एकूण 14 परिणाम
फेब्रुवारी 16, 2017
"एडीआर' संस्थेचा अहवाल; 110 जणांवर गुन्ह्यांची नोंद, तिसऱ्या टप्प्यासाठी पाहणी नवी दिल्ली- उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचार शिगेला पोचला आहे. एकूण 826 उमेदवार रिंगणात असून, त्यापैकी 250 उमेदवार कोट्यधीश आहेत, तर 110 जणांवर गुन्हे दाखल असल्याचे "उत्तर प्रदेश इलेक्‍...
फेब्रुवारी 01, 2017
नवी दिल्ली- देशाच्या सर्वोच्च पदावरून आपले अखेरचे संसदीय अभिभाषण करणारे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा धीरगंभीर आवाज, सरकारी योजनांच्या प्रत्येक उल्लेखासरशी सत्तारूढ बाजूने होणारा बाकांचा गजर आणि नोटाबंदी व "सर्जिकल स्ट्राइक'सारख्या मुद्द्यांवर जोरजोरात बाके वाजविणारे दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र...
जानेवारी 24, 2017
नवी दिल्ली- उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आहे. "उत्तर प्रदेशात भाजपला पूर्ण बहुमत मिळाल्यास आयोध्या येथे भव्य राम मंदिर बांधण्यात येईल, असे उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मोर्य यांनी आज सांगितले. पत्रकारांशी बोलताना...
जानेवारी 18, 2017
लखनौ - समाजवादी पक्षातील अंतर्गत संघर्षात अखेर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची सरशी झाल्याने राज्यातील सर्व राजकीय गणितेच बदलली आहेत. या बदलाचा दूरगामी परिणाम राज्याच्या राजकारणावर झाला आहे. ताज्या दमाच्या अखिलेश यांच्या सैन्याला तोंड देण्यासाठी भाजप आणि बहुजन समाज पक्षाला आपली रणनीती बदलावी...
जानेवारी 04, 2017
नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांना अटक केल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयावर मंगळवारी हल्ला केला. तर, आज एका भाजप नेत्याच्या निवासस्थानावर हल्ला केला. या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने या कृत्याचा निषेध करत हिंसा केल्याने...
डिसेंबर 30, 2016
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सातत्याने करण्याच्या मोहिमेने त्रस्त व संतप्त झालेल्या भाजपने प्रसंगी कायदेशीर कारवाईची धमकी आज कॉंग्रेसला दिली. बिनबुडाचे आणि खोटे आरोप करण्याचे न थांबविल्यास कॉंग्रेसवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे...
डिसेंबर 29, 2016
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील केलेल्या टीकेमुळे संतप्त झालेल्या भाजपने प्रत्युत्तर देताना राहुल गांधींमुळे कॉंग्रेसचे "केजरीवालकरण' झाल्याचा टोला लगावला. कॉंग्रेस पक्ष आपल्याच जाळ्यात अडकला असून, राहुल गांधींनी खोटे बोलणे थांबवावे, अशीही टीका भाजपने केली आहे. भाजपचे सरचिटणीस...
डिसेंबर 07, 2016
नवी दिल्ली - "बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती या दलित आणि आंबेडकरांच्या नावावर पैसे गोळा करत आहेत', अशा शब्दांत मोदींना लक्ष्य करणाऱ्या मायावतींना भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुकूमशाही पद्धतीने नोटाबंदीचा निर्णय लादला असून, मोदी यांनी संपूर्ण देशाला फकीर केले...
नोव्हेंबर 24, 2016
राजधानीत शक्तिप्रदर्शन; 'आक्रोश दिवस' पाळणार नवी दिल्ली - नोटाबंदीवरून संसदेत आणि संसदेबाहेर सुरू असलेल्या संग्रामात एकजूट झालेल्या चौदा विरोधी पक्षांच्या 200 हून अधिक खासदारांनी आज शक्तिप्रदर्शनाद्वारे मोदी सरकारविरुद्ध आवाज बुलंद केला. पाठोपाठ, तृणमूल कॉंग्रेसनेही जंतरमंतरवर स्वतंत्रपणे आंदोलन...
नोव्हेंबर 24, 2016
'जेपीसी'मार्फत चौकशी करण्याची राहुल गांधी यांची मागणी नवी दिल्ली - देशभरात केलेली पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटांबंदीमागे गैरव्यवहार झाला असून, याची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी व्हावी, अशी मागणी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. नोटाबंदी जाहीर होण्याआधीच याबाबतची माहिती...
नोव्हेंबर 22, 2016
नवी दिल्ली - नोटाबंदी किंवा निश्‍चलनीकरणामुळे देशात आजपर्यंत सुमारे 70 नागरिकांचे मृत्यू झाले. त्यांना श्रद्धांजली वाहणारा व मतदानाची तरतूद असलेला दुखवट्याचा ठराव राज्यसभेत मांडण्याचा नवा मुद्दा उपस्थित करून विरोधकांनी आज राज्यसभेचे कामकाज ठप्प केले. "जनविरोधी नरेंद्र मोदी शरम करो,' या घोषणांनी...
नोव्हेंबर 03, 2016
राहुल यांना हवी बिहारच्या धर्तीवर आघाडी; "स.प'ही अनुकूल नवी दिल्ली/लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सुरवातीस बॅकफूटवर गेलेल्या कॉंग्रेसने परत एकदा जोरदार मुसंडी मारत भाजपला घेरण्यासाठी मार्चेबांधणी सुरू केली आहे. कॉंग्रेसचे युवा नेते आणि रॉबर्ट वद्रा यांचे मेहुणे तेहसीन पूनावाला...
ऑक्टोबर 20, 2016
कॉंग्रेसचे टीकास्त्र; भाजपवरही हल्ला नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीमध्ये कॉंग्रेसच्या नेत्या रिटा बहुगुणा जोशी यांना आपल्याकडे ओढून भाजपने कॉंग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. यामुळे संतप्त झालेल्या कॉंग्रेसने "भाजप दगाबाजांची फौज जमा करत आहे,' असा आरोप केला आहे. एवढेच...
ऑक्टोबर 20, 2016
नवी दिल्ली - विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशात कॉंग्रेसला मोठा धक्का बसला असून, पक्षाच्या माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेत्या रिटा बहुगुणा-जोशी यांनी आज थेट कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी पक्षाचे अध्यक्ष...