एकूण 160 परिणाम
जून 27, 2019
नवी दिल्ली : "कॉंग्रेसमध्ये मोठा गोंधळ आहे, की हा पक्ष विजय पचवू शकत नाही व पराभव स्वीकारत नाही,'' असे सांगतानाच, कॉंग्रेस हरली म्हणजे काय देश हरला का, असा संतप्त सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केला.  वरिष्ठ सभागृहात गेली पाच वर्षे बहुमताच्या जोरावर कॉंग्रेस व...
जून 09, 2019
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीला पराभवाचा झटका बसल्यानंतर लगेचच मायावती यांनी 11 विधानसभांच्या जागांवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून आघाडी संपल्यात जमा असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर अखिलेश यादव यांनीही पोटनिवडणुका...
जून 06, 2019
पिंपरी : "आता पूर्वीची गावे राहिलेली नाहीत. आता पाटिलकी विसरा. लोकांना बदल हवा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदारसंघात नवीन चेहरे निवडा,'' अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष नेत्यांना केली. तसेच आजपासून आपापल्या भागातील...
जून 05, 2019
नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, म्हणजे त्या पक्षांचे मतदारही "पॅटर्न'नुसार मतदान करतील, असे नसते. मतदारांना गृहीत धरता येत नाही, हा धडा घेऊन सपा, बसपाला व्यूहरचनेची फेरआखणी करावी लागेल. दिल्लीच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते; त्यामुळेच 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी...
जून 02, 2019
सुषमा स्वराज हा महिला भाजपचा साचेबद्ध चेहरा नाही. सक्रिय राजकारणातून सन्मानपूर्वकरीत्या त्यांच्या दूर जाण्याने यशाची अनेक शिखरे सर्वप्रथम पादाक्रांत करणाऱ्या या महिला राजकारण्याची उणीव भाजपला नक्कीच भासणार आहे. शपथविधी समारंभाला सुषमा स्वराज व्यासपीठावरील भावी मंत्र्यांसाठी राखीव जागेकडे न जाता...
मे 29, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना भाजपने आज दुसरा मोठा धक्का दिला. "तृणमूल'चे दोन आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक आमदार आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 40 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने "तृणमूल'...
मे 28, 2019
देशातील मतदारांनी अनेक निवडणुकांत अनेक वेळा स्वप्ने पाहिली आहेत, आशा बाळगली आहे. पण मुठीत धरलेली वाळू जशी घसरून संपून जाते, तसेच त्यांच्या आशा-अपेक्षांचे झाले. या वेळी मात्र वेगळे घडले आहे. पंधराच दिवसांपूर्वी काही मित्रांसमवेत गप्पा मारत होतो. नवी दिल्लीतील मतदान व्हायचे होते. लोकसभा निवडणुकीचा...
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
मे 26, 2019
नवी दिल्ली: आंध्रप्रदेशात प्रचंड बहुमत मिळवत सत्ता स्थापनेच्या मार्गावर असलेल्या वायएसआर काँग्रेस प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी रविवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत रेड्डी यांना पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा देत, आपल्या शपथविधी सोहळ्यास येण्याचे आमंत्रणही दिले. वायएसआर...
मे 21, 2019
दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी गेला दीड महिना झालेल्या घनघोर मतसंग्रामाची रविवारी सायंकाळी समाप्ती झाली आणि लगोलग निकालांबाबतची भाकिते सुरू झाली! भविष्यात देशापुढे काय वाढून ठेवले आहे, त्याबाबतचे वास्तव येत्या गुरुवारी सकाळपासून समोर येण्यास सुरवात होईल. मात्र, लोकशाहीच्या या महाउत्सवाच्या अखेरच्या...
मे 21, 2019
दिल्लीतील सत्तेचा राजमार्ग असलेल्या उत्तर प्रदेशात ‘मोदी फॅक्‍टर’ भाजपला तारेल का, हा प्रश्‍न सध्या येथील राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. यंदा राज्यात भाजप अडचणीत होता; त्यामुळे या प्रश्‍नाला महत्त्व आहे.  लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशाने भाजपला मोलाची साथ देत ८० पैकी ७३ जागा पदरात...
