एकूण 38 परिणाम
डिसेंबर 02, 2018
जम्मू आणि काश्‍मीर या राज्यात पीडीपी आणि भाजपचं सरकार कोसळल्यानंतर पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स सातत्यानं "नव्यानं निवडणुका घ्याव्यात; त्यासाठी विधानसभा विसर्जित करावी' अशी मागणी करत होते, तर भाजपनं विधानसभा बरखास्त न करता पर्यायी सत्तेची मांडणी करायचे प्रयत्न सुरू ठेवले होते. "विधानसभा विसर्जित करा...
ऑगस्ट 27, 2018
नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतील आगामी कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात येणार आहे. संघावर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांनाच या कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यात येणार असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 17 ते 19 सप्टेंबरदरम्यान हा कार्यक्रम ...
जुलै 09, 2018
भारतीय संघराज्य रचनेत दिल्लीचे स्थान काय आहे, याची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयाने झाली. केंद्रशासित प्रदेश असला तरी तेथील लोकनियुक्त सरकारच्या मताला, निर्णयांना उचित वजन, अग्रक्रम देण्याची बाब न्यायालयाने अधोरेखित केली. त्याचबरोबर केंद्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नायब राज्यपालांनी...
जून 24, 2018
जम्मू आणि काश्‍मीर राज्यातल्या भाजप-पीडीपी युतीच्या सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानं मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. काश्‍मीरमधला हा विजोड संसार चालणार नव्हताच. काडीमोड कधी, इतकाच मुद्दा होता. हा निर्णय आताच का, याची कारणं भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत शोधता येतात. ध्रुवीकरण हे...
जून 17, 2018
नवी दिल्ली : दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्ष (आप) आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यात सुरू झालेला वाद आता पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे गेला आहे. याबाबत पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ आणि आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन हा वाद मिटविण्यासाठी आवाहन केले आहे. ...
फेब्रुवारी 07, 2018
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर सरकारचा पाठिंबा काढून घेत राष्ट्रपती राजवट लावण्यास कारणीभूत ठरलेल्या राष्ट्रवादीने कॉंग्रेस सोबत आघाडी करण्याची मनोमन तयारी केली आहे. या दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी मंगळवारी पार पडली....
जानेवारी 26, 2018
भारत आज 69 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात साजरा करत आहे. दरवर्षी प्रजासत्ताकदिनी कोणत्या ना कोणत्या राष्ट्रप्रमुखाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याचा संकेत आहे. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नव्हे, दोन नव्हे, तर दहा राष्ट्रप्रमुखांना या सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे. "पाहा जरा पूर्वेकडे...
जानेवारी 22, 2018
नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे वीस आमदार अपात्र ठरल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असताना यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा हे भाजपचे दोन ज्येष्ठ नेते "आप'च्या मदतीला धावून गेले आहेत. आमदारांना अपात्र ठरविण्याच्या शिफारशीवर शिक्कामोर्तब करण्याचा राष्ट्रपतींचा आदेश हा "तुघलकी' असल्याचे त्यांनी...
जानेवारी 21, 2018
नवी दिल्ली : संसदीय सचिवपदी नेमणूक करून लाभाचे पद मिळवल्याप्रकरणी दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाचे 20 आमदार अपात्र ठरले आहेत. निवडणूक आयोगाने याबाबतची शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या या शिफारसीला राष्ट्रपतींनी मंजूरी दिली. राष्ट्रपतींच्या या निर्णयाने...
जानेवारी 19, 2018
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने अपात्र ठरविण्याबाबत केलेल्या शिफारसीविरोधात आपच्या आमदारांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. या निर्णयाविरोधात आप आमदारांनी याचिका दाखल केली आहे. बहुमताच्या जोरावर दिल्लीत सरकार आल्यानंतर आपच्या 20 आमदारांनी 2015 साली संसदीय...
जानेवारी 19, 2018
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या या 20 आमदारांनी लाभाचे पद घेतल्याचा आरोप निवडणूक आयोगाने त्यांच्यावर केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या सर्व आमदारांना अपात्र ठरवले असून, या 20 आमदारांची आमदारकी जाणार असल्याची शक्यता आहे. या सर्व आमदारांनी लाभाचे पद घेतल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने या सर्व...
