एकूण 50 परिणाम
एप्रिल 19, 2019
नवी दिल्ली: मालेगाव बॉंबस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या हेमंत करकरे यांच्याबद्दल अपशब्द काढल्याने दिल्लीत भाजपची स्थिती अवघडल्यासारखी झाली. "भाजप सर्व हुतात्म्यांचा सन्मान करतो,' अशा गुळमुळीत शब्दांत प्रतिक्रिया देणाऱ्या भाजपवर आपल्याच...
एप्रिल 15, 2019
नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) मुद्यावरून विरोधी पक्षांची आज (रविवार) बैठक झाली. या बैठकीत ईव्हीएमच्या छेडछाडीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. ईव्हीएमसोबत 50 टक्के पेपर ट्रेलची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा केली जाणार आहे, असे विरोधी पक्षांनी...
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
ऑगस्ट 28, 2018
मुंबई : आगामी निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेतले तर भाजप सरकार निश्चित गडगडेल, असा टोला लगावत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकांचे दोस्त संघटनेच्या 'ईव्हीएम हटाव, भाजप भगाव' या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.                     आज ता. 28 ला सकाळी मुंबईतील कृष्णकुंज या निवास स्थानी...
मे 16, 2018
गोव्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जेडीएसबरोबर हातमिळवणी नवी दिल्ली - राजकारणातली अतर्क्‍यता आणि चैतन्यशीलता याचा नाट्यमय प्रत्यय कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने आला. काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) नेत्यांनी राजकीय चपळाई व चातुर्य दाखवून विजयी घोडदौड करणाऱ्या...
मार्च 23, 2018
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या (आप) ज्या आमदारांचे विधानसभेचे सदस्यता रद्द केली, अशा आमदारांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा आहे. न्यायालयाने या सर्व आमदारांची आमदारकी कायम ठेवत निवडणूक आयोगाने दिलेले यापूर्वीचे आदेश रद्द करत यावर नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या...
फेब्रुवारी 26, 2018
प्रशासन आणि राजकीय नेतृत्व यांच्यातील वादाला दिल्लीच्या मुख्य सचिवांना मारहाण होण्याच्या घटनेने वेगळे वळण मिळाले आहे. शाब्दिक वादाला हिंसक वळण मिळून ज्येष्ठ अधिकाऱ्याचा असा अपमान होणे, ही घटना चिंताजनकच आहे. आम आदमी पक्ष (आप) हा आक्रमक लोकांचा पक्ष असल्याचे कोणीही मान्य...
फेब्रुवारी 11, 2018
राजकीय पक्षांना देणग्या दिल्या जातात. या देणगीदारांमध्ये परकीय कंपन्याही असतात. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोघंही अशा देणग्यांचे लाभार्थी आहेत. या देणग्यांबाबतच्या भूमिकेविषयी दोहोंचंही संगनमत असतं, हे विशेष. परकीय कंपन्यांकडून मिळणाऱ्या अशा देणग्या न्यायालयानं बेकायदा ठरवलेल्या...
जानेवारी 23, 2018
नागपूर - भाजप व आम आदमी पक्षातील वितुष्ट जगजाहीर आहे. मात्र, ‘आप’चे  सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भाजप सत्तेत असलेल्या नागपूर  महापालिकेच्या प्रकल्पांची माहिती घेणार आहे. पुढील आठवड्यात ते दोन दिवस नागपुरात  असून, भांडेवाडीतील डम्पिंग यार्डला प्रत्यक्ष भेट देणार आहेत. चोवीस तास...
जानेवारी 21, 2018
नवी दिल्ली : संसदीय सचिवपदी नेमणूक करून लाभाचे पद मिळवल्याप्रकरणी दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाचे 20 आमदार अपात्र ठरले आहेत. निवडणूक आयोगाने याबाबतची शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या या शिफारसीला राष्ट्रपतींनी मंजूरी दिली. राष्ट्रपतींच्या या निर्णयाने...
