एकूण 20 परिणाम
जुलै 20, 2019
नाशिक- शहराचे आरोग्य सुस्थितित ठेवण्यासाठी कामकाजात सुधारणा करण्याची आवशक्‍यता असताना त्याकडे दुर्लक्ष करतं आज सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महापालिकेतील रिक्त पदे भरण्याचाचं रेटा लावल्याने प्रशासनाला नेमके काय साधायचे असा प्रश्‍न मंत्र्यांसह उपस्थितांना पडल्याने अखेरीस वैद्यकीय...
एप्रिल 28, 2019
जागावाटप, समझोत्याचे गुऱ्हाळ अयशस्वी ठरल्याने दिल्लीतल्या सातही जागांसाठी आता तिरंगी लढत रंगणार आहे. भाजप, काँग्रेसने दिग्गजांना रिंगणात उतरवलंय, तर ‘आप’ची मदार तरुणांवर आहे. दिल्लीतल्या सातही जागांसाठी काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध आप (आम आदमी पक्ष) अशा तिरंगी लढत रंगेल, हे स्पष्ट...
एप्रिल 07, 2019
नवी दिल्ली : सध्याच्या काळात देशभक्तीची नवी व्याख्या शिकवली जात असून, देशातली विविधता मान्य नसणाऱ्यांना देशभक्त ठरवले जात आहे, असा हल्ला "यूपीए' अध्यक्षा सोनिया गांधींनी यांनी आज चढवला. मोदी सरकारला असहमती मान्य नसल्याचा आरोपही त्यांनी केला. दिल्लीत विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक...
एप्रिल 03, 2019
नवी दिल्लीः आम आदमी पक्षाचा बंडखोर नेते आणि प्रसिद्ध कवी कुमार विश्वास भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असून, भाजपचा प्रचार करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्लीतील भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी सोमवारी (ता. 1) रात्री कुमार विश्वास यांची भेट घेतली. यावरुन कुमार विश्वास आगामी लोकसभा...
फेब्रुवारी 04, 2019
इम्फाळ - प्रस्तावित नागरिकत्व सुधारणा विधेयकास विरोध करण्यासाठी आज आघाडीचे मणिपुरी चित्रपट निर्माते अरिबम श्‍याम शर्मा (वय 83) यांनी पद्मश्री सन्मान शासनाला परत करण्याची घोषणा केली आहे. त्यांना 2006 मध्ये या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.  दरम्यान, मणिपूरमधील विविध राजकीय पक्ष आणि...
जानेवारी 21, 2019
नवी दिल्ली : कोणाकडून काही घेण्यापेक्षा दुसऱ्याला देणे, हेच महत्त्वाचे मानणाऱ्या मराठी संस्कृतीत "तिळगूळ घ्या, गोड गोड बोला,' या वाक्‌प्रचाराला आगळे महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र आज मराठी भागातील बूथप्रमुखांशी संवाद साधताना तिळगूळ घ्या म्हणण्याऐवजी चक्क "तिळगूळ द्या,' असे उलटे...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 02, 2018
जम्मू आणि काश्‍मीर या राज्यात पीडीपी आणि भाजपचं सरकार कोसळल्यानंतर पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स सातत्यानं "नव्यानं निवडणुका घ्याव्यात; त्यासाठी विधानसभा विसर्जित करावी' अशी मागणी करत होते, तर भाजपनं विधानसभा बरखास्त न करता पर्यायी सत्तेची मांडणी करायचे प्रयत्न सुरू ठेवले होते. "विधानसभा विसर्जित करा...
ऑक्टोबर 12, 2018
सोलापूर : महाराष्ट्राबरोबर देशात नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी याबाबत लाखो कर्मचारी रस्त्यावरची लढाई लढत आहेत. भाजप, कॉंग्रेस व सर्वच राजकीय पक्षांकडून पेन्शन मुद्याचे राजकारण होत आहे. असे चित्र असताना राज्यातील कर्मचाऱ्यांना "आप'कडून अपेक्षा वाटू लागली आहे. त्यामुळेच...
ऑक्टोबर 08, 2018
छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले. त्यामुळे वर्तमान सरकार लोकसभेची निवडणूकही या राज्यांच्या बरोबरीने घेण्याच्या चर्चेला आपोआपच विराम मिळाला आहे. लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका एकत्रितपणे घेण्याचा आग्रह हल्ली उच्चरवाने...
ऑक्टोबर 02, 2018
नवी दिल्ली- मंगळवारी सकाळी शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीच्या वेशीवर धडकला. शेतकऱ्यांच्या किसान यात्रेला दिल्लीत येऊ देणार नाही, अशी भूमिका दिल्ली पोलिसांनी आधीच स्पष्ट केली होती. त्यानुसार दिल्लीच्या वेशीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांबरोबर आरपीएफ, पॅलामिलीटरी फोर्ससुद्धा तैनात दिल्लीत...
सप्टेंबर 02, 2018
अटलजी गेले. एक असामान्य नेता, वक्ता, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, कवी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हृषीकेशाच्या गंगे इतका स्वच्छ राजकारणी गेला. वय आहे. आजारी होते. कधीतरी जाणार होते हे मान्यच आहे. पण कुठे तरी मानाचा एक भला थोरला कप्पा रिकामा झाल्यासारखे वाटते आहे. नेमकं काय हरवलंय ते कळत नाही.  त्यांची...
जून 24, 2018
जम्मू आणि काश्‍मीर राज्यातल्या भाजप-पीडीपी युतीच्या सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानं मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. काश्‍मीरमधला हा विजोड संसार चालणार नव्हताच. काडीमोड कधी, इतकाच मुद्दा होता. हा निर्णय आताच का, याची कारणं भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत शोधता येतात. ध्रुवीकरण हे...
मे 27, 2018
कर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या समजात असणाऱ्यांना कर्नाटकानं जमिनीवर आणलं आहे. स्वाभाविकपणे या घडामोडींचा प्रभाव २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या हालचालींवर पडेल. उत्तर...
मे 21, 2018
चंदिगढ- कर्नाटकातील राजकीय नाट्यानंतर भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी-शहा यांच्यावर पुन्हा एकदा टिका केली आहे. भाजपमध्ये पक्षांतर्गत लोकशाही संपुष्टात आली असुन सध्या हा दोन लोकांचा पक्ष बनलेला आहे, असे वक्तव्य त्यांनी पत्रकारांशी बोलताना केले.  कर्नाटक निवडणुक निकाल आणि...
मार्च 23, 2018
अब्रूनुकसानीच्या अनेक खटल्यांत सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरू केलेल्या माफीनामा सत्रावरून इतर राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे त्यांच्यावर चौफेर टीका करीत आहेत. केजरीवाल यांनी आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत अनेक प्रस्थापित राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून...
फेब्रुवारी 18, 2018
नेहरू-पटेल ही नसलेली जुगलबंदी पुन्हा आताच का सुरू होते आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. अर्थव्यवस्थेतली सुधारणा, नोकऱ्यांची उपलब्धता, औद्योगिकीकरण, गुंतवणूक, शिक्षण, आरोग्य यातल्या कुठल्या आघाडीवर सांगण्यासारखं काही घडलं का, याचा ताळेबंद मांडायची वेळ जवळ येते आहे. ‘६० वर्षांत ‘त्यांनी’ काही केलं...
फेब्रुवारी 11, 2018
राजकीय पक्षांना देणग्या दिल्या जातात. या देणगीदारांमध्ये परकीय कंपन्याही असतात. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोघंही अशा देणग्यांचे लाभार्थी आहेत. या देणग्यांबाबतच्या भूमिकेविषयी दोहोंचंही संगनमत असतं, हे विशेष. परकीय कंपन्यांकडून मिळणाऱ्या अशा देणग्या न्यायालयानं बेकायदा ठरवलेल्या...
जुलै 20, 2017
नवी दिल्ली - राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार रामनाथ कोविंद यांनी देशाच्या राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये 65.65% मते मिळवित निर्णायक विजयाची नोंद केली. कोविंद यांच्या प्रतिस्पर्धी व संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) उमेदवार मीरा कुमार यांना या निवडणुकीत अवघी 34.35% मते...
जून 16, 2017
फडणवीस यांच्या आव्हानानंतर चर्चेला जोर मुंबई - मुदतपूर्व निवडणुकीच्या फुक्‍या जोर-बैठकांना चेव आला आहे. "राजकीय भूकंपा'च्या शिवसेनेच्या धमकीला उत्तर देताना, "राजकीय भूकंपाची भाषा वापरली जाणार असेल तर आम्ही मुदतपूर्व निवडणुकीत बहुमताने विजयी होऊ,' असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...