मे 14, 2019
नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी 543 मतदारसंघांपैकी तब्बल 301 मतदारसंघांत प्रचारसभा घेतल्या आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी जानेवारी महिन्यापासून 1.51 लाख किलोमीटर प्रवास केला आहे. शहा यांच्या राजकीय कार्यक्रमामध्ये 2019मधील निवडणूक प्रचार...
मे 05, 2019
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर चढून त्यांना श्रीमुखात लगाविणाऱ्या सुरेश याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केजरीवाल यांची हत्या करण्याचा मोदी-शहा जोडगोळीचा डाव होता, असा गंभीर आरोप 'आप'ने केला असून, भाजपने याआधी केजरीवाल यांनी...
एप्रिल 29, 2019
दिल्लीचे तख्त राखण्यासाठी देशभरात 11 एप्रिलपासून सुरू झालेल्या घमासान संघर्षाच्या अंतिम आणि कळीच्या टप्प्यास आज, सोमवारी देशभरातील 72 मतदारसंघांत होत असलेल्या मतदानापासून सुरवात होत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र यांच्यासाठी आजच्या या चौथ्या टप्प्यातील मतदानापासून...
एप्रिल 25, 2019
वाराणसी : सदतीस अंश सेल्सिअसचे रणरणते ऊन. कार्यकर्ते घामाघूम झालेले, प्रत्येक जण आपल्या लाडक्‍या खासदाराच्या दर्शनासाठी आतुर झालेला. काशीसह उत्तर प्रदेशच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाजप कार्यकर्त्यांमुळे रस्ते अक्षरशः गजबजून गेले होते. 'भोलेनाथ भोलेनाथ'च्या आणि "मोदी मोदी'च्या गजरात सायंकाळी...
एप्रिल 25, 2019
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांची पुन्हा सत्ता आली तर यासाठी पूर्णपणे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जबाबदार असतील असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. राहुल गांधींनी ट्विटरवर म्हटले होते की, आम्ही आम आदमी पक्षाला दिल्लीतील लोकसभेच्या 4 जागा...
एप्रिल 23, 2019
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरवर आपल्या नावाच्या अगोदर 'चौकीदार' शब्द लावल्यानंतर भाजप नेत्यांनीही आपल्या नावापुढे 'चौकीदार' लावण्यास सुरवात केली. परंतु, वायव्य दिल्लीतील खासदार डॉ. उदित राज यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी ट्विटरवरून 'चौकीदार' हा शब्द हटवला आहे. वायव्य...
एप्रिल 20, 2019
नवी दिल्ली : "व्यापारी हे वाऱ्याची दिशा ओळखणारे खरे हवामानतज्ज्ञ असतात,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या "जीएसटी पीडित' वर्गाला आज गोंजारले. भाजपने दिल्लीच्या तालकटोरा आच्छादित मैदानावर भरविलेल्या व्यापारी महामेळाव्यात बोलताना मोदींनी 23 मे रोजी लोकसभा निकाल लागल्यानंतर आपले सरकार "...
एप्रिल 17, 2019
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आज म्हणाले, राज यांच्या सभांना महाराष्ट्राबाहेरूनही मागणी येतेय. नियोजन चाललंय... त्यांना विचारलं, वारणसीमध्ये सभा घेताय का? उत्तर आलं, कोलकत्यातून विचारणा झालीय. पाहतोय आम्ही कसं जमतंय ते... वाराणसीत राज ठाकरे यांची सभा झालीच, तर ती एेतिहासिक ठरेल हे...
एप्रिल 09, 2019
औसा : या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कर्णधाराविना लढत आहे. त्यामुळे ते आमच्यासमोर काय टिकणार? यापुढे लोक मनोरंजनासाठी राहुल गांधींची सभा पाहतील, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर केली.  लातूर जिल्ह्यातील औसा येथे आज (...