचे टाळल्यामुळे जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणुकीचे चित्र पंचायत समितीच्या सभापती निवडीच्या...
मार्च 02, 2017
शिवसेना-भाजपचे एकमत होण्याची शक्‍यता मुंबई - मुंबईच्या महापौरपदासाठी 8 मार्चला दुपारी 12 वाजता निवडणूक होणार आहे. हे पद कोणत्या पक्षाकडे जाईल, याचा पेच अजूनही कायम आहे; मात्र शिवसेना-भाजप युतीची सत्ता पालिकेत पुन्हा आणून अडीच-अडीच वर्षांसाठी महापौरपद वाटून घेण्याचा फॉर्म्युल्यावर उभय...
मार्च 02, 2017
शिवसेनेच्या साथीची गरज; अन्य राज्यांकडून प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता कमी मुंबई - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत देशातील सर्वांत मोठ्या उत्तर प्रदेश, बिहार आणि तमिळनाडू राज्याचा भाजपला पाठिंबा मिळण्याची शक्‍यता नसल्याने महाराष्ट्रात शिवसेनेला चुचकारण्याशिवाय भाजपसमोर पर्याय नसल्याचे वास्तव समोर...
फेब्रुवारी 09, 2017
मुंबई - पक्षाच्या स्थापनेपासून केवळ महाराष्ट्रापुरतेच राजकारण करणाऱ्या शिवसेनेने राष्ट्रीय राजकारणात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसप्रणीत "यूपीए' आणि भाजपच्या "एनडीए'विरोधात आकारास येणाऱ्या राजकीय समीकरणांत शिवसेनेची महत्त्वाची भूमिका...