एकूण 39 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : जनतेचे जीवनमान उंचावत अगदी शेवटच्या माणसाच्या जगण्यात परिवर्तन करणारे निर्णय आम्ही राबवतोय. त्यामुळेच महाराष्ट्राच्या शाश्‍वत सिंचनाची, एक कोटी युवकांना रोजगाराची, मालकीहक्‍काच्या घरात पेयजल पोचवण्याची हमी देणाऱ्या भाजप-शिवसेना महायुती सरकारला महाराष्ट्र पुन्हा एकदा दोनतृतीयांश...
ऑक्टोबर 04, 2019
राज्यातील सरकारने जनतेचा भ्रमनिरास केलाय. आर्थिक, सामाजिक, प्रशासकीय अशा आघाड्यांवर सरकार अपयशी ठरलेय. जनतेला दिलासा देण्याऐवजी तिचे जगणे अधिक जटिल करणारे निर्णय सरकारने घेतले आहेत. सरकारचा कारभार आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत. काही जण पक्ष सोडून जात असले, तरी त्याने आघाडीच्या...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आज (शनिवार) अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजप प्रवेश केला. Shri @Chh_Udayanraje joining BJP in the presence of Shri @AmitShah https://t.co/IVvYo8964B — भाजपा...
ऑगस्ट 13, 2019
नवी दिल्ली - महाराष्ट्रासह चार राज्यांत आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये तोंडी तलाक प्रथाबंदी व काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करणे या कायद्यांचा पुरेपूर वापर करण्याच्या रणनीतीवर भाजपचे "चाणक्‍य' गंभीरपणे काम करत आहेत. ज्या गोष्टी अशक्‍य असल्याचे स्वातंत्र्यापासून सांगितले जात होते, त्या...
जून 02, 2019
लोक म्हणतात की दुष्काळ आहे...पण मला तर आश्‍चर्यच वाटतं. कसला दुष्काळ नि काय! गेल्या दीड महिन्यात आम्हाला काही तो जाणवला नाही. माझं तर मत आहे की दुष्काळ बाहेर नाही तर माणसाच्या मनात असतो. इथं आम्ही सकाळी उठलो की एकत्र यायचो. समोर जीप तयार असायची. भरपेट न्याहारी करायची. पाणी प्यायचं ते बाटलीबंदच....
मे 17, 2019
अमृतसर : पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोचली आहे. पक्षापक्षांच्या प्रचारांचे भोंगे गावागावांत वाजत आहेत. रणधुमाळीत व्यग्र असलेल्या दोन नेत्यांना "सकाळ'ने बोलते केले. अमृतसरमध्ये बाहेरचा उमेदवार असल्याचा आरोप होणारे केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी आणि कॉंग्रेसचे...
मार्च 24, 2019
आपटाळे - ‘लोकसभा निवडणुकीनंतर अयोध्येतील राममंदिराच्या प्रश्नाला गती येईल, तसेच नाणार, शेतकरी पीकविमा, कर्जमाफी यासारखे प्रश्न शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागले आहेत,’’ असे प्रतिपादन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.   तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त छत्रपती...
मार्च 11, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष जाहीरनामे घेऊन बाहेर पडतील. आश्‍वासनांचा महापूर दारात येईल. या पार्श्‍वभूमीवर सजग पुणेकर म्हणून आपले प्रश्‍न आणि त्या प्रश्‍नांवर तज्ज्ञांनी सुचविलेली उत्तरे ‘सकाळ’मध्ये प्रकाशित करीत आहोत. या चर्चेतून पुणेकरांचा जाहीरनामा तयार व्हावा...
मार्च 11, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष जाहीरनामे घेऊन बाहेर पडतील. आश्‍वासनांचा महापूर दारात येईल. या पार्श्‍वभूमीवर सजग पुणेकर म्हणून आपले प्रश्‍न आणि त्या प्रश्‍नांवर तज्ज्ञांनी सुचविलेली उत्तरे ‘सकाळ’मध्ये प्रकाशित करीत आहोत. या चर्चेतून पुणेकरांचा जाहीरनामा तयार व्हावा...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
जानेवारी 29, 2019
आज जॉर्ज गेले यावर विश्‍वास बसत नाही. त्यांच्या जाण्याने अनेक सेवाभावी कार्यकर्ते पोरके झाले आहेत. जॉर्ज प्रत्येक कार्यकर्त्यात उत्साह भरणारे फादर होते. त्यांनी सेवाभावी चळवळीत काम करणाऱ्या दोन पिढ्यांवर फुंकर घालण्यासाठी पुढाकार घेतला होता. गावपातळीवरच्या सामान्य कार्यकर्त्याला कामगार चळवळीचा...