डिसेंबर 30, 2017
पुणे : "राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भावी राष्ट्रपती आहेत", अशा शब्दांत माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पवार यांनी शुभेच्छा दिल्या.  पण, "राज्यपाल आणि राष्ट्रपतिपद मिळालेली व्यक्ती निवृत्त होते. मला अजूनही सामान्य जनतेत राहायचे आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या वाटेला...
ऑक्टोबर 25, 2017
गुलाम नबी आझाद ः आठ नोव्हेंबरला देशभरात निषेध कार्यक्रम नवी दिल्ली: नोटाबंदीच्या निर्णयाला येत्या आठ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होणार असून, या दिवशी सर्व विरोधी पक्षांनी देशभरात "काळा दिवस' पाळण्याचे ठरविले आहे. सभा, निषेध मोर्चे, धरणे, आंदोलने यातून आपला विरोध व्यक्त करतील. मात्र हा विरोध एकजुटीने...
सप्टेंबर 22, 2017
नागपूर - काँग्रेस पक्षाला जय महाराष्ट्र करून उद्या शुक्रवारपासून नागपूर येथून राज्याच्या दौऱ्याला सुरुवात करणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज केली. उद्या ते कोणाला भेटण्यासाठी नागपूरला येत याची राजकीय वतुर्ळाला प्रचंड उत्सुकता लागली आहे. आमदार नीतेश राणे यांच्याशी संपर्क...
ऑगस्ट 22, 2017
आता मुहूर्त शुक्रवारनंतरचा शक्‍य नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची पहिली तारीख लांबण्यामागे सत्तारूढ भाजप नेतृत्वाचेही "एनडीए'बाबतचे विस्तारवादी धोरण मुख्यतः कारणीभूत ठरल्याची माहिती समोर येत आहे. संयुक्त जनता दलाचा (जेडीयू) भाजप आघाडीत अधिकृतरीत्या समावेश, तमिळनाडूतील दोन गटांच्या...
ऑगस्ट 04, 2017
संघाचे सरसहकार्यवाह होसबळे यांची मागणी नवी दिल्ली: केरळमध्ये मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हिंसाचारात आतापावेतो 300 व गेल्या वर्षभरात 14 संघ कार्यकर्त्यांचे बळी गेले आहेत. या हिंसाचाराची न्यायालयीन फास्ट ट्रॅक चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आज...
जुलै 20, 2017
नवी दिल्ली - राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार रामनाथ कोविंद यांनी देशाच्या राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये 65.65% मते मिळवित निर्णायक विजयाची नोंद केली. कोविंद यांच्या प्रतिस्पर्धी व संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) उमेदवार मीरा कुमार यांना या निवडणुकीत अवघी 34.35% मते...
जून 07, 2017
नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज (बुधवार) येत्या 17 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक घेतली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती दिली. या निवडणुकीदरम्यान "व्हीप' नसल्याचे स्पष्ट करत खासदार व आमदार "मनानुसार...
जून 02, 2017
पुणे - ‘‘ज्यांच्या हातात दिल्लीची सत्ता आहे, त्यांनी एका राज्यात कर्जमाफी दिली. त्यामुळे अन्य राज्यांतील लोकांची कर्जमाफीची मागणी होणे, हे काही चुकीचे नाही. ही मागणी मान्य होत नसल्याने लोक अस्वस्थ झालेले आहेत,’’ अशा शब्दांत शेतकऱ्यांची बाजू घेतानाच केंद्र आणि राज्यातील सरकारवर माजी केंद्रीय...
एप्रिल 23, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाड्यांवरच्या लाल दिव्यांना चाप लावून एका फटक्‍यात देशातल्या ‘व्हीआयपी संस्कृती’चं हे प्रतीक काढून टाकलं आहे. लाल, अंबर आणि निळा अशा रंगाचे दिवे सत्तेची स्थानं दर्शवत होते. लाल किंवा अंबर दिव्याला ‘फ्लॅशर’ आहे का, त्यावरून त्या पदाची उंची कळत होती. आता दिव्यांवरून पद...