एकूण 30 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : जनतेचे जीवनमान उंचावत अगदी शेवटच्या माणसाच्या जगण्यात परिवर्तन करणारे निर्णय आम्ही राबवतोय. त्यामुळेच महाराष्ट्राच्या शाश्‍वत सिंचनाची, एक कोटी युवकांना रोजगाराची, मालकीहक्‍काच्या घरात पेयजल पोचवण्याची हमी देणाऱ्या भाजप-शिवसेना महायुती सरकारला महाराष्ट्र पुन्हा एकदा दोनतृतीयांश...
सप्टेंबर 11, 2019
दुष्काळाने सातत्याने त्रस्त मराठवाड्याला मागासपणाचा असलेला शिक्का आजही कायम आहे. या भागाने राज्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिले, पण पाण्यासाठीची या भागातील नागरिकांची वणवण काही संपली नाही. विकासाच्या पहाटेची किरणे सर्वव्यापी झाली नाहीत. निवडणुकीआधीची सलग दोन-तीन वर्षे दुष्काळाचा शाप...
सप्टेंबर 08, 2019
मुंबई : भ्रष्टाचारविरोधी लढ्यातून जन्मलेल्या आम आदमी पक्षाने (आप) भ्रष्टाचाराचा मुद्दा आता पूर्णपणे सोडला असून, हा पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप यांची "बी' टीम बनला आहे, असा आरोप "आप'च्या राज्य अध्यक्षपदाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिलेल्या ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी केला...
एप्रिल 04, 2019
जाहीर सभा, पक्षाचे व्यासपीठ, सभांमध्ये राहुल गांधी यांची आदर्शवादी वाक्‍ये टाळ्या घेऊन गेली; पण राजकीय व्यवहार्यता आणि अपरिहार्यतेने त्यांच्या वाक्‍यांना मुरड घालत ऐनवेळी पक्षात येणाऱ्यांना, सातत्याने घराणेशाहीने उमेदवारी करणाऱ्यांच्या घरातच पुन्हा उमेदवारी देणे गांधींना भाग पडल्याचे चित्र आहे. ‘...
मार्च 31, 2019
मुंबई - महाराष्ट्रासारख्या क्रमांक दोनच्या जागा असलेल्या राज्यात काँग्रेस पक्षामध्ये सध्या जे काही सुरू आहे, ते पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना व्यथित करणारे आहे. आपापले मतदारसंघ शाबूत ठेवायचे असतील तर एकदिलाने काम करा. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुका येत आहेत हे लक्षात ठेवा; असा सज्जड दमवजा इशारा आज...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे - आम आदमी पक्षाने पुणे लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. ‘समृद्ध महाराष्ट्र आघाडी’च्या माध्यमातून राज्यातील छोट्या पक्षासोबत आघाडी करीत राज्यातील दहा जागा लढण्याची घोषणा केली आहे. राज्यातील जनतेला भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना पर्याय देण्यासाठी ‘आप’ने...
जानेवारी 26, 2019
मुंबई - प्रियांका वद्रा राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्या उत्तर प्रदेशातून आगामी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चेने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रियांका उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीच्या मैदानात उतरल्या तरी, त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटण्याच्या शक्‍यतेने भाजप नेत्यांना...
जानेवारी 25, 2019
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीच्या विरोधात आकाराला येऊ घातलेल्या महाआघाडीत धुसफूस सुरू झाली आहे. समाजवादी पक्षाने आघाडीकडे लोकसभेच्या एका जागेची मागणी केली असून, ती मान्य न झाल्यास महाराष्ट्रात १० जागा लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. काँग्रेसने...
जानेवारी 17, 2019
युतीचा सस्पेन्स कायम; दोन्ही गोटांत हालचालींना वेग  मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या युतीचा सस्पेन्स कायम असल्याने दोन्ही पक्षांच्या आमदार-खासदारांच्या गोटात िंचंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कामानिमित्त मंत्रालयात आलेले लोकप्रतिनिधी युतीच्या भवितव्याबाबत चर्चा...
जानेवारी 03, 2019
मुंबई - 'मोदीत्वापासून देश दूर जावू लागला असून, लोकसभेच्या मुंबईतील तीन-चार जागांवर उमेदवार हमखास निवडून येणार,' असे सांगणाऱ्या अंतर्गत अहवालामुळे कॉंग्रेसमध्ये चैतन्य पसरले आहे. अशातच सर्वांना एकत्रित ठेवण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा, असे ठरविण्यात आले आहे....
