एकूण 37 परिणाम
जून 09, 2019
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीला पराभवाचा झटका बसल्यानंतर लगेचच मायावती यांनी 11 विधानसभांच्या जागांवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून आघाडी संपल्यात जमा असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर अखिलेश यादव यांनीही पोटनिवडणुका...
जून 05, 2019
नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, म्हणजे त्या पक्षांचे मतदारही "पॅटर्न'नुसार मतदान करतील, असे नसते. मतदारांना गृहीत धरता येत नाही, हा धडा घेऊन सपा, बसपाला व्यूहरचनेची फेरआखणी करावी लागेल. दिल्लीच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते; त्यामुळेच 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी...
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
एप्रिल 28, 2019
जागावाटप, समझोत्याचे गुऱ्हाळ अयशस्वी ठरल्याने दिल्लीतल्या सातही जागांसाठी आता तिरंगी लढत रंगणार आहे. भाजप, काँग्रेसने दिग्गजांना रिंगणात उतरवलंय, तर ‘आप’ची मदार तरुणांवर आहे. दिल्लीतल्या सातही जागांसाठी काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध आप (आम आदमी पक्ष) अशा तिरंगी लढत रंगेल, हे स्पष्ट...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली : ऐन निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून, वायव्य दिल्लीतील खासदार डॉ. उदित राज यांनी आज (बुधवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दिल्लीतून तिकीट जाहीर न झाल्याने वैतागून त्यांनी भाजपला रामराम केल्याचे सांगण्यात येत आहे. 'भाजप दलितांना धोका...
एप्रिल 23, 2019
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरवर आपल्या नावाच्या अगोदर 'चौकीदार' शब्द लावल्यानंतर भाजप नेत्यांनीही आपल्या नावापुढे 'चौकीदार' लावण्यास सुरवात केली. परंतु, वायव्य दिल्लीतील खासदार डॉ. उदित राज यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी ट्विटरवरून 'चौकीदार' हा शब्द हटवला आहे. वायव्य...
एप्रिल 23, 2019
नवी दिल्ली : एखाद्या खासदाराचे तिकीट कापायचे असेल, तर त्या मतदारसंघातील उमेदवाराची घोषणाच लांबवत नेऊन त्यांचा अंत पाहणे व त्यांनी स्वतःहूनच शर्यतीतून बाहेर पडल्याचे जाहीर करण्यासाठी डावपेच खेळणे... डॉ. मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन या दिग्गज नेत्यांवर भाजपच्या नव्या नेतृत्वाने कथितरीत्या...
मार्च 10, 2019
ज्यांना राजकारण म्हणून अभ्यास करायचा आहे, भारतीय निवडणुका कशा पद्धतीनं लढल्या जातात, हे जाणून घ्यायचं आहे; निवडणुकांची हवा कशी तयार होते आणि नेते ती कशी तयार करतात, याची माहिती घ्यायची असेल तर एक चांगलं पुस्तक बाजारात आलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे "डेमॉक्रासी ऑन द रोड'. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रुचिर...
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
डिसेंबर 18, 2018
सोलापूर - 'कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर झालेल्या "महाराष्ट्र बंद'मध्ये माझेही कार्यकर्ते होते. प्रकाश आंबेडकर यांना या "महाराष्ट्र बंद'चे श्रेय घेऊन दिल्लीचा नेता व्हायचे आहे. त्यांनी खुशाल दिल्लीचा नेता व्हावे, मी आपला गल्ली- बोळाचाच नेता बरा,'' अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी...
डिसेंबर 17, 2018
सोलापूर : भीमा कोरेगावच्या घटनेनंतर झालेल्या महाराष्ट्र बंदमध्ये माझेही कार्यकर्ते होते. प्रकाश आंबेडकर यांना या महाराष्ट्र बंदचे क्रेडिट घेऊन दिल्लीचा नेता व्हायचे आहे. त्यांनी खुशाल दिल्लीचा नेता व्हावं मी आपला गल्ली बोळाचाच नेता बरा असल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. ...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
ऑक्टोबर 15, 2018
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत संपल्यानंतर खऱ्या अर्थाने "चलो गॉंव की ओर' सुरू होईल. म्हणजे लोकसभा निवडणुकीचे वेध लागतील. वेळापत्रकानुसार ठरल्यास एप्रिलचा पूर्ण महिना व मेच्या पहिल्या दहा दिवसांपर्यंत मतदानाचे टप्पे व त्यानंतर मतमोजणी, निकाल असा कार्यक्रम...
सप्टेंबर 10, 2018
ऍट्रॉसिटी कायद्यावरून सध्या सुरू असलेला गोंधळ हा मतांच्या राजकारणाचा भाग आहे, म्हणून अधिक दुर्दैवी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची ही रणनीती आहे. राजकीय लाभासाठी सामाजिक संघर्ष पेटविण्याच्या या सापळ्यात किती अडकायचे ही विरोधी पक्षांनीच ठरवायचे आहे !  इनजस्टिस एनिव्हेअर इज थ्रेट टू जस्टिस...
ऑगस्ट 09, 2018
नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ही दलितविरोधी विचाराचे आहेत, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) केली. गांधी यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस हे संकुचीत वृत्तीचे असल्याचे म्हटले आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे...
जुलै 22, 2018
नवी दिल्ली : आंध्रप्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज (रविवार) सांगितले. काँग्रेस कार्यसमितीची (सीडब्ल्यूसी) बैठक आज दिल्लीत पार पडली. या बैठकीनंतर सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर ...
एप्रिल 22, 2018
साधारणतः या वर्षाच्या अखेरीपासून लोकसभा निवडणुकांचा बिगूल वाजू लागेल. सत्तारूढ असलेला भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्ष म्हणून प्रभावहीन ठरलेला कॉंग्रेस या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक तर महत्त्वाची असेलच; पण पुढच्या काही महिन्यांत वेगवेगळ्या राज्यांत होणाऱ्या विधानसभांच्या...
एप्रिल 20, 2018
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उस्ताद आहेत. आयपीएलमध्ये धडाधड रन काढणारे ते कॅप्टन आहेत. मी पण चांगला बॅट्‌समन आहे. त्यामुळे आम्ही २०१९ मध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार पुन्हा स्थापन करू, असा विश्‍वास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.  नरेंद्र मोदी...
एप्रिल 10, 2018
नवी दिल्ली - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दलित-आदिवासी विरोधी आहेत,’ असा थेट हल्ला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. मोदी हे जातीयवादी असल्याचे शेलके विशेषणही त्यांनी वापरले. विशेष म्हणजे, राहुल गांधी उपोषणासाठी दुपारी १२.४५ च्या सुमारास पोचले. यावरूनही भाजपने त्यांना लक्ष्य केले. ‘...
मार्च 25, 2018
सध्या अनेक राज्यांचं राजकारण हे त्या त्या राज्याच्या पातळीवर न राहता 'दिल्लीकेंद्रित' होत चाललं आहे. राज्यांच्या राजकारणातले विषय राष्ट्रीय पातळीवरून ठरवले जात आहेत व त्यामुळं राज्यातल्या नेतृत्वाला अवकाशच शिल्लक राहताना दिसत नाही. परिणामी, राज्यांचं राजकारण हे प्रश्‍न आणि नेतृत्व या दोन्ही...