एकूण 11 परिणाम
जानेवारी 20, 2020
नवी दिल्ली : केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नियुक्तीसाठीची औपचारिक प्रक्रिया आज (सोमवारी) पार पडणार असून, आज दुपारी जे. पी. नड्डा यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. यामुळे हिमाचल प्रदेशातून पहिल्यांदाच भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाणार आहे. ताज्या...
नोव्हेंबर 19, 2019
नवी दिल्ली - शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या आजच्या बहुचर्चित भेटीनंतरही महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवर तोडगा निघालेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्यावर दोन्ही नेत्यांची काहीही बोलणी झाली नाही. मात्र, सहमतीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकमेकांशी चर्चा करणार आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस...
नोव्हेंबर 13, 2019
मोदींच्या दुसऱ्या राजवटीत शिवसेना, तेलगू देसम बाहेर; नितीशकुमार, पासवान नाराज नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१९ मध्ये सलग दुसऱ्यांदा केंद्रातील सत्तेवर बसलेल्या भाजपचा विजयरथ वेगात असला तरी भाजप आघाडीची (एनडीए) मात्र दिवसागणिक वजाबाकी होताना दिसते. गेल्या दोन दिवसांत...
नोव्हेंबर 13, 2019
विधानसभाही सहा महिन्यांसाठी संस्थगित नवी दिल्ली - महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी सुरू असलेले राजकीय नाट्य आता गंभीर वळणावर पोहोचले आहे. कोणालाही सरकार स्थापन करता येत नसल्याच्या राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात आज राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले. या निर्णयामुळे काँग्रेसने राज्यपालांवर आणि केंद्र...
ऑक्टोबर 25, 2019
नवी दिल्ली -  ‘महाराष्ट्र पुढची पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाची नवी उंची गाठेल,’ असे स्पष्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना नेतृत्वाच्या ५०-५० टक्के प्रस्तावाला अप्रत्यक्षपणे पहिला सुरुंग लावला. भाजप मुख्यालयात बोलताना मोदींनी महाराष्ट्रात फडणवीस यांचे सरकार राहील...
ऑक्टोबर 23, 2019
नवी दिल्ली - महाराष्ट्र व हरियाना निवडणुकांच्या एक्‍झिट पोलच्या धक्‍क्‍यातून विरोधी पक्ष सावरले नसताना सत्तारूढ भाजप नेतृत्वाने राजधानी दिल्लीसह झारखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीला वेग दिला.  पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आज पक्ष मुख्यालयात राष्ट्रीय सरचिटणीसांची...
सप्टेंबर 19, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 50 उमेदवारांची यादी शुक्रवारी (ता. 20) जाहीर होणार आहे. तसेच, मित्रपक्षांसाठी सोडावयाच्या जागांबाबत उद्या (ता. 19) मुंबईतील बैठकीत निर्णय अपेक्षित असून, मित्रांसाठी काँग्रेसचे धोरण लवचिक राहील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात...
ऑगस्ट 14, 2019
नवी दिल्ली : सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका येत्या डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहेत. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड किंवा नियुक्ती होणार आहे. महाराष्ट्र, हरियाणा व झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुका मात्र वर्तमान अध्यक्ष व केंद्रीय...
ऑगस्ट 13, 2019
नवी दिल्ली - महाराष्ट्रासह चार राज्यांत आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये तोंडी तलाक प्रथाबंदी व काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करणे या कायद्यांचा पुरेपूर वापर करण्याच्या रणनीतीवर भाजपचे "चाणक्‍य' गंभीरपणे काम करत आहेत. ज्या गोष्टी अशक्‍य असल्याचे स्वातंत्र्यापासून सांगितले जात होते, त्या...
एप्रिल 09, 2019
भाजपचे नवी दिल्लीतील मुख्यालय ‘६ डीडीयू मार्ग’ येथे स्थलांतरित झाल्यावर ११, अशोका रस्त्यावरील जुन्या मुख्यालयाकडे कोणी फिरकेनासे झाले. हेच भाजपच्या पथ्यावर पडले. मोदी-शहा जोडीने येथेच २०१९ ची वॉर रूम बनवण्याचे मागच्याच वर्षी ठरवले. निवडणुकीच्या तोंडावर सत्तारूढ पक्षाच्या या वॉर रूमला अहोरात्र...
मार्च 29, 2019
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप युतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात किमान ९ ते १० सभा घेतील, असे भाजपमधून सांगण्यात आले. मोदींच्या महाराष्ट्रातील सभा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतील, असेही पक्ष सूत्रांनी नमूद केले. राज्यात ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान आहे....