एकूण 182 परिणाम
डिसेंबर 04, 2019
नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरवात झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टी सरकारने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे सपाटा चालू केला.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप...
नोव्हेंबर 19, 2019
नवी दिल्ली - शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या आजच्या बहुचर्चित भेटीनंतरही महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवर तोडगा निघालेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्यावर दोन्ही नेत्यांची काहीही बोलणी झाली नाही. मात्र, सहमतीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकमेकांशी चर्चा करणार आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस...
नोव्हेंबर 18, 2019
नवी दिल्ली : एकीकडे दिल्लीच्या प्रदूषणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली गंभीर दखल, तर दुसरीकडे पंजाब, हरियाना आणि दिल्ली या राज्यांचे एकमेकांवर खापर फोडणे सुरू असताना या गंभीर मुद्द्यावर संसदेच्या स्थायी समितीची बैठक संबंधित अधिकारीच नव्हे, तर खासदारांच्या 'दांडी यात्रे'मुळे बारगळली. भाजप खासदार...
नोव्हेंबर 16, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता समीकरणे बदलल्यानंतर आता त्याचे दिल्लीतही पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडली आहे. त्यामुळे संसदेतची त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा महाशिवआघाडीची राज्यपालांसोबतची भेट पुढे ढकलली संसदेच्या...
नोव्हेंबर 13, 2019
मोदींच्या दुसऱ्या राजवटीत शिवसेना, तेलगू देसम बाहेर; नितीशकुमार, पासवान नाराज नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१९ मध्ये सलग दुसऱ्यांदा केंद्रातील सत्तेवर बसलेल्या भाजपचा विजयरथ वेगात असला तरी भाजप आघाडीची (एनडीए) मात्र दिवसागणिक वजाबाकी होताना दिसते. गेल्या दोन दिवसांत...
नोव्हेंबर 13, 2019
विधानसभाही सहा महिन्यांसाठी संस्थगित नवी दिल्ली - महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी सुरू असलेले राजकीय नाट्य आता गंभीर वळणावर पोहोचले आहे. कोणालाही सरकार स्थापन करता येत नसल्याच्या राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात आज राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले. या निर्णयामुळे काँग्रेसने राज्यपालांवर आणि केंद्र...
ऑक्टोबर 25, 2019
नवी दिल्ली : हरियाणात बहुमतापासून सहा जागा दूर असलेल्या भाजपला अखेर दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टी म्हणजे जेजेपीच्या दहा आमदारांची साथ मिळाली आहे. हरियाणाच्या विकासासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले असून, भाजपचे मुख्यमंत्री तर जेजेपीचे उपमुख्यमंत्री असतील असे भाजप अध्यक्ष अमित शहा...
ऑक्टोबर 25, 2019
नवी दिल्ली -  ‘महाराष्ट्र पुढची पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाची नवी उंची गाठेल,’ असे स्पष्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना नेतृत्वाच्या ५०-५० टक्के प्रस्तावाला अप्रत्यक्षपणे पहिला सुरुंग लावला. भाजप मुख्यालयात बोलताना मोदींनी महाराष्ट्रात फडणवीस यांचे सरकार राहील...
ऑक्टोबर 23, 2019
नवी दिल्ली - महाराष्ट्र व हरियाना निवडणुकांच्या एक्‍झिट पोलच्या धक्‍क्‍यातून विरोधी पक्ष सावरले नसताना सत्तारूढ भाजप नेतृत्वाने राजधानी दिल्लीसह झारखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीला वेग दिला.  पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आज पक्ष मुख्यालयात राष्ट्रीय सरचिटणीसांची...
सप्टेंबर 19, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 50 उमेदवारांची यादी शुक्रवारी (ता. 20) जाहीर होणार आहे. तसेच, मित्रपक्षांसाठी सोडावयाच्या जागांबाबत उद्या (ता. 19) मुंबईतील बैठकीत निर्णय अपेक्षित असून, मित्रांसाठी काँग्रेसचे धोरण लवचिक राहील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आज (शनिवार) अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजप प्रवेश केला. Shri @Chh_Udayanraje joining BJP in the presence of Shri @AmitShah https://t.co/IVvYo8964B — भाजपा...
ऑगस्ट 22, 2019
नवी दिल्ली ः आयएनएक्‍स' घोटाळ्यातील आरोपी व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने केलेल्या अटकेशी भाजपचा काही संबंध नसल्याचा दावा सत्तारूढ पक्षाने केला आहे. अर्थव्यवस्था पोखरून काढणाऱ्या एका महाभ्रष्टाचाराच्या आरोपीला "हुतात्मा' ठरविण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न निंदनीय असल्याचा...
ऑगस्ट 19, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार असल्याचा ठाम विश्‍वास पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने पुन्हा व्यक्त केला आहे. "महाराष्ट्र में अभी वाली व्यवस्थाही बनी रहेगी'', असे भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सुस्पष्टपणे पत्रकारांना सांगितले. त्याचबरोबर राज्यात भाजपकडून...
ऑगस्ट 17, 2019
नवी दिल्ली : राजधानीत जंतरमंतरवरील अण्णा हजारे आंदोलनापासून जोडलेले व आम आदमी पक्षाच्या संस्थापकांपैकी एक असेलेले माजी आमदार कपिल मिश्रा यांनी अखेर अरविंद केजरीवाल यांची साथ अधिकृतरीत्या सोडली व आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत चांगला फायदा होण्याची शक्‍...
ऑगस्ट 14, 2019
नवी दिल्ली : सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका येत्या डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहेत. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड किंवा नियुक्ती होणार आहे. महाराष्ट्र, हरियाणा व झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुका मात्र वर्तमान अध्यक्ष व केंद्रीय...
ऑगस्ट 13, 2019
नवी दिल्ली - महाराष्ट्रासह चार राज्यांत आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये तोंडी तलाक प्रथाबंदी व काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करणे या कायद्यांचा पुरेपूर वापर करण्याच्या रणनीतीवर भाजपचे "चाणक्‍य' गंभीरपणे काम करत आहेत. ज्या गोष्टी अशक्‍य असल्याचे स्वातंत्र्यापासून सांगितले जात होते, त्या...
ऑगस्ट 11, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह चार राज्यांत आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये तोंडी तलाक प्रथाबंदी व काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करणे या कायद्यांचा पुरेपूर वापर करण्याच्या रणनीतीवर भाजपचे चाणक्‍य गंभीरपणे काम करत आहेत. ज्या गोष्टी अशक्‍य असल्याचे स्वातंत्र्यापासून सांगितले जात होते, त्या नरेंद्र...
जुलै 11, 2019
नवी दिल्ली ः गोव्यात कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या दहा आमदारांनी आज नवी दिल्लीत भाजपमध्ये रीतसर प्रवेश केला. चंद्रकांत कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली या दहा जणांना घेऊन दिल्लीत आलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दुपारी पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. संसद भवनात झालेल्या अर्धा तासाच्या...
जून 13, 2019
नवी दिल्ली- नेहमी एकमेकांवर टीका करणाऱ्या भाजप आणि काँग्रेसने दिल्लीत महानगर पालिका निवडणुकीत चक्क हातमिळवणी केली आहे. दिल्ली महानगर पालिकेच्या उत्तर विभागात आम आदमी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेसला साथ दिली आहे. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद काँग्रेसला मिळाले आहे. तर...
मे 29, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना भाजपने आज दुसरा मोठा धक्का दिला. "तृणमूल'चे दोन आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक आमदार आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 40 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने "तृणमूल'...