एकूण 8 परिणाम
October 28, 2020
मुंबईः  शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून अभिनेत्री कंगना राणावतला टोला लगावला आहे. यासोबतच अग्रलेखात केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे.  काश्मीरात सध्या राष्ट्रपती राजवट आहे. म्हणजे तेथे दिल्लीचा हुकूम चालतो, पण लाल चौकात तिरंगा फडकवणे हा गुन्हा ठरला. मग 370 कलम हटवल्यावर नक्की...
October 27, 2020
जळगाव ः ‘भारतीय जनता पार्टी ’ हा विचारांवर चालणारा पक्ष असून व्यक्ती केंद्रित पक्ष नाही. त्यामुळे पक्षातील कोणी गेले तर त्याचा काही एक परिणाम भाजपावर पडणार नाही. त्यामुळे एकनाथ खडसे गेल्याने भाजपाला खिंडार पडणार नसून भाजपचे कोणीत त्यांच्या सोबत जाणार नाही. याउलट आगामी...
October 23, 2020
मुंबई - माजी महसूल मंत्री आणि खानदेशातील मातब्बर नेते एकनाथ खडसे यांचा आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. त्यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 'दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनीही आपल्याला दूसऱ्या पक्षात जा असे सांगितले असा गौप्यस्फोट' खडसे यांनी यावेळी केला.  ''...
October 11, 2020
नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने निवडणूक जाहीरनामा बनविण्यास वेग दिला आहे. प्रस्तावित जाहीरनाम्यात लॉकडाउनच्या काळात केंद्रातील मोदी सरकारने स्थलांतरित मजुरांना गावी परतण्यासाठी केलेली मदत व गावात त्यांना रेशनपाणी व रोजगार देण्यासाठी जाहीर केलेल्या योजना व एक प्रस्तावित...
October 07, 2020
मुंबई :भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी त्यांची भारतीय जनता पक्षाप्रतीची आपली नाराजी अनेकदा उघड केलीये. अशात एकनाथ खडसे लवकरच पक्षाला सोडचिट्ठी देणार अशा चर्चा देखील बऱ्याचदा झाल्यात.हीच चर्चा पुन्हा एकदा सुरु झालीये. लवकरच भाजपचे जुने आणि जाणते नेते, भाजप पक्ष सबळ करण्यात...
October 05, 2020
कोरोनाच्या सावटाखाली मन विषण्ण करून सोडणाऱ्या या काळात झालेल्या सुशांतसिंह राजपूत या बॉलिवूडमधील एका गुणी अभिनेत्याच्या मृत्यूने गेले चार महिने प्रसारमाध्यमांना व्यापून टाकले होते. त्याच्या मृत्यूवरून मोठे राजकारण झाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्‍वर पांडेही ‘...
September 30, 2020
संसदेने पावसाळी अधिवेशनात मंजूर केलेल्या वादग्रस्त कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींनी संमतीची मोहोर उमटवल्यानंतर त्याविरोधात देशभरात सुरू असलेले उग्र आंदोलन थेट राजधानी दिल्लीतील ‘राजपथा’वर पोहोचले आहे. सोमवारी या कायद्यांविरोधात दक्षिणेतील भाजपशासित कर्नाटकाबरोबरच उत्तरेत पंजाब, उत्तराखंड तसेच उत्तर...
September 25, 2020
पाटना: बिहार विधानसभा निवडणुकींच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर काही तासांमध्येच भारतीय जनता पक्ष आणि पप्पू यादव यांच्या जन अधिकार पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणारामी झाली. संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे. काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा यादव यांचे पोस्टर्स असलेली...