एकूण 10 परिणाम
जानेवारी 04, 2020
नवी दिल्ली - भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शहांऐवजी अन्य नेत्याची नियुक्ती आता दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजे फेब्रुवारीच्या उत्तरार्धातच होण्याची चिन्हे आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाचे आव्हान अन्य भाजप नेत्यांना झेपण्यासारखे नाही हे लक्षात आल्यावर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्वतः सत्तारूढ...
नोव्हेंबर 18, 2019
नवी दिल्ली : एकीकडे दिल्लीच्या प्रदूषणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली गंभीर दखल, तर दुसरीकडे पंजाब, हरियाना आणि दिल्ली या राज्यांचे एकमेकांवर खापर फोडणे सुरू असताना या गंभीर मुद्द्यावर संसदेच्या स्थायी समितीची बैठक संबंधित अधिकारीच नव्हे, तर खासदारांच्या 'दांडी यात्रे'मुळे बारगळली. भाजप खासदार...
मे 17, 2019
अमृतसर : पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोचली आहे. पक्षापक्षांच्या प्रचारांचे भोंगे गावागावांत वाजत आहेत. रणधुमाळीत व्यग्र असलेल्या दोन नेत्यांना "सकाळ'ने बोलते केले. अमृतसरमध्ये बाहेरचा उमेदवार असल्याचा आरोप होणारे केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी आणि कॉंग्रेसचे...
एप्रिल 28, 2019
जागावाटप, समझोत्याचे गुऱ्हाळ अयशस्वी ठरल्याने दिल्लीतल्या सातही जागांसाठी आता तिरंगी लढत रंगणार आहे. भाजप, काँग्रेसने दिग्गजांना रिंगणात उतरवलंय, तर ‘आप’ची मदार तरुणांवर आहे. दिल्लीतल्या सातही जागांसाठी काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध आप (आम आदमी पक्ष) अशा तिरंगी लढत रंगेल, हे स्पष्ट...
एप्रिल 14, 2017
नवी दिल्ली - पंजाब व गोवा राज्यामधील अतिसुमार कामगिरीमुळे धास्तावलेल्या आम आदमी पक्षाने (आप) आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करण्याचे धोरण बदलले आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आपने हा महत्त्वपूर्ण बदल केला असून पक्षाकडून आता "सकारात्मक प्रचारा'वर लक्ष...
मार्च 14, 2017
नवी दिल्ली : जाहिरातींवर खर्चाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा भंग केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाने भारतीय जनता पक्षावर अलिकडेच टीका केली होती. त्यानंतर आता भाजपने याच मुद्यावरून आम आदमी पक्षावर निशाणा साधला आहे. 'आप'कडून स्वयंप्रचाराच्या जाहिरातींसाठी करदात्यांच्या पैशाचा गैरवार केला...
मार्च 12, 2017
नवी दिल्ली - पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये नव्या भारताचा पाया दिसत असल्याचे सांगून जनतेच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांपुढे बोलताना सोडला. ज्यांनी भाजपला मत दिले नाही, त्यांच्याशी भेदभाव...
मार्च 12, 2017
नवी दिल्ली - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ट्‌विटरद्वारे लिहिलेल्या एका संदेशात नितीशकुमार यांनी म्हटले आहे की, "उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील मोठ्या विजयाबद्दल भारतीय जनता पक्षाला...
मार्च 10, 2017
नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान संपल्यानंतर घेण्यत आलेल्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बाजूनेच मतदारांनी कल दिल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर समाजवादी पक्षाने या चाचण्या म्हणजे मूर्खपणा असून दबावाखाली या चाचण्या बदलण्यात आल्याची टीका केली आहे....
जानेवारी 11, 2017
नवी दिल्ली- पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आपण मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नसल्याचे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे. पंजाबचा मुख्यमंत्री हा पंजाबमधीलच असेल असे त्यांनी सांगितले.  या निवडणुकीत अरविंद केजरीवाल हेच पंजाबचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत असे समजून मतदान करा असे आवाहन...