एकूण 41 परिणाम
जून 11, 2019
लोकसभा निवडणुकीत या वेळी महिलांचा सक्रिय सहभाग तर दिसून आलाच, पण निवडून येणाऱ्या महिलांचा टक्काही वाढला आहे. साहजिकच महिला खासदार आणि नव्या मंत्री संसदेत आणि बाहेरही महिलांचे प्रश्‍न कशा प्रकारे लावून धरतात, याविषयी उत्सुकता आहे. नु कतीच झालेली सतराव्या लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरली....
जून 02, 2019
लोक म्हणतात की दुष्काळ आहे...पण मला तर आश्‍चर्यच वाटतं. कसला दुष्काळ नि काय! गेल्या दीड महिन्यात आम्हाला काही तो जाणवला नाही. माझं तर मत आहे की दुष्काळ बाहेर नाही तर माणसाच्या मनात असतो. इथं आम्ही सकाळी उठलो की एकत्र यायचो. समोर जीप तयार असायची. भरपेट न्याहारी करायची. पाणी प्यायचं ते बाटलीबंदच....
मे 28, 2019
देशातील मतदारांनी अनेक निवडणुकांत अनेक वेळा स्वप्ने पाहिली आहेत, आशा बाळगली आहे. पण मुठीत धरलेली वाळू जशी घसरून संपून जाते, तसेच त्यांच्या आशा-अपेक्षांचे झाले. या वेळी मात्र वेगळे घडले आहे. पंधराच दिवसांपूर्वी काही मित्रांसमवेत गप्पा मारत होतो. नवी दिल्लीतील मतदान व्हायचे होते. लोकसभा निवडणुकीचा...
एप्रिल 14, 2019
कोल्हापूर - विमानसेवेची कनेक्‍टिव्हीटीच कोल्हापूरच्या विकासाची दालने खुली करेल, असा विश्‍वास युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे व्यक्त केला. ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमानिमित्त त्यांनी सायंकाळी तरुणांशी संवाद साधला. पेटाळा मैदानावर कार्यक्रम झाला. पावसाचे वातावरण, नंतर वादळी वारे यामुळे...
मार्च 19, 2019
देशात सतराव्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षही आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. देशातील 543 लोकसभा मतदार संघात निवडणुकीची तयारीला वेग येत आहे. पण, पुण्यात काँग्रेसच्या आघाडीवर अद्यापही नीरव शांतता जाणवत आहे. नोटाबंदीच्या काळात...
फेब्रुवारी 24, 2019
संपूर्ण महाराष्टाची आर्थिक प्रगती करायची असेल, तर सर्वांगीण प्रगतीमार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. यासाठी शेतीचं आधुनिकीकरण, जलक्षेत्राचं आधुनिकीकरण, अन्नप्रक्रिया उद्योगांचा विस्तार, ग्रामीण उद्योगांचं सक्षमीकरण आणि ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेस अनुरूप शिक्षण या नवीन पंचसूत्रीवर लक्ष देणं गरजेचं...
फेब्रुवारी 23, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत सत्तेत आल्यास लष्करामुळे निमलष्करी दलातील कर्तव्य बजाविताना मृत्यू झालेल्या जवानांना हुतात्म्याचा दर्जा देणार असल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमात...
जानेवारी 08, 2019
वॉशिंग्टन : म्हैसूर येथे जन्मलेल्या भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ)  मुख्य अर्थतज्ज्ञ पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टिन लगार्ड यांनी 1 ऑक्टोबर रोजी गीता यांची निवड जाहीर केली होती. हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक असलेल्या...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
ऑक्टोबर 08, 2018
हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक असलेल्या गीता गोपीनाथ यांनी 2015 मध्ये चलनाच्या विनिमय दरातील चढ-उतारामुळे विविध देशांमध्ये महागाईचा भडका कशा प्रकारे उडतो, याबाबत विस्तृत विवेचन केले होते. त्या वेळी गीता यांनी केलेली मांडणी भारतातील सध्याच्या परिस्थितीत पतधोरण ठरविताना भारतीय रिझर्व्ह बॅंकेला...
