एकूण 32 परिणाम
मे 10, 2019
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने क्रिकेटपटू गौतम गंभीरला पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून गंभीर सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. गंभीरने त्याचा डुप्लिकेट मोटारीवर उन्हात उभा केला होता आणि स्वत: मोटारीत बसल्याने तो चर्चेत आला आहे. गंभीरच्या...
मे 07, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणूकीदरम्यान पैसे दुसरय़ाचे घ्या, पण मत मात्र आम आदमी पक्षालाच (आप) द्या, असे दिल्लीचे मुख्यमंत्री व 'आप'चे नेते अरविंद केजरीवाल प्रचारादरम्यान म्हणाले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दक्षिण दिल्लीतील 'आप'चे उमेदवार राघव चड्डा यांच्या प्रचारासाठी अरविंद...
एप्रिल 09, 2019
भाजपचे नवी दिल्लीतील मुख्यालय ‘६ डीडीयू मार्ग’ येथे स्थलांतरित झाल्यावर ११, अशोका रस्त्यावरील जुन्या मुख्यालयाकडे कोणी फिरकेनासे झाले. हेच भाजपच्या पथ्यावर पडले. मोदी-शहा जोडीने येथेच २०१९ ची वॉर रूम बनवण्याचे मागच्याच वर्षी ठरवले. निवडणुकीच्या तोंडावर सत्तारूढ पक्षाच्या या वॉर रूमला अहोरात्र...
मार्च 12, 2019
लहानपणी नागरिक शास्त्राच्या पुस्तकात शिकवलं होतं, मोठ्यांकडून ऐकलं होतं... संसद म्हणजे लोकशाहीचं मंदिर, लोकसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव! कळायला लागलं, तसं अटल बिहारी वाजपेयी आदर्श पंतप्रधान वाटायचे, मनमोहन सिंह संयमी वाटायचे, तर आता मोदी आक्रमक वाटतात... दिल्लीला संसदेत गेल्यावर लोकसभा-...
मार्च 12, 2019
लहानपणी नागरिक शास्त्राच्या पुस्तकात शिकवलं होतं, मोठ्यांकडून ऐकलं होतं... संसद म्हणजे लोकशाहीचं मंदिर, लोकसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव! कळायला लागलं, तसं अटल बिहारी वाजपेयी आदर्श पंतप्रधान वाटायचे, मनमोहन सिंह संयमी वाटायचे, तर आता मोदी आक्रमक वाटतात... दिल्लीला संसदेत गेल्यावर लोकसभा-...
मार्च 11, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष जाहीरनामे घेऊन बाहेर पडतील. आश्‍वासनांचा महापूर दारात येईल. या पार्श्‍वभूमीवर सजग पुणेकर म्हणून आपले प्रश्‍न आणि त्या प्रश्‍नांवर तज्ज्ञांनी सुचविलेली उत्तरे ‘सकाळ’मध्ये प्रकाशित करीत आहोत. या चर्चेतून पुणेकरांचा जाहीरनामा तयार व्हावा...
मार्च 11, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष जाहीरनामे घेऊन बाहेर पडतील. आश्‍वासनांचा महापूर दारात येईल. या पार्श्‍वभूमीवर सजग पुणेकर म्हणून आपले प्रश्‍न आणि त्या प्रश्‍नांवर तज्ज्ञांनी सुचविलेली उत्तरे ‘सकाळ’मध्ये प्रकाशित करीत आहोत. या चर्चेतून पुणेकरांचा जाहीरनामा तयार व्हावा...
मार्च 10, 2019
ज्यांना राजकारण म्हणून अभ्यास करायचा आहे, भारतीय निवडणुका कशा पद्धतीनं लढल्या जातात, हे जाणून घ्यायचं आहे; निवडणुकांची हवा कशी तयार होते आणि नेते ती कशी तयार करतात, याची माहिती घ्यायची असेल तर एक चांगलं पुस्तक बाजारात आलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे "डेमॉक्रासी ऑन द रोड'. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रुचिर...
फेब्रुवारी 11, 2019
नवी दिल्ली: 'ज्यांच्या हातात चहाचा उष्टा कप द्यायला हवा, त्यांच्या हातातच जनतेने देश सोपवला आहे.' असे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पोस्टरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली जात आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये एक व्हिडीओही आहे....