जानेवारी 21, 2018
नवी दिल्ली : आपल्या 20 आमदारांना अपात्र ठरविण्याची शिफारस निवडणूक आयोगाने केल्याने संतापलेल्या सत्तारूढ आम आदमी पक्षाने (आप) थेट राष्ट्रपतींना भेटून याविरुद्ध दाद मागण्याचे ठरविले आहे. निवडणूक आयोगाचा आदेश पूर्णतः घटनाबाह्य असल्याचा दावा 'आप'ने केला आहे. दिल्लीतील परिस्थिती ब्रिटिशकाळापेक्षाही भीषण...
जानेवारी 19, 2018
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने अपात्र ठरविण्याबाबत केलेल्या शिफारसीविरोधात आपच्या आमदारांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. या निर्णयाविरोधात आप आमदारांनी याचिका दाखल केली आहे. बहुमताच्या जोरावर दिल्लीत सरकार आल्यानंतर आपच्या 20 आमदारांनी 2015 साली संसदीय...
जानेवारी 19, 2018
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या या 20 आमदारांनी लाभाचे पद घेतल्याचा आरोप निवडणूक आयोगाने त्यांच्यावर केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या सर्व आमदारांना अपात्र ठरवले असून, या 20 आमदारांची आमदारकी जाणार असल्याची शक्यता आहे. या सर्व आमदारांनी लाभाचे पद घेतल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने या सर्व...
जानेवारी 06, 2018
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राज्यसभेसाठीचे उमेदवार नारायणदास गुप्ता यांच्याकडे लाभाचे पद असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात यावा, अशी आग्रही मागणी दिल्ली काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. गुप्ता यांच्या उमेदवारी अर्जाच्या पडताळणीवरच काँग्रेसने आक्षेप घेतला असून, अजय माकन यांच्या...
नोव्हेंबर 16, 2017
अहमदाबाद : गुजरातमधील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्याने प्रचाराच्या रणधुमाळीत व्यग्र असलेल्या राजकीय पक्षांनी आपआपले उमेदवार निश्‍चित करायला सुरवात केली आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस या दोन्ही पक्षांची उमेदवार निश्‍चितीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, उद्या (ता. 16) होणाऱ्या...
ऑगस्ट 14, 2017
राजकीय स्थिती अनुकूल असूनसुद्धा जर सत्तेची घमेंड मनावर स्वार झाली, तर चुका घडतात आणि चक्क हातातोंडाशी आलेल्या विजयाचे पराभवात रूपांतर होते. भाजप अध्यक्ष अमित शहा यांना गुजरातेत हा धडा मिळाला. सत्ता व अधिकाराच्या घमेंडीत हे सरकार व पक्ष चुका करू लागले आहे! राजकारणाची चैतन्यशीलता चकित...
जुलै 20, 2017
नवी दिल्ली - राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार रामनाथ कोविंद यांनी देशाच्या राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये 65.65% मते मिळवित निर्णायक विजयाची नोंद केली. कोविंद यांच्या प्रतिस्पर्धी व संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) उमेदवार मीरा कुमार यांना या निवडणुकीत अवघी 34.35% मते...
जून 13, 2017
निवडणूक आयोगाचे कायदा मंत्रालयाला पत्र नवी दिल्ली: निवडणूक आयोगावर वारंवार आरोप करून बदनामी करणाऱ्यांविरुद्ध सर्वोच्च न्यायालय आणि अन्य न्यायालयांत खटले दाखल करण्याची परवानगी आयोगाने केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे मागितली आहे. याबाबत आयोगाने मंत्रालयाला एक चिठ्ठी लिहिली आहे. निवडणूक आयोगाने आपल्या...
जून 07, 2017
नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज (बुधवार) येत्या 17 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक घेतली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती दिली. या निवडणुकीदरम्यान "व्हीप' नसल्याचे स्पष्ट करत खासदार व आमदार "मनानुसार...
मे 22, 2017
नवी दिल्ली - राजकीय पक्ष आणि उमेदवारांना निवडणूक लढविण्यासाठी सरकारतर्फे निधी उपलब्ध करून देण्यास निवडणूक आयोगाने विरोध दर्शविला आहे. राजकीय पक्षांतर्फे ज्या पद्धतीने पैसे खर्च केले जातात, त्यामध्ये मूलगामी सुधारणा व्हाव्यात, अशी इच्छा आयोगाने संसदीय समितीसमोर व्यक्त केली....