ऑक्टोबर 03, 2018
कनूप्रिया अग्रवाल. वय वर्षे 40. एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर काम करणारी कॉर्पोरेट. मारवाडी कुटुंबातून उच्चपदावर पोचलेल्या कनूप्रिया यांची खरी ओळख वेगळीच आहे. भारतातील पहिली टेस्ट ट्यूब म्हणून त्यांना ओळखले जाते. ही बेबी बुधवारी (ता. 3 ऑक्‍टोबर) 40 वर्षात पदार्पण करीत आहे. या वाढदिवसानिमित्त '...
सप्टेंबर 16, 2018
नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. केजरीवाल यांनी म्हटले आहे की, मंदीर आणि मशीदीला भेट देऊन राष्ट्रनिर्माण होणार नाही, मोदी आणि राहुल गांधी यांनी धार्मिक...
सप्टेंबर 16, 2018
पणजी - रविवार आणि गणेशोत्सवाचे दिवस असूनही गोव्याची राजधानी पणजी शहर आज गजबजलेले आहे. आजारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची खाती अन्य मंत्र्यांकडे कशी द्यावीत किंवा मुख्यमंत्र्यांचा उत्तराधिकारी कसा निवडावा यासाठी शहरात सकाळपासून राजकीय नेते, कार्यकर्ते यांची ये जा सुरु झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती...
सप्टेंबर 10, 2018
जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न गंभीर बनत असून, संकुचित राजकीय लाभाच्या पलीकडे जाऊन तो हाताळावा लागेल. स्थानिक तरुणांमधील वाढत असलेली तुटलेपणाची भावना आणि प्रशासनातील विसंवाद यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट बनते आहे.  जम्मू-काश्‍मीरची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत असून, या प्रश्‍नाचे सर्व कंगोरे...
ऑगस्ट 03, 2018
मुंबई- महाराष्ट्रात आम आदमी पक्ष जन नायकांच्या शोधात आहे. मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी संपर्क करण्याचे आवाहन आज (ता.03) पुण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षातर्फे करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा लढत आम आदमी पक्षाचा जन्म झाला. दिल्लीचे मुख्यमंत्री...
मे 18, 2018
सातारा : कोणी आम्हाला टवाळकी म्हणू दे अन् काय...मी त्याला भीक घालत नाही. मी दडूनही बसत नाही. लोक बदललेत. माझ्यात काय बदल झाला आहे का? नाही ना. वयामुळे गप्प बसतोय. नाही तर माझ्यासारखा वाईट नाही. किती सहन करायचे. शेवटी प्रत्येकाला सेल्फ रिस्पेक्ट असतो. मी माझ्या स्वतःच्या हिंमतीवर लढतो, असे खासदार...
एप्रिल 14, 2018
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत आदराने आणि सन्मानाने गौरवलं गेलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि बौद्ध धर्माचे प्रवर्तक म्हणून त्यांचं नाव आदरानं घेतलं जातंच. पण व्यासंगी विद्वान म्हणून त्यांचा लौकिक त्यांच्या सर्वच क्षेत्रातल्या यशस्वी...
एप्रिल 08, 2018
औरंगाबाद : आज राज्यात आणि देशात फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पायदळी तुडवले जात आहेत, असा आरोप आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रिति शर्मा मेनन यांनी केला.  महात्मा जोतीराव फुले शिक्षण परिषद तर्फे आयोजित राज्य शिक्षक राज्यस्तरीय शिक्षण परिषद पुरस्कार प्रदान...
मार्च 31, 2018
नवी दिल्ली : पेपरफुटीमुळे चौफेर टीकेला सामोरे जाणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेच्या हॉलमध्ये आणले आहे. इयत्ता बारावीच्या अर्थशास्त्र विषयाची फेरपरीक्षा 25 एप्रिल रोजी होणार असून, दहावीच्या गणिताचा पेपरही जुलैमध्ये होण्याची शक्‍यता असून, याबाबत...
मार्च 23, 2018
अब्रूनुकसानीच्या अनेक खटल्यांत सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरू केलेल्या माफीनामा सत्रावरून इतर राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे त्यांच्यावर चौफेर टीका करीत आहेत. केजरीवाल यांनी आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत अनेक प्रस्थापित राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून...