एकूण 7 परिणाम
मे 21, 2019
दिल्लीतील सत्तेचा राजमार्ग असलेल्या उत्तर प्रदेशात ‘मोदी फॅक्‍टर’ भाजपला तारेल का, हा प्रश्‍न सध्या येथील राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. यंदा राज्यात भाजप अडचणीत होता; त्यामुळे या प्रश्‍नाला महत्त्व आहे.  लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशाने भाजपला मोलाची साथ देत ८० पैकी ७३ जागा पदरात...
मे 14, 2019
नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी 543 मतदारसंघांपैकी तब्बल 301 मतदारसंघांत प्रचारसभा घेतल्या आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी जानेवारी महिन्यापासून 1.51 लाख किलोमीटर प्रवास केला आहे. शहा यांच्या राजकीय कार्यक्रमामध्ये 2019मधील निवडणूक प्रचार...
एप्रिल 25, 2019
वाराणसी : सदतीस अंश सेल्सिअसचे रणरणते ऊन. कार्यकर्ते घामाघूम झालेले, प्रत्येक जण आपल्या लाडक्‍या खासदाराच्या दर्शनासाठी आतुर झालेला. काशीसह उत्तर प्रदेशच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाजप कार्यकर्त्यांमुळे रस्ते अक्षरशः गजबजून गेले होते. 'भोलेनाथ भोलेनाथ'च्या आणि "मोदी मोदी'च्या गजरात सायंकाळी...
एप्रिल 25, 2019
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांची पुन्हा सत्ता आली तर यासाठी पूर्णपणे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जबाबदार असतील असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. राहुल गांधींनी ट्विटरवर म्हटले होते की, आम्ही आम आदमी पक्षाला दिल्लीतील लोकसभेच्या 4 जागा...
एप्रिल 17, 2019
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आज म्हणाले, राज यांच्या सभांना महाराष्ट्राबाहेरूनही मागणी येतेय. नियोजन चाललंय... त्यांना विचारलं, वारणसीमध्ये सभा घेताय का? उत्तर आलं, कोलकत्यातून विचारणा झालीय. पाहतोय आम्ही कसं जमतंय ते... वाराणसीत राज ठाकरे यांची सभा झालीच, तर ती एेतिहासिक ठरेल हे...
एप्रिल 09, 2019
औसा : या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कर्णधाराविना लढत आहे. त्यामुळे ते आमच्यासमोर काय टिकणार? यापुढे लोक मनोरंजनासाठी राहुल गांधींची सभा पाहतील, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर केली.  लातूर जिल्ह्यातील औसा येथे आज (...
एप्रिल 06, 2019
नांदेड : काँग्रेसला देशात दोन पंतप्रधान हवे आहेत. एक दिल्लीत आणि दुसरा जम्मू-काश्मिर मध्ये. 'आप्सा' कायदा रद्द करून देशातील जवांनांच्या जिवावर उठली आहेत. काँग्रेस पाकिस्तानकडून पैसे घेणाऱ्या अलिप्तवाद्यांची मदत घेत आहेत. भारताचे तुकडे करु पाहणाऱ्या लोकांची साथ देण्यासाठी सरसावली आहे. नांदेडकरांना...