एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
विधानसभाही सहा महिन्यांसाठी संस्थगित नवी दिल्ली - महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी सुरू असलेले राजकीय नाट्य आता गंभीर वळणावर पोहोचले आहे. कोणालाही सरकार स्थापन करता येत नसल्याच्या राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात आज राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले. या निर्णयामुळे काँग्रेसने राज्यपालांवर आणि केंद्र...
ऑगस्ट 22, 2017
आता मुहूर्त शुक्रवारनंतरचा शक्‍य नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची पहिली तारीख लांबण्यामागे सत्तारूढ भाजप नेतृत्वाचेही "एनडीए'बाबतचे विस्तारवादी धोरण मुख्यतः कारणीभूत ठरल्याची माहिती समोर येत आहे. संयुक्त जनता दलाचा (जेडीयू) भाजप आघाडीत अधिकृतरीत्या समावेश, तमिळनाडूतील दोन गटांच्या...
ऑगस्ट 04, 2017
संघाचे सरसहकार्यवाह होसबळे यांची मागणी नवी दिल्ली: केरळमध्ये मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हिंसाचारात आतापावेतो 300 व गेल्या वर्षभरात 14 संघ कार्यकर्त्यांचे बळी गेले आहेत. या हिंसाचाराची न्यायालयीन फास्ट ट्रॅक चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आज...
जुलै 20, 2017
नवी दिल्ली - राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार रामनाथ कोविंद यांनी देशाच्या राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये 65.65% मते मिळवित निर्णायक विजयाची नोंद केली. कोविंद यांच्या प्रतिस्पर्धी व संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) उमेदवार मीरा कुमार यांना या निवडणुकीत अवघी 34.35% मते...
फेब्रुवारी 01, 2017
नवी दिल्ली- देशाच्या सर्वोच्च पदावरून आपले अखेरचे संसदीय अभिभाषण करणारे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा धीरगंभीर आवाज, सरकारी योजनांच्या प्रत्येक उल्लेखासरशी सत्तारूढ बाजूने होणारा बाकांचा गजर आणि नोटाबंदी व "सर्जिकल स्ट्राइक'सारख्या मुद्द्यांवर जोरजोरात बाके वाजविणारे दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र...
नोव्हेंबर 17, 2016
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयावर आतापर्यंत उलटसुलट भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने आज या निर्णयाला जाहीर विरोध दर्शवत मोदी सरकारला घरचा आहेर दिला. तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि नॅशनल कॉन्फरन्स या विरोधी पक्षांशी हातमिळवणी करत शिवसेनेनेही लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल राष्ट्रपती प्रणव...
नोव्हेंबर 16, 2016
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या केंद्राच्या निर्णयाची ‘एतिहासिक निर्णय’ अशी भलावण करणाऱ्या शिवसेनेने पुढच्या २४ तासांत पुन्हा घूमजाव करीत याच नोटीबंदीच्या विरोधात राष्ट्रपतींकडे जाणाऱ्या मोदी सरकारविरोधी शिष्टमंडळात सहभागी होण्याचे फर्मान आपल्या २१ खासदारांना काढले आहे. यामुळे या प्रश्‍नावरील शिवसेनेचे...
ऑक्टोबर 28, 2016
नवी दिल्ली - एकाचवेळी घेण्यात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा फायदा राष्ट्रीय राजकीय पक्षांना होतो. मात्र, प्रादेशिक पक्षांना फारसा फायदा होत नाही. ही गोष्ट सशक्त लोकशाहीसाठी चांगली नसल्याचे मत राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. एखाद्या बड्या राजकीय नेत्याशी संबंधित लाट असल्यास त्याचा...