एकूण 25 परिणाम
डिसेंबर 12, 2019
जळगाव : राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे पक्षातरांच्या मार्गावर आहेत. त्यांनी दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी खडसे कॉंग्रेसमध्ये यावेत असे मत व्यक्त...
डिसेंबर 12, 2019
मुंबई : महाराष्ट्रात एक महिन्याच्या नाट्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, आणि महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. तसेच याच दिवशी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या इतर सहा नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र पहिल्यांदाच झालेल्या या ऐतिहासिक आघाडीत...
नोव्हेंबर 20, 2019
औरंगाबाद : राज्यात सध्या अपरिपक्व राजकारण पाहायला मिळत आहे. सत्तास्थापनेसाठी 170 संख्याबळ सांगणाऱ्यांनी कुठन आणला हा आकडा. आम्हाला माहिती नाही. हा आकडा सांगणारे राजभवनावर समर्थपत्रासाठी ताटकळत बसले होते. 170 संख्याबळ असतानाही तुमची त्यांची फरफट अजूनही सुरु आहे, असा टोला, आमदार तथा भाजपचे प्रदेश...
नोव्हेंबर 19, 2019
नवी दिल्ली - शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या आजच्या बहुचर्चित भेटीनंतरही महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवर तोडगा निघालेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्यावर दोन्ही नेत्यांची काहीही बोलणी झाली नाही. मात्र, सहमतीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकमेकांशी चर्चा करणार आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस...
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : राज्यात नाट्यमय घडामोडीनंतर आता सत्ता समीकरण बदलले आहे. आज दुपारपर्यंत सिंगल लार्जेस्ट पार्टी असलेला भाजप चर्चेत होता. पण, त्यांनी सत्ता स्थापनेसाठी असमर्थ असल्याचं जाहीर कर, शस्त्रेच खाली ठेवली. त्यामुळं आता दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून, शिवसेनेला सत्ता स्थापनेचं...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
ऑक्टोबर 19, 2018
मुंबई - शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा हा ‘ऐतिहासिक’ ठरणार, त्यात ‘महत्त्वपूर्ण घोषणा’ होणार, अशा अपेक्षा शिवाजी पार्कवर घोंघावत असलेल्या वाऱ्यात उडवून लावत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी आपल्या तडफदार भाषणात नेहमीप्रमाणे ‘विचारांचेच सोने’ लुटले.  शिवसैनिकांच्या, त्यातही युवा...
मे 23, 2018
कऱ्हाड - माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पालिकांच्या निवडणुकीत लक्ष घालू नये, त्यांनी दिल्लीला जावे. ते जाणार नसतील तर आम्ही त्यांना पाठवू असा इशारा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मलकापूरात झालेल्या सभेत दिला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय खल सुरू झाला आहे. त्यांच्या सभेला...
मे 16, 2018
गोव्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जेडीएसबरोबर हातमिळवणी नवी दिल्ली - राजकारणातली अतर्क्‍यता आणि चैतन्यशीलता याचा नाट्यमय प्रत्यय कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने आला. काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) नेत्यांनी राजकीय चपळाई व चातुर्य दाखवून विजयी घोडदौड करणाऱ्या...
एप्रिल 20, 2018
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उस्ताद आहेत. आयपीएलमध्ये धडाधड रन काढणारे ते कॅप्टन आहेत. मी पण चांगला बॅट्‌समन आहे. त्यामुळे आम्ही २०१९ मध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार पुन्हा स्थापन करू, असा विश्‍वास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.  नरेंद्र मोदी...
एप्रिल 04, 2018
चिपळूण - भाजपकडून शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असल्यामुळे शिवसेनेचा स्वाभिमान दुखावला आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजपला जागा दाखविण्यासाठी पुढील सर्वच निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय सेनेकडून जाहीर झाला. त्यामुळे एक प्रकारे सेनेकडून भाजपविरोधी स्वाभिमानाची लढाई सुरू झाली आहे. या लढाईत कोकणचा गड...
मार्च 29, 2018
मुंबई - भाजप आणि शिवसेनेतले अंतर कायम कसे राखता येईल याची खबरदारी नारायण राणे दिल्लीत गेल्यानंतरही घेत आहेत. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची आज ठरलेली भेट होऊ नये याची खबरदारी नारायण राणेंनीच घेतली की मुख्यमंत्र्यांनी आज नारायण राणेंच प्यादे वापरले का... शिवसेना हा अपमान कसा सहन करणार याकडे...
मार्च 07, 2018
के. चंद्रशेखर राव यांनी पुढाकार घेतला आहे, तो प्रादेशिक पक्षांच्या एकत्रित आघाडीचा. प्रादेशिक पक्षांचे महत्त्व आणि त्यांनी गोंजारलेल्या अस्मिता यांना त्यात मुख्य स्थान राहील; पण अशी आघाडी साकारण्यात अडचणी आहेत. दे शात आजवर विरोधकांना एकत्र आणण्याचे अनेक ‘प्रयोग’ झाले. १९६७ मध्ये डॉ. राममनोहर लोहिया...
सप्टेंबर 20, 2017
मुंबई - कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कॉंग्रेस सोडण्याच्या निर्णयाचे काऊंटडाऊन सुरू असतानाच शिवसेना आणि भाजपच्या गोटातील "सस्पेन्स'मुळे राणे यांची कोंडी झाल्याचे दिसत आहे. याबाबतची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.  अनेक महिन्यांपासून राणे भाजपमध्ये प्रवेश करणार...
जून 16, 2017
दानवे; अमित शहा मातोश्रीवर जाणार मुंबई - राज्यात मुदतपूर्व निवडणुकीची शक्‍यता नाही. मात्र त्या झाल्याच तर भाजपाची त्यास तयारी असल्याचे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरूवारी येथे केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शुक्रवारपासून (ता.16) तीन दिवस राज्याच्या दौऱ्यावर...
जून 16, 2017
फडणवीस यांच्या आव्हानानंतर चर्चेला जोर मुंबई - मुदतपूर्व निवडणुकीच्या फुक्‍या जोर-बैठकांना चेव आला आहे. "राजकीय भूकंपा'च्या शिवसेनेच्या धमकीला उत्तर देताना, "राजकीय भूकंपाची भाषा वापरली जाणार असेल तर आम्ही मुदतपूर्व निवडणुकीत बहुमताने विजयी होऊ,' असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
मे 27, 2017
नागपूर : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करावी. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये यावे आणि राष्ट्रपतीपदाचे उमेदवार व्हावे, असे आवाहन करत केंद्रीय मंत्री रामदाव आठवले यांनी भारतीय जनता पक्ष शरद पवार यांना...
मे 15, 2017
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत बसून दिल्लीच्या राजकारणात नेहमीच खळबळ उडवून दिली. त्या शिवसेनाप्रमुखांचे नातू आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंना दिल्लीच्या राजकारणात सक्रिय करण्याच्या हालचाली सुरू आहेत. शिवसेनेचा महाराष्ट्रबाहेर पक्ष म्हणून विस्तार व्हावा आणि...
एप्रिल 13, 2017
एकमेकांच्या विरोधात सातत्याने झोंबणारी शाब्दिक फटकेबाजी करणाऱ्या शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अचानक ‘मिले सूर..’ असे म्हणायला सुरवात केली आहे. यामागचे रहस्य काय, हे लोकांना कळायला हवे.   शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत काढलेल्या, ‘पंतप्रधान...