एकूण 49 परिणाम
जून 30, 2019
विधानसभेसाठी चर्चा करण्याचा राहुल गांधी यांचा आदेश  नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात बसलेल्या दणक्‍यानंतर आता विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीसोबत मैत्रीसाठी कॉंग्रेस कासावीस झाला आहे. दिल्लीत आज झालेल्या बैठकीत अध्यक्ष राहुल गांधींनी महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांना "वंचित'ला सोबत...
एप्रिल 21, 2019
देश एका स्थित्यंतरातून जात असल्याने यंदाची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. अशावेळी ‘निवडणूक काय नेहमीचीच तर आहे’, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. देशातील राजकीय स्थितीचा अचूक अंदाज घेऊन पुणेकर आपला ‘कल’ नोंदवितात. त्यामुळे पुणेकरांचा कल कोठे आहे, याबाबत राजकीय नेत्यांनाही...
एप्रिल 04, 2019
जाहीर सभा, पक्षाचे व्यासपीठ, सभांमध्ये राहुल गांधी यांची आदर्शवादी वाक्‍ये टाळ्या घेऊन गेली; पण राजकीय व्यवहार्यता आणि अपरिहार्यतेने त्यांच्या वाक्‍यांना मुरड घालत ऐनवेळी पक्षात येणाऱ्यांना, सातत्याने घराणेशाहीने उमेदवारी करणाऱ्यांच्या घरातच पुन्हा उमेदवारी देणे गांधींना भाग पडल्याचे चित्र आहे. ‘...
मार्च 31, 2019
मुंबई - महाराष्ट्रासारख्या क्रमांक दोनच्या जागा असलेल्या राज्यात काँग्रेस पक्षामध्ये सध्या जे काही सुरू आहे, ते पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना व्यथित करणारे आहे. आपापले मतदारसंघ शाबूत ठेवायचे असतील तर एकदिलाने काम करा. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुका येत आहेत हे लक्षात ठेवा; असा सज्जड दमवजा इशारा आज...
मार्च 15, 2019
मुंबई - ‘स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे नगर जिल्ह्यात महत्त्व ते काय, असा उल्लेख करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १९९१ च्या निवडणुकीचे उल्लेख काढल्याने सुजय दुखावला अन्‌ त्याने भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. माझ्या दिवंगत वडिलांबद्दल असे उद्‌गार काढणे अयोग्य होते,’’ अशी खंत...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे - आम आदमी पक्षाने पुणे लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. ‘समृद्ध महाराष्ट्र आघाडी’च्या माध्यमातून राज्यातील छोट्या पक्षासोबत आघाडी करीत राज्यातील दहा जागा लढण्याची घोषणा केली आहे. राज्यातील जनतेला भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना पर्याय देण्यासाठी ‘आप’ने...
जानेवारी 26, 2019
मुंबई - प्रियांका वद्रा राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्या उत्तर प्रदेशातून आगामी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चेने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रियांका उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीच्या मैदानात उतरल्या तरी, त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटण्याच्या शक्‍यतेने भाजप नेत्यांना...
जानेवारी 25, 2019
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीच्या विरोधात आकाराला येऊ घातलेल्या महाआघाडीत धुसफूस सुरू झाली आहे. समाजवादी पक्षाने आघाडीकडे लोकसभेच्या एका जागेची मागणी केली असून, ती मान्य न झाल्यास महाराष्ट्रात १० जागा लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. काँग्रेसने...
जानेवारी 17, 2019
युतीचा सस्पेन्स कायम; दोन्ही गोटांत हालचालींना वेग  मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या युतीचा सस्पेन्स कायम असल्याने दोन्ही पक्षांच्या आमदार-खासदारांच्या गोटात िंचंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कामानिमित्त मंत्रालयात आलेले लोकप्रतिनिधी युतीच्या भवितव्याबाबत चर्चा...
जानेवारी 16, 2019
नगर- मी दिल्लीत काम करण्यास इच्छुक असून, बारामती लोकसभा मतदार संघातूनच आपण निवडणुक लढवणार असल्याचे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज (ता.16) स्पष्ट केले. त्याचबरोर राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेसाठी पाच जागा हव्या आहेत. पाच जागांसाठी राष्ट्रीय लोकशाहीकडे आग्रही असल्याचेही जानकर यांनी स्पष्ट केले...
