एकूण 47 परिणाम
मार्च 12, 2019
लहानपणी नागरिक शास्त्राच्या पुस्तकात शिकवलं होतं, मोठ्यांकडून ऐकलं होतं... संसद म्हणजे लोकशाहीचं मंदिर, लोकसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव! कळायला लागलं, तसं अटल बिहारी वाजपेयी आदर्श पंतप्रधान वाटायचे, मनमोहन सिंह संयमी वाटायचे, तर आता मोदी आक्रमक वाटतात... दिल्लीला संसदेत गेल्यावर लोकसभा-...
जानेवारी 08, 2019
वॉशिंग्टन : म्हैसूर येथे जन्मलेल्या भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ)  मुख्य अर्थतज्ज्ञ पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टिन लगार्ड यांनी 1 ऑक्टोबर रोजी गीता यांची निवड जाहीर केली होती. हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक असलेल्या...
डिसेंबर 03, 2018
लोकशाही व्यवस्थेत सत्तेचं आणि पर्यायाने अधिकारांचं विकेंद्रीकरण महत्त्वाचं असतं. वेगवेगळ्या वेळी झालेल्या अधिनियमांतील बदलांनी विशेषत: स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशाप्रकारच्या सत्तेच्या विकेंद्रीकरणावर भर दिला गेला. परंतु, गेल्या चार वर्षांत भाजपच्या राज्य व केंद्रातील कार्यकाळात मुंबई व दिल्लीत...
नोव्हेंबर 26, 2018
जळगाव शहरातील समांतर रस्तेप्रश्‍नी सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा रविवारचा अकरावा दिवस... या अकरा दिवसांत विविध संस्था- संघटनांच्या सक्रिय सहभागाने या आंदोलनाचा प्रवास आता चळवळीच्या दिशेने सुरू झालाय... तरी शासन- प्रशासन नावाची यंत्रणा काही हलायला तयार नाही. प्रशासनातील अधिकारी दिशाभूल करणारी माहिती...
ऑक्टोबर 25, 2018
पणजी - सरकारचे नेतृत्व कोणी करावे याचा निर्णय भाजप घेऊ शकत नसतानाच सरकारमध्ये सहभागी असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगो) अखेर पंजा उगारला आहे. मांद्रे व शिरोडा पोट निवडणुकीसाठी उमेदवार उभे करण्याबाबत  १५ नोव्हेंबरपर्यंत मगो निर्णय घेईल, असे मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले आहे....
सप्टेंबर 17, 2018
पणजी : गोवा सरकारचा कारभार सुरळीत करण्यासाठी भाजप घेणार असलेला 'महत्वाचा निर्णय' हा बुधवारी किंवा त्यानंतरच होणार आहे. पक्षाचे काल गोव्यात आलेले राजकीय निरीक्षक बुधवारी सायंकाळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटणार आहेत. त्यानंतर राज्यातील पक्षाचे महत्वाचे पदाधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावून...
सप्टेंबर 15, 2018
नवी दिल्ली- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुढील उपचारासाठी दिल्लीतील एम्समध्ये दाखल झाले आहेत. स्वादुपिंडावरील अमेरीकेतील उपचारानंतर त्यांना पचनसंस्थेशी गुंतागुंत निर्माण झाली आहे, अशी माहिती मिळाली आहे. त्यांच्या आजाराविषयी व उपचाराविषयी सरकारने अधिकृतपणे कोणतीही माहिती आजवर दिलेली नाही....
सप्टेंबर 10, 2018
जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न गंभीर बनत असून, संकुचित राजकीय लाभाच्या पलीकडे जाऊन तो हाताळावा लागेल. स्थानिक तरुणांमधील वाढत असलेली तुटलेपणाची भावना आणि प्रशासनातील विसंवाद यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट बनते आहे.  जम्मू-काश्‍मीरची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत असून, या प्रश्‍नाचे सर्व कंगोरे...