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
नोव्हेंबर 30, 2018
गुजरातमधील पाटीदार समाजाचे तरुण नेते हार्दिक पटेल काही महिन्यांपर्यंत आरक्षण मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचे आकर्षण होते. आता भूमिका बदलल्या आहेत. गेल्या १५ नोव्हेंबरला महाराष्ट्रात मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल सरकारला सादर केल्यानंतर मराठ्यांना आरक्षण मिळणार हे जवळपास...
सप्टेंबर 04, 2018
भोपाळ : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेल्या मध्य प्रदेशात कॉंग्रेसने इच्छुकांसमोर सोशल मीडियावर कार्यरत असण्याचे आव्हान उभे केले आहे. फेसबुक आणि ट्‌विटवर "ऍक्‍टिव्ह' असणाऱ्यांचा उमेदवारीसाठी विचार केला जाईल, असे पक्षाने स्पष्ट केले असून, त्याचे निकषही एका पत्रकाद्वारे नमूद केले आहेत. ...
ऑगस्ट 27, 2018
नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतील आगामी कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात येणार आहे. संघावर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांनाच या कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यात येणार असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 17 ते 19 सप्टेंबरदरम्यान हा कार्यक्रम ...
जून 04, 2018
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला फेसबुक, ट्‌विटर यांसारख्या सोशल मीडियावर पर्यटन फ्रेंडली बनविण्यासाठी सोशल मीडिया एजन्सी नियुक्त करण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतला आहे. या संदर्भात दिल्ली सरकारच्या पर्यटन विभागाने एक आराखडा तयार केला असून, त्यातील एक सोशल मीडिया एजन्सी नियुक्त करण्यात येणार आहे....
एप्रिल 10, 2018
नवी दिल्ली - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दलित-आदिवासी विरोधी आहेत,’ असा थेट हल्ला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. मोदी हे जातीयवादी असल्याचे शेलके विशेषणही त्यांनी वापरले. विशेष म्हणजे, राहुल गांधी उपोषणासाठी दुपारी १२.४५ च्या सुमारास पोचले. यावरूनही भाजपने त्यांना लक्ष्य केले. ‘...
मार्च 31, 2018
नवी दिल्ली : पेपरफुटीमुळे चौफेर टीकेला सामोरे जाणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेच्या हॉलमध्ये आणले आहे. इयत्ता बारावीच्या अर्थशास्त्र विषयाची फेरपरीक्षा 25 एप्रिल रोजी होणार असून, दहावीच्या गणिताचा पेपरही जुलैमध्ये होण्याची शक्‍यता असून, याबाबत...
मार्च 25, 2018
सध्या अनेक राज्यांचं राजकारण हे त्या त्या राज्याच्या पातळीवर न राहता 'दिल्लीकेंद्रित' होत चाललं आहे. राज्यांच्या राजकारणातले विषय राष्ट्रीय पातळीवरून ठरवले जात आहेत व त्यामुळं राज्यातल्या नेतृत्वाला अवकाशच शिल्लक राहताना दिसत नाही. परिणामी, राज्यांचं राजकारण हे प्रश्‍न आणि नेतृत्व या दोन्ही...
फेब्रुवारी 18, 2018
नेहरू-पटेल ही नसलेली जुगलबंदी पुन्हा आताच का सुरू होते आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. अर्थव्यवस्थेतली सुधारणा, नोकऱ्यांची उपलब्धता, औद्योगिकीकरण, गुंतवणूक, शिक्षण, आरोग्य यातल्या कुठल्या आघाडीवर सांगण्यासारखं काही घडलं का, याचा ताळेबंद मांडायची वेळ जवळ येते आहे. ‘६० वर्षांत ‘त्यांनी’ काही केलं...
फेब्रुवारी 11, 2018
राजकीय पक्षांना देणग्या दिल्या जातात. या देणगीदारांमध्ये परकीय कंपन्याही असतात. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोघंही अशा देणग्यांचे लाभार्थी आहेत. या देणग्यांबाबतच्या भूमिकेविषयी दोहोंचंही संगनमत असतं, हे विशेष. परकीय कंपन्यांकडून मिळणाऱ्या अशा देणग्या न्यायालयानं बेकायदा ठरवलेल्या...
नोव्हेंबर 25, 2017
नवी दिल्ली : 'जर दिल्ली पोलिस आमच्या नियंत्रणात असते तर आम्ही त्यांना चांगलाच धडा शिकवला असता', असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली सरकारच्या अधिकारांबाबत केजरीवालांकडून टीका केली जात आहे. त्यानंतर आता त्यांनी पोलिस यंत्रणेबाबत वक्तव्य केले आहे....