जानेवारी 03, 2019
मुंबई - 'मोदीत्वापासून देश दूर जावू लागला असून, लोकसभेच्या मुंबईतील तीन-चार जागांवर उमेदवार हमखास निवडून येणार,' असे सांगणाऱ्या अंतर्गत अहवालामुळे कॉंग्रेसमध्ये चैतन्य पसरले आहे. अशातच सर्वांना एकत्रित ठेवण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा, असे ठरविण्यात आले आहे....
डिसेंबर 18, 2018
सोलापूर - 'कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर झालेल्या "महाराष्ट्र बंद'मध्ये माझेही कार्यकर्ते होते. प्रकाश आंबेडकर यांना या "महाराष्ट्र बंद'चे श्रेय घेऊन दिल्लीचा नेता व्हायचे आहे. त्यांनी खुशाल दिल्लीचा नेता व्हावे, मी आपला गल्ली- बोळाचाच नेता बरा,'' अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी...
ऑक्टोबर 19, 2018
मुंबई - शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा हा ‘ऐतिहासिक’ ठरणार, त्यात ‘महत्त्वपूर्ण घोषणा’ होणार, अशा अपेक्षा शिवाजी पार्कवर घोंघावत असलेल्या वाऱ्यात उडवून लावत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी आपल्या तडफदार भाषणात नेहमीप्रमाणे ‘विचारांचेच सोने’ लुटले.  शिवसैनिकांच्या, त्यातही युवा...
ऑक्टोबर 13, 2018
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आघाडी निश्‍चित झाली असून, कॉंग्रेसच्या पाच मतदारसंघावर "राष्ट्रवादी'ने दावा केला आहे. या वेळी "राष्ट्रवादी'ला कॉंग्रेसकडील किमान तीन अतिरिक्‍त लोकसभा मतदारसंघ हवे आहेत. त्याबाबतचा प्रस्तावच शुक्रवारी कॉंग्रेसला देण्यात आल्याची...
ऑगस्ट 28, 2018
मुंबई: आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीचे वारे आजपासून खऱ्या अर्थाने घोंघावू लागले आहे. आज दिल्लीत पंतप्रधानांच्या उपस्थितीत भाजपच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होत आहे. तर राष्ट्रवादी काॅग्रेसच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी देशभरातील नेते दिल्लीत दाखल झाले आहेत.  त्याचबरोबर, मुंबईत...
ऑगस्ट 03, 2018
मुंबई- महाराष्ट्रात आम आदमी पक्ष जन नायकांच्या शोधात आहे. मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी संपर्क करण्याचे आवाहन आज (ता.03) पुण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षातर्फे करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा लढत आम आदमी पक्षाचा जन्म झाला. दिल्लीचे मुख्यमंत्री...
जुलै 25, 2018
राळेगणसिद्धी - लोकपाल कायद्यासाठी प्रथम दिल्लीत व नंतर राळेगणसिद्धीत आंदोलन केल्यावर कायदा अस्तित्वात आला. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दिल्लीत आंदोलन झाले होते. आता राळेगणसिद्धीत आंदोलन करून कायद्याची अंमलबजावणी करण्यास सरकारला भाग पाडू, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी "सकाळ'शी...
जून 02, 2018
नागपूर : 'सध्या शेतकऱ्यांचा संप चालू आहे, पण आम्ही शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी खूप काही केले, पण काही केल्या शेतकऱ्यांच्या समस्या कमी होत नाहीत. खतांच्या किंमती कमी केल्या, पण शेतकऱ्यांना उत्पादनाचा भाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या समस्या या काही आज तयार झालेल्या नसून वर्षानुवर्षांच्या समस्यांवर...
मे 10, 2018
मुंबई : महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात जामीन मिळाल्याची माहिती माझ्या निकटवर्तीयांनी दिल्यानंतर मला सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पहिला फोन आल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली. छगन भुजबळ यांना आज (गुरुवार) केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज...
मे 03, 2018
मुंबई : आघाडी धर्मात सतत काँग्रेसला बॅकफुटवर ढकलण्याची परंपरा राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळीही कायम ठेवली. लातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघ काँग्रेसकडून हिसकावून घेतल्यानंतर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ देखील स्वत:कडेच राखण्यात राष्ट्रवादीने यश मिळवले. राजकारणात...