एकूण 27 परिणाम
डिसेंबर 17, 2019
नवी दिल्ली - नागरिकत्व कायदा दुरुस्तीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेस, डावे पक्ष व विरोधक देशभरात हिंसाचार पसरवत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. राहुल गांधी यांच्या ‘रि-लाँचिंग’च्या दुसऱ्याच दिवशी देशात हिंसेचे लोण कसे पसरले, असा गंभीर प्रश्‍न भाजपचे...
डिसेंबर 04, 2019
नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरवात झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टी सरकारने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे सपाटा चालू केला.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप...
नोव्हेंबर 19, 2019
नवी दिल्ली - शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या आजच्या बहुचर्चित भेटीनंतरही महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवर तोडगा निघालेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्यावर दोन्ही नेत्यांची काहीही बोलणी झाली नाही. मात्र, सहमतीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकमेकांशी चर्चा करणार आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस...
नोव्हेंबर 18, 2019
नवी दिल्ली : एकीकडे दिल्लीच्या प्रदूषणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली गंभीर दखल, तर दुसरीकडे पंजाब, हरियाना आणि दिल्ली या राज्यांचे एकमेकांवर खापर फोडणे सुरू असताना या गंभीर मुद्द्यावर संसदेच्या स्थायी समितीची बैठक संबंधित अधिकारीच नव्हे, तर खासदारांच्या 'दांडी यात्रे'मुळे बारगळली. भाजप खासदार...
नोव्हेंबर 13, 2019
मोदींच्या दुसऱ्या राजवटीत शिवसेना, तेलगू देसम बाहेर; नितीशकुमार, पासवान नाराज नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१९ मध्ये सलग दुसऱ्यांदा केंद्रातील सत्तेवर बसलेल्या भाजपचा विजयरथ वेगात असला तरी भाजप आघाडीची (एनडीए) मात्र दिवसागणिक वजाबाकी होताना दिसते. गेल्या दोन दिवसांत...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आज (शनिवार) अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजप प्रवेश केला. Shri @Chh_Udayanraje joining BJP in the presence of Shri @AmitShah https://t.co/IVvYo8964B — भाजपा...
ऑगस्ट 13, 2019
नवी दिल्ली - महाराष्ट्रासह चार राज्यांत आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये तोंडी तलाक प्रथाबंदी व काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करणे या कायद्यांचा पुरेपूर वापर करण्याच्या रणनीतीवर भाजपचे "चाणक्‍य' गंभीरपणे काम करत आहेत. ज्या गोष्टी अशक्‍य असल्याचे स्वातंत्र्यापासून सांगितले जात होते, त्या...
मे 17, 2019
अमृतसर : पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोचली आहे. पक्षापक्षांच्या प्रचारांचे भोंगे गावागावांत वाजत आहेत. रणधुमाळीत व्यग्र असलेल्या दोन नेत्यांना "सकाळ'ने बोलते केले. अमृतसरमध्ये बाहेरचा उमेदवार असल्याचा आरोप होणारे केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी आणि कॉंग्रेसचे...
मे 09, 2019
पश्‍चिम बंगालमध्ये मुसंडी मारून खूप काही पदरात पाडून घेण्याच्या व्यूहरचनेने भाजप प्रचारयंत्रणा राबवत आहे. त्याला कडवे प्रत्युत्तर तृणमूल काँग्रेसकडून दिले जात आहे. त्यामुळे निवडणुकीची हवा तापतच आहे. पश्‍चिम बंगालमधील निम्म्याहून अधिक जागा जिंकण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या मोहिमेला प्रचाराच्या...
एप्रिल 23, 2019
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरवर आपल्या नावाच्या अगोदर 'चौकीदार' शब्द लावल्यानंतर भाजप नेत्यांनीही आपल्या नावापुढे 'चौकीदार' लावण्यास सुरवात केली. परंतु, वायव्य दिल्लीतील खासदार डॉ. उदित राज यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी ट्विटरवरून 'चौकीदार' हा शब्द हटवला आहे. वायव्य...
