एकूण 2 परिणाम
October 11, 2020
नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने निवडणूक जाहीरनामा बनविण्यास वेग दिला आहे. प्रस्तावित जाहीरनाम्यात लॉकडाउनच्या काळात केंद्रातील मोदी सरकारने स्थलांतरित मजुरांना गावी परतण्यासाठी केलेली मदत व गावात त्यांना रेशनपाणी व रोजगार देण्यासाठी जाहीर केलेल्या योजना व एक प्रस्तावित...
September 29, 2020
नंदुरबार: भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीत खासदार डॉ. हिना गावित यांच्याकडे प्रवक्तेपदाची जबाबदारी देत नंदुरबारसारख्या आदिवासी -दुर्गम भागातील लोकसभा मतदारसंघाला प्रतिनिधित्वाची संधी दिली. ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे, म्हणजेच नंदुरबार लोकसभा मतदारसंघाकडे एका अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे...