एकूण 19 परिणाम
डिसेंबर 11, 2019
वाशीम : ‘पार्टी विथ डिफरंस’ म्हणून ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षात पक्षाच्या बांधणीपासून पायाचे दगड ठरलेले पक्षाचे शिलेदार भारतीय जनता पक्षात अपमानीत होत असल्याचा आरोप बहुजन शिलेदारकडून केला जात आहे. भारतीय जनता पक्षाचे गेल्या 25 वर्षांपासून कार्यकर्ते असलेले व सध्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य असलेले...
नोव्हेंबर 20, 2019
औरंगाबाद : राज्यात सध्या अपरिपक्व राजकारण पाहायला मिळत आहे. सत्तास्थापनेसाठी 170 संख्याबळ सांगणाऱ्यांनी कुठन आणला हा आकडा. आम्हाला माहिती नाही. हा आकडा सांगणारे राजभवनावर समर्थपत्रासाठी ताटकळत बसले होते. 170 संख्याबळ असतानाही तुमची त्यांची फरफट अजूनही सुरु आहे, असा टोला, आमदार तथा भाजपचे प्रदेश...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई - राज्यात भाजप-शिवसेना युतीमध्ये सत्तास्थापनेच्या अनुषंगाने निर्माण झालेली कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये आज राज्यातील विद्यमान स्थितीवर सखोल विचारमंथन करण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यायचे नाही, यावर भाजप नेते ठाम असून, देवेंद्र...
ऑक्टोबर 24, 2019
जालना - भोकरदन विधानसभा मतदार संघात केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र तथा भाजपचे उमेदवार संतोष दानवे यांचा  32 हजार 325 मतांनी  विजयी झाले आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवारी चद्रकांत दानवे यांचा पराभव केला. शरद पवार म्हणतात... भाजपचे उमेदवार संतोष दानवे यांनी सुरवातीपासून आघाडी...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 09, 2019
नाशिक- लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार असलेले हेमंत गोडसे खासदार झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारात त्यांनी अंग झोकून काम करणे अपेक्षित असताना अद्यापही ते सक्रीय न झाल्याने खासदार गोडसे गेले कुठे? असे म्हणण्याची वेळ शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांवर...
जून 30, 2019
नरेंद्र मोदी हे एक अजेय नेते आहेत, यावर सर्वांचे एकमत आहे. गरिबांशी जवळीक आणि दुर्बल विरोधक, यामुळे त्यांचे स्थान अधिकच बळकट वाटत आहे. कल्याणकारी योजना, राष्ट्रीय सुरक्षेचा ध्यास आणि बलाढ्य व्यक्तिपूजेचे स्तोम, यावर आधारित काँग्रेसच्या खेळात मोदी यांनी त्यांचा पराभव केला असल्याचा मोदीनिष्ठांचा विश्...
मार्च 28, 2019
पणजी - गोव्यात मंगळवारी उत्तररात्री महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) पक्षाच्या विधिमंडळ गटात फूट पडून तीनपैकी मनोहर आजगावकर व दीपक पाऊसकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यामुळे आज ‘मगो’चे आमदार असलेले उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांना उपमुख्यमंत्रिपद गमवावे लागले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
डिसेंबर 02, 2018
जम्मू आणि काश्‍मीर या राज्यात पीडीपी आणि भाजपचं सरकार कोसळल्यानंतर पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स सातत्यानं "नव्यानं निवडणुका घ्याव्यात; त्यासाठी विधानसभा विसर्जित करावी' अशी मागणी करत होते, तर भाजपनं विधानसभा बरखास्त न करता पर्यायी सत्तेची मांडणी करायचे प्रयत्न सुरू ठेवले होते. "विधानसभा विसर्जित करा...
सप्टेंबर 17, 2018
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर दीर्घकालीन उपचारासाठी दिल्लीतील ए्म्समध्ये दाखल झाल्यानंतरच पर्यायी व्यवस्था करण्याच्या प्रयत्नात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष सर्वबाजूने कोंडीत सापडला आहे. सध्या गोव्यात भाजप, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फ़ॉरवर्ड व तीन अपक्ष असे आघाडी...
सप्टेंबर 17, 2018
पणजी : गोवा सरकारचा कारभार सुरळीत करण्यासाठी भाजप घेणार असलेला 'महत्वाचा निर्णय' हा बुधवारी किंवा त्यानंतरच होणार आहे. पक्षाचे काल गोव्यात आलेले राजकीय निरीक्षक बुधवारी सायंकाळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटणार आहेत. त्यानंतर राज्यातील पक्षाचे महत्वाचे पदाधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावून...
सप्टेंबर 16, 2018
पणजी - रविवार आणि गणेशोत्सवाचे दिवस असूनही गोव्याची राजधानी पणजी शहर आज गजबजलेले आहे. आजारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची खाती अन्य मंत्र्यांकडे कशी द्यावीत किंवा मुख्यमंत्र्यांचा उत्तराधिकारी कसा निवडावा यासाठी शहरात सकाळपासून राजकीय नेते, कार्यकर्ते यांची ये जा सुरु झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती...
सप्टेंबर 15, 2018
नवी दिल्ली- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुढील उपचारासाठी दिल्लीतील एम्समध्ये दाखल झाले आहेत. स्वादुपिंडावरील अमेरीकेतील उपचारानंतर त्यांना पचनसंस्थेशी गुंतागुंत निर्माण झाली आहे, अशी माहिती मिळाली आहे. त्यांच्या आजाराविषयी व उपचाराविषयी सरकारने अधिकृतपणे कोणतीही माहिती आजवर दिलेली नाही....
ऑगस्ट 14, 2018
हैदराबाद : लोकसभा निवडणुकाच्या आधी सर्व भाजप विरोधी पक्ष एकत्र येण्याची चिन्हे दिसत असताना, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी 2019 ची लोकसभा निवडणुक स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते...
जून 24, 2018
जम्मू आणि काश्‍मीर राज्यातल्या भाजप-पीडीपी युतीच्या सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानं मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. काश्‍मीरमधला हा विजोड संसार चालणार नव्हताच. काडीमोड कधी, इतकाच मुद्दा होता. हा निर्णय आताच का, याची कारणं भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत शोधता येतात. ध्रुवीकरण हे...
मे 16, 2018
गोव्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जेडीएसबरोबर हातमिळवणी नवी दिल्ली - राजकारणातली अतर्क्‍यता आणि चैतन्यशीलता याचा नाट्यमय प्रत्यय कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने आला. काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) नेत्यांनी राजकीय चपळाई व चातुर्य दाखवून विजयी घोडदौड करणाऱ्या...
एप्रिल 22, 2018
साधारणतः या वर्षाच्या अखेरीपासून लोकसभा निवडणुकांचा बिगूल वाजू लागेल. सत्तारूढ असलेला भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्ष म्हणून प्रभावहीन ठरलेला कॉंग्रेस या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक तर महत्त्वाची असेलच; पण पुढच्या काही महिन्यांत वेगवेगळ्या राज्यांत होणाऱ्या विधानसभांच्या...
जुलै 20, 2017
नवी दिल्ली - राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार रामनाथ कोविंद यांनी देशाच्या राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये 65.65% मते मिळवित निर्णायक विजयाची नोंद केली. कोविंद यांच्या प्रतिस्पर्धी व संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) उमेदवार मीरा कुमार यांना या निवडणुकीत अवघी 34.35% मते...