एकूण 29 परिणाम
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
नोव्हेंबर 09, 2017
नवी दिल्ली - ‘‘नोटाबंदी म्हणजे सव्वाशे कोटी भारतीयांनी भ्रष्टाचार व काळ्या पैशाविरुद्ध पुकारलेली व जिंकलेली निर्णायक लढाई आहे,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नोटाबंदीच्या वर्षपूर्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.  गेल्या वर्षी याच दिवशी रात्री आठ वाजता झालेल्या नोटाबंदीच्या घोषणेच्या...
मार्च 12, 2017
नवी दिल्ली - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ट्‌विटरद्वारे लिहिलेल्या एका संदेशात नितीशकुमार यांनी म्हटले आहे की, "उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील मोठ्या विजयाबद्दल भारतीय जनता पक्षाला...
मार्च 10, 2017
भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. या राज्यातील सत्ता ज्याच्या हाती असेल तो दिल्लीतील सूत्रे हालवू शकतो तथा दिल्लीश्‍वरांना त्यांचे म्हणणे ऐकणे भाग पडते असे म्हटले जाते. आणि ते अनेकदा दिसूनही आले आहे. त्यामुळेच पाच...
फेब्रुवारी 09, 2017
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात चौफेर उधळलेला भाजपचा वारू रोखण्याचा विडा मुंबईत उचलला असतानाच राष्ट्रीय स्तरावर भाजप आणि कॉंग्रेसविरहित आघाडी उभारण्याची जुळवाजुळव सुरू केल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. राज्यातील "मिनी विधानसभे'च्या रणसंग्रामाच्या पार्श्‍...
फेब्रुवारी 01, 2017
नवी दिल्ली- देशाच्या सर्वोच्च पदावरून आपले अखेरचे संसदीय अभिभाषण करणारे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा धीरगंभीर आवाज, सरकारी योजनांच्या प्रत्येक उल्लेखासरशी सत्तारूढ बाजूने होणारा बाकांचा गजर आणि नोटाबंदी व "सर्जिकल स्ट्राइक'सारख्या मुद्द्यांवर जोरजोरात बाके वाजविणारे दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र...
जानेवारी 19, 2017
कोट्टयम : 'केरळमध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले सुरुच ठेवले, तर त्याचे परिणाम वाईट होतील,' असा इशारा केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी काल (बुधवार) दिला. 'गेल्या आठ महिन्यांमध्ये केरळमध्ये 80 जणांची हत्या झाली...
जानेवारी 18, 2017
सातारा - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष भाजपविरोधात प्रचाराचा अजेंडा राबविणार आहे. नोटाबंदी करून मोदी सरकारने जे वाटोळे केले, तो मुद्दा आम्ही या निवडणुकीत "हायलाइट' करणार आहोत, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज "सकाळ'शी बोलताना दिली....
जानेवारी 14, 2017
सत्ताकारणातील विरोधी पक्षाचे महत्त्व जगभरातील संसदीय लोकशाही प्रणालींनी कधीचेच मान्य केले आहे. लोककल्याणासाठी राबणाऱ्या संसदीय लोकशाहीची एक मूलभूत गरज असते...ती म्हणजे- विरोधी पक्ष दमदार हवा आणि सत्ताधीशांच्या मनात व वर्तनात विरोधकांप्रती आदर हवा. या दोन्ही गोष्टी आपल्याकडे २०१४ मधील...
जानेवारी 13, 2017
"जनवेदना संमेलना'तून कॉंग्रेसने नोटाबंदीच्या मुद्द्यावर रणशिंग फुंकले आहे. कधीतरी कॉंग्रेसने खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाची भूमिका जबाबदारपणे बजावणे अपेक्षित आहे. कारण देशाला बहुमतधारी सत्ताधीशांएवढीच तगड्या विरोधकांचीही गरज आहे.  सत्ताकारणातील विरोधी पक्षाचे महत्त्व जगभरातील संसदीय लोकशाही...