ऑगस्ट 17, 2018
गोंडपिपरी (जि.चंद्रपूर) : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे काल (ता. 16) सायंकाळी निधन झाले. आणि देशभरात शोकमय वातावरण पसरले. वाजपेयींनी पक्षाच्या कार्यासाठी आपले पूर्ण आयुष्य वेचले. देशाच्या कानाकोपऱ्यात फिरून त्यांनी पक्ष वाढविला. यामुळे त्यांच्यासोबत आलेल्या प्रत्यक्ष...
ऑगस्ट 07, 2018
अस्मिताधारित प्रादेशिक पक्षांनी राज्यात आपले पक्के पाय रोवून देशाच्या राजकारणातही महत्त्वाची भूमिका स्वीकारायला सुरवात केली ती प्रामुख्याने दोन दशकांपूर्वी. आघाडीच्या राजकारणात त्यांचे महत्त्व कमालीचे वाढले. या राजकीय प्रवाहाचा वेध घेताना पहिले नाव कोणाचे समोर येत असेल तर ते एम. करुणानिधी यांचे....
जुलै 17, 2018
गोवा : भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक विषयी अविश्वास दाखविणाऱ्या विरोधकांवर माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी चांगलाच निशाना साधला.  पर्रिकर म्हणाले, "भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर विश्वास ठेवण्यासाठी, काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांना...
जुलै 09, 2018
राळेगणसिद्धी (नगर) : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची काल (ता.8) सायंकाळी उशीरा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता व बंधू मनोज यांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांच्यात गावात झालेली कामे व गावाच्या विकासाबाबत चर्चा झाली तसेच पुढे काय करता येईल या विषयी चर्चा झाली. हजारे...
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
जून 07, 2018
सांगली - ‘राज्यात शेतकरी संपाची आता गरज नव्हती. वेळही योग्य नाही. या घडीला देशपातळीवर शेतकऱ्यांचा दबाव निर्माण करायला हवा,’ असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. सरकार पुरस्कृत संप आहे. दूध  संघांचे पैसे घेऊन तो सुरू आहे, अशी टीका रघुनाथदादा पाटील यांनी केली....
जून 04, 2018
मुंबई - आम आदमी पक्षाने दिल्ली, हरियाना आणि पंजाबनंतर महाराष्ट्रात विस्तार करण्याचा निर्धार केला आहे. 12 जानेवारीला राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आपचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिंदखेड राजा येथे येऊन जाहीर सभा घेतली. त्यानंतर राज्यात आम आदमी पक्षाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर...
जून 01, 2018
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना, गुरुवारी मनमोहन सिंग सुशिक्षित पंतप्रधानाची कमतरता जाणवत असल्याचे म्हटले. केजरीवाल आज मनमोहन सिंग यांची स्तुती करत आहेत. परंतु, २०१३ मध्ये मात्र दिल्ली विधानसभा आणि नंतर लोकसभा निवडणुकीदरम्यान...
एप्रिल 04, 2018
हैदराबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आज (बुधवार) भेट घेतली. दिल्लीतील आंध्र भवन येथे चंद्राबाबूंनी केजरीवाल यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तिसरी आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा झाल्याचे...
मार्च 19, 2018
नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) आपल्या नववर्षाचा आजचा पहिला दिवस. नवे संवत्सर सुरू झाले आहे. हातात नवीकोरी डायरी घेतली. यंदा नामलेखनाचा लक्ष पूर्ण करायचा आहे. होईल, होईल !! येते संवत्सर आम्हा साऱ्यांना "अच्छे' जावो, अशा शुभेच्छा स्वत:स देण्याचा मंगल दिवस !! ठरविल्याप्रमाणे सकाळी उठलो....
मार्च 18, 2018
आंदोलनासाठी जागा द्या; अन्यथा तुरुंगात सत्याग्रह नवी दिल्ली : दिल्लीत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी 23 मार्चपासून होणाऱ्या धरणे आंदोलनात मोदी सरकार जाणूनबुजून अडथळे आणत आहे. सरकारने यासाठी दिल्लीत जागा दिली नाही, तर तुरुंगातही सत्याग्रह करू, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे....
मार्च 10, 2018
नाशिकः बळीराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिला. तसेच आता बस्सं झालं ! असेही खडेबोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी, गरीबांना सन्मानाने जगण्यासाठी संधी मिळताच...