एप्रिल 23, 2019
नवी दिल्ली : एखाद्या खासदाराचे तिकीट कापायचे असेल, तर त्या मतदारसंघातील उमेदवाराची घोषणाच लांबवत नेऊन त्यांचा अंत पाहणे व त्यांनी स्वतःहूनच शर्यतीतून बाहेर पडल्याचे जाहीर करण्यासाठी डावपेच खेळणे... डॉ. मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन या दिग्गज नेत्यांवर भाजपच्या नव्या नेतृत्वाने कथितरीत्या...
एप्रिल 03, 2019
नवी दिल्लीः आम आदमी पक्षाचा बंडखोर नेते आणि प्रसिद्ध कवी कुमार विश्वास भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असून, भाजपचा प्रचार करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्लीतील भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी सोमवारी (ता. 1) रात्री कुमार विश्वास यांची भेट घेतली. यावरुन कुमार विश्वास आगामी लोकसभा...
मार्च 29, 2019
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप युतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात किमान ९ ते १० सभा घेतील, असे भाजपमधून सांगण्यात आले. मोदींच्या महाराष्ट्रातील सभा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतील, असेही पक्ष सूत्रांनी नमूद केले. राज्यात ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान आहे....
ऑक्टोबर 25, 2018
पणजी - सरकारचे नेतृत्व कोणी करावे याचा निर्णय भाजप घेऊ शकत नसतानाच सरकारमध्ये सहभागी असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगो) अखेर पंजा उगारला आहे. मांद्रे व शिरोडा पोट निवडणुकीसाठी उमेदवार उभे करण्याबाबत  १५ नोव्हेंबरपर्यंत मगो निर्णय घेईल, असे मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले आहे....
ऑक्टोबर 22, 2018
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि माजी सलामीवीर गौतम गंभीर हे दोघे आगामी 2019ची लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून ते निवडणूक लढवण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. गंभीर दिल्लीतून तर धोनी झारखंडमधून निवडणूक लढवण्याची शक्यता...
सप्टेंबर 17, 2018
पणजी : गोवा सरकारचा कारभार सुरळीत करण्यासाठी भाजप घेणार असलेला 'महत्वाचा निर्णय' हा बुधवारी किंवा त्यानंतरच होणार आहे. पक्षाचे काल गोव्यात आलेले राजकीय निरीक्षक बुधवारी सायंकाळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटणार आहेत. त्यानंतर राज्यातील पक्षाचे महत्वाचे पदाधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावून...
सप्टेंबर 02, 2018
नवी दिल्ली- दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. कन्हैया कुमार हा बिहारमधल्या बेगुलसराय मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. याबाबतीत डाव्यांमध्ये एकमत झाले आहे. भारतीय ...
जून 19, 2018
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) व पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टी (पीडीपी) यांच्यातील युती तुटल्याचा आम्हाला आनंद आहे. भाजप व पीडीपी यांच्यातील युती देशद्रोही युती होती, अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज (मंगळवार) दिली. भाजपने आज मुफ्ती सरकारच्या...
मे 21, 2018
चंदिगढ- कर्नाटकातील राजकीय नाट्यानंतर भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी-शहा यांच्यावर पुन्हा एकदा टिका केली आहे. भाजपमध्ये पक्षांतर्गत लोकशाही संपुष्टात आली असुन सध्या हा दोन लोकांचा पक्ष बनलेला आहे, असे वक्तव्य त्यांनी पत्रकारांशी बोलताना केले.  कर्नाटक निवडणुक निकाल आणि...
मार्च 27, 2017
विमान कंपन्यांच्या वर्तनावर आगरवाल यांची झोड नवी दिल्ली- एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणारे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना पाच किमान कंपन्यांनी केलेल्या हवाईबंदी प्रकरणी समाजवादी पक्ष संसदेत खुलेपणाने गायकवाड यांच्या बाजूने उतरला. राज्यसभेत सपचे नरेश आगरवाल यांनी विमान...