जानेवारी 11, 2017
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षासाठी देशातील काही राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका 2014 च्या लोकसभेप्रमाणे नसतील, अशा इशारा देत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटविण्याची संधी शोधत असल्याची टीका त्यांनी केली. प्रसारमाध्यमांशी...
जानेवारी 07, 2017
नवी दिल्ली : "उत्तर प्रदेशमध्ये 2014 लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदींची लाट होती. सध्या तेथे कोणतीही लाट नाही. नोटाबंदीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र गरीब, शेतकरी आणि सामान्यांना त्याचा फटका बसल्याने त्यामध्ये भारतीय जनता पक्ष अपयशी ठरला आहे. माझे वैयक्तिक...
जानेवारी 07, 2017
  नवी दिल्ली - "पारदर्शक प्रशासन, गरीब कल्याण योजनांची कठोर अंमलबजावणी व मूल्याधिष्ठित राजकारण' हा भाजपच्या आगामी वाटचालीचा राजकीय रोडमॅप राहणार असल्याचे पक्षाने आज राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पहिल्या दिवसाअखेर स्पष्ट केले. अमेरिकेच्या धर्तीवर 2019 मध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी...
जानेवारी 05, 2017
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या आणि तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंडोपाध्याय यांच्या अटकेच्या निषेधार्थ तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी आज पंतप्रधान कार्यालयाबाहेर "मोदी हटोओ, देश बचाओ'च्या घोषणा दिल्या. तृणमूलच्या निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी...
जानेवारी 03, 2017
मणिपूर सरकारने नव्या सात जिल्ह्यांची घोषणा केल्यामुळे आधीच संवेदनशील असलेल्या सरहद्दीवरील या राज्यात विद्वेषाची ठिणगी पडली. या सीमावर्ती भागात संघर्षाचा वणवा पेटणे आणि तो धुमसत राहणे, ही राष्ट्रीय ऐक्‍याच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे. काही दिवसांपूर्वी काही मणिपुरी तरुण माझ्याकडे आले आणि तेथील...
डिसेंबर 29, 2016
8 नोव्हेंबर केंद्र सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 'सीबीडीटी'च्या समितीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचे राजकीय धाडस केंद्र सरकारने दाखविले, याचा आनंद आहे. दहशतवादाचा वित्त पुरवठा रोखण्यासाठी उच्च मूल्य असणारे चलन बाद करण्याची योजना...
डिसेंबर 29, 2016
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील केलेल्या टीकेमुळे संतप्त झालेल्या भाजपने प्रत्युत्तर देताना राहुल गांधींमुळे कॉंग्रेसचे "केजरीवालकरण' झाल्याचा टोला लगावला. कॉंग्रेस पक्ष आपल्याच जाळ्यात अडकला असून, राहुल गांधींनी खोटे बोलणे थांबवावे, अशीही टीका भाजपने केली आहे. भाजपचे सरचिटणीस...
डिसेंबर 28, 2016
राहुल गांधी यांच्या अतिउतावळेपणामुळे प्रमुख विरोधी पक्षांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे देशातील या प्रमुख पक्षाची अशी अवस्था नेमकी कशामुळे झाली, याचा काँग्रेसला गांभीर्याने विचार करावा लागेल. अखेर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची एकत्रित फळी उभारण्याच्या प्रयत्नांवर पाणी...
डिसेंबर 27, 2016
नवी दिल्ली - सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीतील करोलबाग येथील युनियन बॅंकेवर छापा टाकत आनंदकुमार यांच्या खात्यातील 1 कोटी 43 लाख रुपये जप्त केले. आनंदकुमार हे बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांचे भाऊ आहेत. याचसोबत बसपच्या खात्यातील 104 कोटी रुपयेही जप्त केले आहेत. यामुळे मायावती अडचणीत...
डिसेंबर 19, 2016
लखनौ - नोटाबंदी हा भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला कट असून, या "जनविरोधी पावला'विरुद्ध उत्तर प्रदेशची जनता त्यांना धडा शिकवेल, अशी टीका आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केली. नोटाबंदीचा फटका सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले...