एकूण 31 परिणाम
जानेवारी 04, 2020
बोरद : वर्गात पहिल्या आलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी चाळीस मार्क्स मिळविलेले तीन पक्ष एकत्र आले. आताचे महाराष्ट्र शासन ‘मेरिट’ने नाही तर लबाडी व जनादेशाचा अवमान करीत सत्तेवर आले आहे, अशी खरमरीत टीका करीत विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास...
डिसेंबर 09, 2019
मुंबई : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्ह्याट्यावर येताना दिसत आहे. सध्या ओबीसी नेत्यांवर होत असलेल्या अन्यायावरून अनेक नेते भाजपच्या नेतृत्वावर टीका करत आहेत. यावरून माजी मंत्री एकनाथ ख़डसे यांनी पक्षातील अनेक नेत्यांवर शरसंधान साधले आहे. प्रामुख्याने...
नोव्हेंबर 24, 2019
औरंगाबादः राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारात भाजपला पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय हा काका शरद पवारांच्या सल्याशिवाय घेऊच शकत नाही असा खळबळजनक आरोप एमआयएमचे खासदार तथा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत शरद पवार यांनी भेट...
नोव्हेंबर 23, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविषयी संघपरिवाराच्या मनात आदर आहे अन्‌ भाजपाईंच्या मनात आदरमिश्रित दहशत. त्यांचे निर्णय काहीही न बोलता निमूटपणे स्वीकारण्याची पद्धत पक्षात रुजली आहे. १०५ जागा जिंकल्यानंतरही सत्तास्थापनेचा दावा केला गेला नाही, तो...
नोव्हेंबर 20, 2019
औरंगाबाद : राज्यात सध्या अपरिपक्व राजकारण पाहायला मिळत आहे. सत्तास्थापनेसाठी 170 संख्याबळ सांगणाऱ्यांनी कुठन आणला हा आकडा. आम्हाला माहिती नाही. हा आकडा सांगणारे राजभवनावर समर्थपत्रासाठी ताटकळत बसले होते. 170 संख्याबळ असतानाही तुमची त्यांची फरफट अजूनही सुरु आहे, असा टोला, आमदार तथा भाजपचे प्रदेश...
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : मी परत येईन’ अशी घोषणा देत विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी गाजवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बहुमत नसल्याने सत्ता स्थापन करणार नाही, अशी प्रांजळ कबूली राज्यपालांकडे केली. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा शिवसेनेसोबतची चर्चा असफल झाल्यानंतर अल्पमतातील सरकार स्थापन करू नये यावर...
ऑक्टोबर 25, 2019
नवी दिल्ली -  ‘महाराष्ट्र पुढची पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाची नवी उंची गाठेल,’ असे स्पष्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना नेतृत्वाच्या ५०-५० टक्के प्रस्तावाला अप्रत्यक्षपणे पहिला सुरुंग लावला. भाजप मुख्यालयात बोलताना मोदींनी महाराष्ट्रात फडणवीस यांचे सरकार राहील...
ऑक्टोबर 13, 2019
सातारा : सिंचनासाठी 70 हजार कोटी रुपये खर्च केल्याचे अजित पवार सांगत आहेत. माझा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्‍न आहे, की 70 हजार कोटी खर्च केले मग पाणी कुठे गेले, असा प्रश्‍न उपस्थित करून कृष्णा खोऱ्याची कामे कॉंग्रेसने पैसे खाऊन बंद पाडली. जवानांच्या सदनिका विकून कॉंग्रेसने पैसे खाल्ले...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आज (शनिवार) अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजप प्रवेश केला. Shri @Chh_Udayanraje joining BJP in the presence of Shri @AmitShah https://t.co/IVvYo8964B — भाजपा...
सप्टेंबर 08, 2019
मुंबई : भ्रष्टाचारविरोधी लढ्यातून जन्मलेल्या आम आदमी पक्षाने (आप) भ्रष्टाचाराचा मुद्दा आता पूर्णपणे सोडला असून, हा पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप यांची "बी' टीम बनला आहे, असा आरोप "आप'च्या राज्य अध्यक्षपदाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिलेल्या ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी केला...
ऑगस्ट 27, 2019
कणकवली - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या पार्श्‍वभूमिवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्वतः राणे प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संभाव्य राजकीय पावलाबाबत विश्‍वासात घेत असून त्यांना भावनिक साद घालत आहेत.  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात...
ऑगस्ट 24, 2019
सावंतवाडी - कॉंग्रेसमधून बाहेर पडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने निर्णायक टप्प्यावर आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची यात महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात असून, त्यांनी...
ऑगस्ट 19, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीपासूनचे खासदार गिरीश बापट यांच्याशी छुपे राजकीय वैर, आमदरांसोबतची ताठर भूमिका, महापालिकेच्या कारभारात हस्तक्षेप वाढवून ओढवून घेतलेली नाराजी, ठराविक नगरसेवकांशी जवळीक या साऱ्या बाबींमुळेच पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष योगेश गोगावले यांना शहराध्यपद गमवावे लागल्याची चर्चा...
ऑगस्ट 19, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार असल्याचा ठाम विश्‍वास पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने पुन्हा व्यक्त केला आहे. "महाराष्ट्र में अभी वाली व्यवस्थाही बनी रहेगी'', असे भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सुस्पष्टपणे पत्रकारांना सांगितले. त्याचबरोबर राज्यात भाजपकडून...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
ऑक्टोबर 12, 2018
सोलापूर : महाराष्ट्राबरोबर देशात नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी याबाबत लाखो कर्मचारी रस्त्यावरची लढाई लढत आहेत. भाजप, कॉंग्रेस व सर्वच राजकीय पक्षांकडून पेन्शन मुद्याचे राजकारण होत आहे. असे चित्र असताना राज्यातील कर्मचाऱ्यांना "आप'कडून अपेक्षा वाटू लागली आहे. त्यामुळेच...
एप्रिल 04, 2018
चिपळूण - भाजपकडून शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असल्यामुळे शिवसेनेचा स्वाभिमान दुखावला आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजपला जागा दाखविण्यासाठी पुढील सर्वच निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय सेनेकडून जाहीर झाला. त्यामुळे एक प्रकारे सेनेकडून भाजपविरोधी स्वाभिमानाची लढाई सुरू झाली आहे. या लढाईत कोकणचा गड...
फेब्रुवारी 01, 2018
तलासरी - तब्बल चार दशकांच्या राजकीय जीवनात नैतिक मूल्ये पाळणारे, पालघर जिल्ह्यातील आदिवासींबरोबरच सर्वसामान्यांच्या मनात आदराचे स्थान मिळविलेले भाजपचे खासदार ऍड. चिंतामण वनगा (वय 67) यांच्यावर बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तलासरी तालुक्‍यातील कवाडा येथे जिल्ह्यातील नेते,...
सप्टेंबर 24, 2017
नागपूर - काँग्रेसमुक्त होताच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राज्यभरात दौरे करण्यासाठी नागपुरातून सुरुवात करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, भाजपमध्ये प्रवेशासाठी उत्सुक असलेले राणे यांना भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीत बोलावल्याने  तूर्तास त्यांचा नागपूर दौरा रद्द झाला आहे.  राणेंची...
सप्टेंबर 20, 2017
मुंबई - कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कॉंग्रेस सोडण्याच्या निर्णयाचे काऊंटडाऊन सुरू असतानाच शिवसेना आणि भाजपच्या गोटातील "सस्पेन्स'मुळे राणे यांची कोंडी झाल्याचे दिसत आहे. याबाबतची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.  अनेक महिन्यांपासून राणे भाजपमध्ये प्रवेश करणार...