एकूण 7 परिणाम
एप्रिल 09, 2019
भाजपचे नवी दिल्लीतील मुख्यालय ‘६ डीडीयू मार्ग’ येथे स्थलांतरित झाल्यावर ११, अशोका रस्त्यावरील जुन्या मुख्यालयाकडे कोणी फिरकेनासे झाले. हेच भाजपच्या पथ्यावर पडले. मोदी-शहा जोडीने येथेच २०१९ ची वॉर रूम बनवण्याचे मागच्याच वर्षी ठरवले. निवडणुकीच्या तोंडावर सत्तारूढ पक्षाच्या या वॉर रूमला अहोरात्र...
जानेवारी 01, 2018
नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीत 350 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट जाहीर करण्याच्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या योजनेमुळे अस्वस्थ मित्रपक्षांनी तोंड उघडण्यास प्रारंभ केला आहे. सर्वांत जुने मित्रपक्ष गणले जाणारे अकाली दल व शिवसेना हे पक्ष यात आघाडीवर आहेत. केवळ भाजपबद्दलच नव्हे तर...
ऑक्टोबर 29, 2017
नवी दिल्ली : राष्ट्रीय प्रसारमाध्यमांबरोबर गेली तीन वर्षे फटकून वागणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील पत्रकारांबरोबर दिवाळीनिमित्त सेल्फी काढण्याचा जंगी प्रयोग केला. राजकीय पक्षांत वरपासून खालपर्यंत वैचारिक एकसूत्रता हरवली असून, हा माध्यमांनी व्यापक चर्चेचा विषय बनवावा, अशी अपेक्षा...
ऑक्टोबर 28, 2017
नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठा पक्ष म्हणविणाऱ्या भाजपला गुजरातमधील 22 वर्षांची सत्ता कायम राखण्यासाठी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच आधार उरल्याचे स्पष्ट झाले असून, निवडणुकीपर्यंत मोदी स्वराज्यात किमान 50 ते 60 विक्रमी सभा घेतील, असे सांगण्यात आले. या आधी किमान दहा वेळा गुजरातचा...
मे 09, 2017
नवी दिल्ली- 'ईव्हीएम'मध्ये गुप्त कोडमुळे बदल करता येतो. गुजरातमध्ये निवडणूकीपुर्वी 3 तास मशिन आमच्या ताब्यात द्या, भाजपवाल्यांना एकही जागा जिंकता येणार नाही, असा दावा आम आदमी पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी आज (मंगळवार) दिल्ली विधानसभेत केला. भारद्वाज यांनी 'ईव्हीएम'मशिनमध्ये बदल करता येत...
एप्रिल 06, 2017
गृहमंत्र्यांना निवेदनाची सूचना नवी दिल्ली: राजस्थानातील अल्वर येथे गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी एका पशु व्यावसायिकाची हत्या केल्याच्या मुद्द्यावरून राज्यसभेतील वातावरण गरम झाले. ही घटना प्रत्यक्ष घडलेलीच नाही असा युक्तिवाद संसदीय कामकाज राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी करताच विरोधक प्रचंड संतापले...
डिसेंबर 30, 2016
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सातत्याने करण्याच्या मोहिमेने त्रस्त व संतप्त झालेल्या भाजपने प्रसंगी कायदेशीर कारवाईची धमकी आज कॉंग्रेसला दिली. बिनबुडाचे आणि खोटे आरोप करण्याचे न थांबविल्यास कॉंग्रेसवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे...