एकूण 9253 परिणाम
जुलै 24, 2019
नवी दिल्ली : विविध चर्चांमध्ये आपापल्या पक्षीय भूमिकांना अनुसरून तावातावाने वाद घालणाऱ्या राज्यसभेतील वातावरण आज मात्र भावपूर्ण झाले होते... डी. राजा आणि डॉक्टर मैत्रेयन यांच्यासह पाच सदस्य वरिष्ठ सभागृहाच्या प्रथेप्रमाणे निवृत्त झाले... त्यांना निरोप देताना राज्यसभेने पक्षीय भूमिकांचे भेदाभेद...
जुलै 24, 2019
कोल्हापूर - राज्यात भाजप-सेना युतीचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्षांशी आघाडी करणे, ही काँग्रेस-राष्ट्रवादीची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने त्यांनी मनसे व वंचित आघाडीशी चर्चा करावी. त्यांनी चर्चा केली नाही तर आम्ही देखील स्वतंत्रपणे विधानसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. वंचित आघाडीसह इतर...
जुलै 24, 2019
बंगळूर : मावळते मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सभागृहात निरोपाचे भाषण करताना भाजपच्या धोरणावर जोरदार हल्ला केला. या सगळ्या घडामोडींच्या माध्यमातून आपण लोकांना कोणता संदेश देऊ पाहत आहोत, असा सवाल करताना त्यांनी मी योगायोगाने राजकारणात आलो. मी राजकारणात येऊ नये, अशीच माझ्या पत्नीचीही इच्छा होती. सत्ता...
जुलै 24, 2019
सातारा - विधानसभेच्या निवडणुकांची धामधूम सुरू होण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाने पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी बैठक करत रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. विधानसभा निवडणुकीचे घुमशान जवळ...
जुलै 24, 2019
सातारा - येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने जय्यत तयारी केली असून, तळागाळापर्यंत शिवसेना पोचविताना प्रभागनिहाय शाखाप्रमुखांची नेमणूक केली आहे. जिल्ह्यात आठ हजार शाखाप्रमुखांची नेमणूक पूर्ण झाली असून, येत्या शनिवारी (ता. २७) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिनी भगवा सप्ताहाच्या...
जुलै 24, 2019
48 लाख शेतकरी प्रतीक्षेत; केंद्राचा हिस्सा जमा होईना सोलापूर - मागच्या वर्षीचा रब्बी पीकविमा भरलेल्या राज्यातील 48 लाख शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. पावसाअभावी राज्यात दुष्काळाचे सावट गडद होत असतानाच राज्य सरकारकडून पीकविम्याची रक्‍कम वेळेत न मिळाल्याने आता केंद्राचा हिस्सा...
जुलै 24, 2019
आठ विधानसभा मतदारसंघांतून 53 जणांनी मागितली उमेदवारी पुणे - शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांत 53 इच्छुकांनी कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. सर्वाधिक इच्छुक कसबा आणि शिवाजीनगर मतदारसंघांमधून असून; तेथे प्रत्येकी 12 जणांनी उमेदवारी मागितली आहे. तर, पर्वतीमधून तिघांनी उमेदवारी मागितली आहे....
जुलै 24, 2019
लातूर - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादेत होणार, हे निश्‍चित झाल्यानंतर आता संमेलनाध्यक्ष कोण, याबाबात साहित्यवर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या पदासाठी निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर, कविवर्य ना. धों. महानोर, साहित्यिक रा. रं. बोराडे, सुधीर रसाळ या साहित्यिकांची नावे चर्चेत आहेत....
जुलै 24, 2019
प्रदीर्घ कालावधीनंतर कॉलेज कॅंपसमध्ये सार्वत्रिक मतदानाद्वारे निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळणार आहे. निवडणुकांमध्ये राजकीय हस्तक्षेपास मनाई केली आहे. परंतु राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांच्या आरोप-प्रत्यारोपातून लढाईची चुणूक पहायला मिळत आहे. निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडण्याची प्रमुख जबाबदारी...
जुलै 23, 2019
पुणे : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात सोमवारी झालेल्या मेळाव्यात दोन महिला पदाधिकाऱ्यांचा विनयभंग करण्याचा प्रकार घडला.  या महिलांनी तिथे उपस्थित पुरूष पदाधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली. मात्र, विषय वाढेल आणि पक्षाची बदनामी होईल असे सांगून या प्रकाराकडे दुर्लक्ष...