जानेवारी 03, 2019
मुंबई - 'मोदीत्वापासून देश दूर जावू लागला असून, लोकसभेच्या मुंबईतील तीन-चार जागांवर उमेदवार हमखास निवडून येणार,' असे सांगणाऱ्या अंतर्गत अहवालामुळे कॉंग्रेसमध्ये चैतन्य पसरले आहे. अशातच सर्वांना एकत्रित ठेवण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा, असे ठरविण्यात आले आहे....
डिसेंबर 21, 2018
नवी दिल्ली- अस्सल हिंदीभाषक व संघाची मजबूत बांधणी असलेल्या तीन राज्यांतून भाजप नुकताच हद्दपार झाल्याने मनातून धास्तावलेल्या भाजपच्या नेतृत्वास "चार युक्तींच्या गोष्टी' सांगण्यासाठी संघनेतृत्वाने कंबर कसली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा व संघाचे क्रमांक दोनचे नेते, सरकार्यवाह भैयाजी जोशी यांची काल (ता...
ऑक्टोबर 03, 2018
कनूप्रिया अग्रवाल. वय वर्षे 40. एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर काम करणारी कॉर्पोरेट. मारवाडी कुटुंबातून उच्चपदावर पोचलेल्या कनूप्रिया यांची खरी ओळख वेगळीच आहे. भारतातील पहिली टेस्ट ट्यूब म्हणून त्यांना ओळखले जाते. ही बेबी बुधवारी (ता. 3 ऑक्‍टोबर) 40 वर्षात पदार्पण करीत आहे. या वाढदिवसानिमित्त '...
सप्टेंबर 17, 2018
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर दीर्घकालीन उपचारासाठी दिल्लीतील ए्म्समध्ये दाखल झाल्यानंतरच पर्यायी व्यवस्था करण्याच्या प्रयत्नात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष सर्वबाजूने कोंडीत सापडला आहे. सध्या गोव्यात भाजप, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फ़ॉरवर्ड व तीन अपक्ष असे आघाडी...
सप्टेंबर 17, 2018
पणजी : गोवा सरकारचा कारभार सुरळीत करण्यासाठी भाजप घेणार असलेला 'महत्वाचा निर्णय' हा बुधवारी किंवा त्यानंतरच होणार आहे. पक्षाचे काल गोव्यात आलेले राजकीय निरीक्षक बुधवारी सायंकाळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटणार आहेत. त्यानंतर राज्यातील पक्षाचे महत्वाचे पदाधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावून...
सप्टेंबर 11, 2018
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार देश व समाजाची फाटाफूट व विभाजन करीत असून, समाजातील वर्गावर्गांमध्ये या सरकारने भांडणे व संघर्ष पेटविल्याचा आरोप कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. विरोधी पक्षांनी आज पुकारलेल्या "भारत बंद'ला सुरवात करण्यापूर्वी त्यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर...
सप्टेंबर 07, 2018
सांगली : जिल्ह्यातील विविध पुरोगामी पक्ष-संघटनांच्यावतीने येत्या सोमवारी (ता. 10) काढण्यात येणाऱ्या संविधान सन्मान मोर्चासाठी आज आचारसंहिता जाहीर करण्यात आली.सकाळी 11 वाजता विश्रामबागमधील क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणारा हा मोर्चा राज्याला दिशादर्शक ठरेल...
जुलै 25, 2018
राळेगणसिद्धी - लोकपाल कायद्यासाठी प्रथम दिल्लीत व नंतर राळेगणसिद्धीत आंदोलन केल्यावर कायदा अस्तित्वात आला. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दिल्लीत आंदोलन झाले होते. आता राळेगणसिद्धीत आंदोलन करून कायद्याची अंमलबजावणी करण्यास सरकारला भाग पाडू, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी "सकाळ'शी...
जुलै 03, 2018
नागपूर - पावसाळी अधिवेशनाला बुधवारपासून प्रारंभ होत असून उद्या मुख्यमंत्र्यांसह  संपूर्ण सरकार आणि विरोधक सुमारे तीन आठवड्यांसाठी नागपुरात येत आहेत. कर्जमाफीतील घोळ आणि गेल्या काही दिवसांत घडलेल्या गुन्ह्यांमुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले असून यंदाचे पावसाळी अधिवेशन चांगलेच गाजण्याची शक्‍...