ऑक्टोबर 19, 2018
मुंबई - शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा हा ‘ऐतिहासिक’ ठरणार, त्यात ‘महत्त्वपूर्ण घोषणा’ होणार, अशा अपेक्षा शिवाजी पार्कवर घोंघावत असलेल्या वाऱ्यात उडवून लावत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी आपल्या तडफदार भाषणात नेहमीप्रमाणे ‘विचारांचेच सोने’ लुटले.  शिवसैनिकांच्या, त्यातही युवा...
जुलै 25, 2018
राळेगणसिद्धी - लोकपाल कायद्यासाठी प्रथम दिल्लीत व नंतर राळेगणसिद्धीत आंदोलन केल्यावर कायदा अस्तित्वात आला. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दिल्लीत आंदोलन झाले होते. आता राळेगणसिद्धीत आंदोलन करून कायद्याची अंमलबजावणी करण्यास सरकारला भाग पाडू, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी "सकाळ'शी...
मे 03, 2018
मुंबई : आघाडी धर्मात सतत काँग्रेसला बॅकफुटवर ढकलण्याची परंपरा राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळीही कायम ठेवली. लातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघ काँग्रेसकडून हिसकावून घेतल्यानंतर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ देखील स्वत:कडेच राखण्यात राष्ट्रवादीने यश मिळवले. राजकारणात...
मार्च 29, 2018
मुंबई - भाजप आणि शिवसेनेतले अंतर कायम कसे राखता येईल याची खबरदारी नारायण राणे दिल्लीत गेल्यानंतरही घेत आहेत. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची आज ठरलेली भेट होऊ नये याची खबरदारी नारायण राणेंनीच घेतली की मुख्यमंत्र्यांनी आज नारायण राणेंच प्यादे वापरले का... शिवसेना हा अपमान कसा सहन करणार याकडे...
मार्च 12, 2018
मुंबई - कॉंग्रेसमधून बाहरे पडून स्वाभिमानी पक्ष स्थापन केलेले आणि भाजपप्रणित एनडीएचा घटक पक्ष असलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी देऊ केली आहे. वास्तविक, राणे यांना दिल्लीपेक्षा राज्यातील मंत्रिमंडळात स्वारस्य होते. भाजपने राणे यांची...
फेब्रुवारी 07, 2018
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर सरकारचा पाठिंबा काढून घेत राष्ट्रपती राजवट लावण्यास कारणीभूत ठरलेल्या राष्ट्रवादीने कॉंग्रेस सोबत आघाडी करण्याची मनोमन तयारी केली आहे. या दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी मंगळवारी पार पडली....
जानेवारी 16, 2018
मुंबई - देशभरात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विरोधी पक्षाची आघाडी होत असताना गोंदिया जिल्हा परिषदेत मात्र भाजप व कॉंग्रेस अशी आघाडी झाली आहे. आज जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या पाठिंब्याने कॉंग्रेसचा, तर उपाध्यक्षपदी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपचा उमेदवार विजयी करण्याची राजकीय कुरघोडी करण्यात...
जानेवारी 10, 2018
मुंबई : इटलीतील न्यायालयाने ‘ऑगस्ता’ प्रकरणात भ्रष्टाचार झाला नसल्याचा निर्वाळा दिला तसा ‘टु जी’ घोटाळा हा कपोलकल्पित असल्याचा निर्णय दिल्लीतील विशेष न्यायालयाने दिला. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांकडे किती गंभीरपणे पाहायचे असा प्रश्न यापुढे देशवासीयांना पडला असेल. भ्रष्टाचार म्हणजे काय? हे आता...
सप्टेंबर 24, 2017
स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना असलेल्या आरक्षणाबाबत अनेकदा हेटाळणीच्या स्वरूपात बोलले जाते. नवऱ्याचा पक्ष तोच बाईचा पक्ष. महिला सरपंच किंवा नगरसेविका नावालाच असतात, कारभार त्यांच्या पतिराजांच्याच हातात असतो. याच बऱ्याच अंशी तथ्य आहे याची मुळे पारंपरिक पुरुषी...
सप्टेंबर 20, 2017
मुंबई - कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कॉंग्रेस सोडण्याच्या निर्णयाचे काऊंटडाऊन सुरू असतानाच शिवसेना आणि भाजपच्या गोटातील "सस्पेन्स'मुळे राणे यांची कोंडी झाल्याचे दिसत आहे. याबाबतची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.  अनेक महिन्यांपासून राणे भाजपमध्ये प्रवेश करणार...