एकूण 69 परिणाम
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
मे 14, 2019
निवडणुकीत उमेदवारांना लागणारा पैसा अनेकदा भांडवलदारांकडून येतो. त्यामुळे निवडून आल्यानंतर नेते त्या भांडवलदारांचे भले करण्यापलीकडे जात नाहीत. परिणामी, ज्याचा पैसा त्याची सत्ता, असे समीकरण बनले आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य, ही व्याख्या वास्तवात आणायची असेल तर लोकप्रतिनिधींना...
मार्च 19, 2019
देशात सतराव्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षही आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. देशातील 543 लोकसभा मतदार संघात निवडणुकीची तयारीला वेग येत आहे. पण, पुण्यात काँग्रेसच्या आघाडीवर अद्यापही नीरव शांतता जाणवत आहे. नोटाबंदीच्या काळात...
मार्च 10, 2019
ज्यांना राजकारण म्हणून अभ्यास करायचा आहे, भारतीय निवडणुका कशा पद्धतीनं लढल्या जातात, हे जाणून घ्यायचं आहे; निवडणुकांची हवा कशी तयार होते आणि नेते ती कशी तयार करतात, याची माहिती घ्यायची असेल तर एक चांगलं पुस्तक बाजारात आलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे "डेमॉक्रासी ऑन द रोड'. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रुचिर...
जानेवारी 08, 2019
वॉशिंग्टन : म्हैसूर येथे जन्मलेल्या भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ)  मुख्य अर्थतज्ज्ञ पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टिन लगार्ड यांनी 1 ऑक्टोबर रोजी गीता यांची निवड जाहीर केली होती. हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक असलेल्या...
ऑक्टोबर 08, 2018
हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक असलेल्या गीता गोपीनाथ यांनी 2015 मध्ये चलनाच्या विनिमय दरातील चढ-उतारामुळे विविध देशांमध्ये महागाईचा भडका कशा प्रकारे उडतो, याबाबत विस्तृत विवेचन केले होते. त्या वेळी गीता यांनी केलेली मांडणी भारतातील सध्याच्या परिस्थितीत पतधोरण ठरविताना भारतीय रिझर्व्ह बॅंकेला...
जानेवारी 26, 2018
भारत आज 69 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात साजरा करत आहे. दरवर्षी प्रजासत्ताकदिनी कोणत्या ना कोणत्या राष्ट्रप्रमुखाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याचा संकेत आहे. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नव्हे, दोन नव्हे, तर दहा राष्ट्रप्रमुखांना या सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे. "पाहा जरा पूर्वेकडे...
नोव्हेंबर 09, 2017
नवी दिल्ली - ‘‘नोटाबंदी म्हणजे सव्वाशे कोटी भारतीयांनी भ्रष्टाचार व काळ्या पैशाविरुद्ध पुकारलेली व जिंकलेली निर्णायक लढाई आहे,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नोटाबंदीच्या वर्षपूर्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.  गेल्या वर्षी याच दिवशी रात्री आठ वाजता झालेल्या नोटाबंदीच्या घोषणेच्या...
नोव्हेंबर 08, 2017
नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना आम आदमी पक्षाकडून (आप) राज्यसभेच्या खासदार पदासाठी उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाकडून जानेवारी अखेरपर्यंत तीन जणांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे. केंद्र सरकारला सतत...
ऑक्टोबर 25, 2017
गुलाम नबी आझाद ः आठ नोव्हेंबरला देशभरात निषेध कार्यक्रम नवी दिल्ली: नोटाबंदीच्या निर्णयाला येत्या आठ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होणार असून, या दिवशी सर्व विरोधी पक्षांनी देशभरात "काळा दिवस' पाळण्याचे ठरविले आहे. सभा, निषेध मोर्चे, धरणे, आंदोलने यातून आपला विरोध व्यक्त करतील. मात्र हा विरोध एकजुटीने...