जुलै 23, 2019
कर्नाटकात कॉंग्रेस सरकार पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे कॉंग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीनंतर न लावता आलेली शिस्त, असे म्हणता येईल. पक्षातील उमेदवार निवडून आल्यानंतरही हा पक्ष त्या उमेदवाराला पक्षाचा मानत नव्हता. केवळ सत्ताकांक्षेने त्यांना पछाडले होते.  पक्षासाठी काम करायचे असते, पक्षाला...
जुलै 23, 2019
हिंगोली : जिल्‍ह्‍यात राष्ट्रवादी पक्षाकडून मंगळवारी (ता.२३) इच्‍छूक उमेदवारांच्‍या मुलाखती घेण्यात आल्‍या असून तीन विधानसभा मतदारसंघातून चार इच्‍छूक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. येथील राष्ट्रवादी भवनमध्ये माजीमंत्री फौजिया खान, बळीराम कडते, पक्ष निरीक्षक महम्‍मद खान,...
जुलै 23, 2019
पिंपरी : शहराच्या विकासाची वीट रचणाऱ्या अजित दादांना पिंपरी-चिंचवडकरांनी खाली पाहायल लावलं, अशी खंत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे फर्डे वक्ते धनजंय मुंडे यांनी सोमवारी रात्री पिंपरी-चिंचवडमध्ये व्यक्त केली. शहर बेस्ट करूनही पक्ष व दादांचा पालिका निवडणुकीत पराभव...
जुलै 23, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध पक्षांकडून दौऱ्यांचे आयोजन केले जात आहे. त्यानंतर आता भाजपकडून 'महाजनादेश यात्रा' काढण्यात येणार आहे. एक ऑगस्ट ते 31 ऑगस्ट संपूर्ण महिनाभर ही यात्रा पार पडणार आहे. या महिन्यात मुख्यमंत्र्यांचे विविध कार्यक्रम आहेत. त्यामुळे ते महिनाभर...
जुलै 23, 2019
पुणे : आपल्याला काँग्रेसमुक्त भारत नकोय, तर काँग्रेस संस्कृतीमुक्त देश करायचा आहे, अशी घोषणा करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच भाजप संस्कृती काय असते, हे सोमवारी (ता. 22 जुलै) पुण्यात दाखवून दिले. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या...
जुलै 23, 2019
चाळीसगाव ः शहरातील शुभम प्रोव्‍हीजन येथे तब्‍बल ३ लाख ९० हजार रुपये किमतीचे बनावट टाटा कंपनीचे मीठ जप्‍त करण्‍यात आले. ही कारवाई मुंबई येथील आय.पी. इन्व्हेस्टिगेशन डिटेक्‍टीव्‍ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्‍या अधिकाऱ्यांनी आज दुपारी केली. या कारवाईमुळे किराणा दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.  शहरातील...
जुलै 23, 2019
सातारा - भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या नेत्यांच्या गेल्या आठवडाभरातील वक्तव्यांमुळे युती पुन्हा तुटण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशा परिस्थितीला सामोरे जावे लागल्यास भारतीय जनता पक्षाला जिल्ह्यात प्रबळ उमेदवारांसाठी फारशी शोधाशोध करावी लागणार नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे काही...
जुलै 23, 2019
बंगळूर : युती सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाचे नाट्य सोमवारी रात्री प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढवत राहिले. अखेर रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी अध्यक्षांनी कामकाज मंगळवारी (ता.23) सकाळी दहापर्यंत स्थगित केल्याचे जाहीर केले आणि आजच्या दिवसापूरता या नाट्यावर पुन्हा एकदा पडदा पडला. त्यामुळे आज कर्नाटकमधील...
जुलै 23, 2019
बंगळूर : विश्वासदर्शक ठरावावर मतदानास विलंब केल्यास अनैतिकता ठरते; मग आमदारांना पळवून नेऊन त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणे नैतिकता आहे का, असा प्रश्न ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी केला. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढविला.  ते...
जुलै 23, 2019
मार्केट यार्ड - 'राज्यात भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या ताकदीवर सरकार आणायचे असेल, तर किमान 1 कोटी 67 लाख मते हवी आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात 1 कोटी 70 लाखांपेक्षा जास्त मते मिळविण्यासाठी प्रयत्न करून शतप्रतिशत भाजपचे स्वप्न साकार करा,'' असा मंत्र पालकमंत्री आणि भाजपचे...