सप्टेंबर 18, 2017
अर्थव्यवस्था, आर्थिक प्रवाह सरकारच्या हातातून निसटताना दिसू लागले आहेत. त्यामुळे आता सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या समर्थकांची भाषाही बदलू लागली आहे. अशा स्थितीत अर्थव्यवस्थेला गती देण्याचे आव्हान केंद्र सरकारपुढे आहे.  बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन करून दिल्लीत परतलेल्या पंतप्रधानांनी...
मे 20, 2017
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे हवाला दलालांशी संबंध असल्यानेच त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध केला, असा नवा आरोप सरकारमधून हकालपट्टी झालेले नेते कपिल मिश्रा यांनी आज केला आहे. केजरीवाल यांच्यावरील आरोपसत्र कपिल मिश्रा यांनी कायम ठेवले आहे. ते म्हणाले, ""केजरीवाल...
मार्च 30, 2017
नवी दिल्ली- राज्यसभेने मंजूर केलेले वित्त विधेयक लोकसभेने आज (गुरुवार) फेटाळून लावले आहे. हे विधेयक मंजुरीसाठी आता राष्ट्रपतिंकडे पाठवले जाईल. राज्यसभेमध्ये वित्त विधेयक 2017वर चर्चा झाली. यानंतर आवाजी मतदान घेण्यात घेऊन ते मंजूर झाले. परंतु, लोकसभेत ते दुरुस्ती अभावी फेटाळले. सरकार तब्बल 40 सरकारी...
मार्च 12, 2017
नवी दिल्ली - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ट्‌विटरद्वारे लिहिलेल्या एका संदेशात नितीशकुमार यांनी म्हटले आहे की, "उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील मोठ्या विजयाबद्दल भारतीय जनता पक्षाला...
मार्च 10, 2017
भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. या राज्यातील सत्ता ज्याच्या हाती असेल तो दिल्लीतील सूत्रे हालवू शकतो तथा दिल्लीश्‍वरांना त्यांचे म्हणणे ऐकणे भाग पडते असे म्हटले जाते. आणि ते अनेकदा दिसूनही आले आहे. त्यामुळेच पाच...
फेब्रुवारी 09, 2017
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात चौफेर उधळलेला भाजपचा वारू रोखण्याचा विडा मुंबईत उचलला असतानाच राष्ट्रीय स्तरावर भाजप आणि कॉंग्रेसविरहित आघाडी उभारण्याची जुळवाजुळव सुरू केल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. राज्यातील "मिनी विधानसभे'च्या रणसंग्रामाच्या पार्श्‍...
फेब्रुवारी 07, 2017
नवी दिल्लीः लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याचा विचार केंद्र सरकार करीत असल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) दिले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदी यांनी हा विचार लोकसभेत बोलून दाखविला....
फेब्रुवारी 01, 2017
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी "उत्तम अर्थसंकल्प' मांडल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) व्यक्त केले. पंतप्रधानांनी यावेळी डिजिटल माध्यमांमधून आर्थिक व्यवहारांची असलेली आवश्‍यकता अधोरेखित करत सरकार हे देशातील गरीबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचे ठाम प्रतिपदन...
फेब्रुवारी 01, 2017
नवी दिल्ली- देशाच्या सर्वोच्च पदावरून आपले अखेरचे संसदीय अभिभाषण करणारे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा धीरगंभीर आवाज, सरकारी योजनांच्या प्रत्येक उल्लेखासरशी सत्तारूढ बाजूने होणारा बाकांचा गजर आणि नोटाबंदी व "सर्जिकल स्ट्राइक'सारख्या मुद्द्यांवर जोरजोरात बाके वाजविणारे दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र...
जानेवारी 31, 2017
नवी दिल्ली - 'संसद ही महापंचायत असून, निवडणुकीच्या काळात उद्‌भवणारे सर्व रुसवेफुगवे बाजूला ठेवून सर्वांनी चर्चा करावी आणि लोकशाहीला पुढे न्यावे,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सर्व राजकीय पक्षांना सहकार्याचे आवाहन केले. संसद अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या...