एकूण 483 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
माथेरान : मिनी ट्रेन व रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीबाबत मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी माथेरानमधील सर्वपक्षीय नेत्यांसोबत सोमवारी (ता. १४) बैठक घेतली. दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन मिनी ट्रेन पुन्हा धावू लागण्यास चार ते सहा महिने लागतील, असे त्यांनी सांगितले. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण...
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - सत्ताभक्षक नशा डोक्‍यात घुसली की त्याचे काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणून दोन्ही काँग्रेसकडे पाहता येईल. सत्तेच्या जोरावर त्यांनी पैशांच्या तुंबड्या भरल्या. त्यांची चौकशी करायची नाही, तर करायची कोणाची? सत्तेची लालसा असणाऱ्या काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेसचा विनाश अटळ असल्याचे शिवसेना...
ऑक्टोबर 15, 2019
अलिबाग : महिलांना 50 टक्के आरक्षणाची चर्चा सुरू असली तरी रायगड जिल्ह्यातील शेकाप, भाजप आणि शिवसेना या प्रमुख राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीत महिलांना उमेदवारीपासून दूर ठेवलेले आहे. जिल्ह्यातील सात मतदार संघात 78 उमेदवार आहेत. त्यामध्ये अवघ्या सात महिला आहेत. त्यामुळे महिलांमध्ये नाराजीचा सूर...
ऑक्टोबर 07, 2019
लातूर : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा जागा वाटपात शिवसेनेला सुटल्याने नाराज झालेले भारतीय जनता पक्षाचे नेते रमेश कराड यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. बंडखोरी करून ते निवडणूक लढवणार याचीही चर्चा सुरु होती. पण अर्ज मागे शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमदेवारी अर्ज मागे घेतला आहे....
ऑक्टोबर 06, 2019
सातारा : जनतेला तुम्ही म्हणाला होता, की हा मोदी कोण? कोण लागून गेला, त्याला घाबरायचे काय काम? आमच्याकडे मोदी पेढेवाला आहे; पण आता पेढेवाला नाही का? 15 लाख दिले नाहीत, नोटाबंदीने उद्योग बंद पडले. हे सगळे तुम्ही विसरून गेला का? दिलेली वचने तुम्ही न पाळून लाखो जनतेला फसविले आहे. ही शोभणारी गोष्ट नाही...
ऑक्टोबर 04, 2019
रेणापूर (जि. लातूर) - लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याच्या निषेधार्थ आज (ता. चार) पिंपळफाटा (रेणापूर) येथे भाजप कार्यकर्त्यांनी एक तास रास्ता रोको आंदोलन केले.  रेणापूर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व तब्बल 25 वर्षे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी केले. मतदार संघाच्या...
ऑक्टोबर 04, 2019
जळगाव ः राज्य आणि देशात कॉंग्रेसची गेल्या लोकसभा निवडणुकीत पार दैना उडाली. तरीही पक्षातील नेत्यांची धुंदी काही उतरलेली दिसत नाही. एक एक करून अनेक नेते राज्यातील कॉंग्रेस धुरिणांना कंटाळून पक्ष सोडून गेले, पण या नेत्यांना त्याच्याशी घेणेदेणे नाही. आता उरलीसुरली कॉंग्रेसही संपविण्याच्या...
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई : राष्ट्रवादीचे फायर ब्रँडनेते राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिवसेनेने मोठी खेळी केली असून, मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद हिला मुंब्रा-कळवा मतदारसंघातून आव्हाडांच्या विरोधात विधानसभेच्या रिंगणात शिवसेनेने उतरवले आहे. दिपाली सय्यदने शिवसेनेत प्रवेश केला आहे. तिला...
ऑक्टोबर 02, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाने उत्तर विधानसभा मतदारसंघात एन. डी. बापू लाड यांना, तर शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघात भारत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षासह कष्टकरी जनतेचे पाठबळ लाभणार आहे, असा विश्‍वास माजी आमदार संपतबापू पवार-...
सप्टेंबर 30, 2019
मंगळवेढा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे अजून युतीसह उमेदवार निश्चित केले नसताना पंढरपूर मतदारसंघावर भाजपने आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अस्तित्वावर घाला घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष येताळा भगत यांनी व्यक्त केला. शिवसेनेकडे...
सप्टेंबर 26, 2019
नागपूर :  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने खोटा गुन्हा दाखल केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच युवक कॉंग्रेसच्यावतीने संविधान चौकात अर्धनग्न आंदोलन करून निषेध नोंदवला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही निवडणुकीसाठी षड्‌यंत्र रचल्याचा आरोप करून सरकारवर टीका केली. पवार...
सप्टेंबर 23, 2019
नेसरी - कार्यकर्ते आणि बाबा कुपेकर घराण्याचे नाते राजकारणापलीकडचे आहे. निवडणूक न लढविण्याची घोषणा करताना कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर करण्याचा हेतू कदापिही नव्हता.  कार्यकर्ते अंतःकरणापासून बोलले. त्या भावनांचा आदर निश्‍चितच आहे. म्हणून चंदगड मतदारसंघातून निवडणूक लढवायची की नाही, याबाबत...
सप्टेंबर 22, 2019
कोल्हापूर - ‘‘शोषण व भ्रष्टाचारमुक्त समाजव्यवस्था निर्माण करण्याचा आग्रह भारतीय कम्युनिस्ट पक्षाने धरला आहे, सर्वसामान्यांच्या जगण्याशी निगडित प्रश्‍नांवर याच पक्षाने आवाज उठवला, येणाऱ्या निवडणुकीत या पक्षाचा आवाज बुलंद करण्यासाठी सर्वांनी पाठबळ द्यावे, त्यासाठी उमेदवार कोण आहे,...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभेचा मुहूर्त एकदाचा ठरला...आता तीस दिवस प्रत्येक चेंडू (क्षण) महत्त्वाचा! आजच्या घडीला जिल्ह्यात सर्वांत बलाढ्य पक्ष म्हणून भाजपचीच हवा आहे. महाजनादेश यात्रेने यात रंग भरले असले तरी ही निवडणूक वेगळी आहे. कारण सत्ताधारी म्हणून भाजपच्या कारभारावर जनता मतयंत्रातून आपले मत नोंदविणार...
सप्टेंबर 22, 2019
‘हिंदी ही देशात समान भाषा असायला हवी’ असं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ‘हिंदी दिवसा’निमित्त नुकतंच सांगितलं. मात्र, वादाचं आग्यामोहोळ उठलेलं दिसताच त्यांनी सारवासारवही केली. शहा यांच्या या वक्तव्याला कडाडून विरोध झाला तो साहजिकच दक्षिणेकडच्या राज्यांतून, त्यातही तमिळनाडूतून. हिंदीभाषक राज्ये...
सप्टेंबर 18, 2019
ब्रह्मपुरी (सोलापूर) : येत्या काही दिवसांवर  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असून, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा पाण्यासाठी राजकीय वातावरण तापले असून, जो तो आपल्या परीने श्रेय घेण्यासाठी मतदार राजासाठी आकर्षित करू लागला आहे. दरम्यान, पंढरपूर विधानसभा मतदार संघात...
सप्टेंबर 17, 2019
औरंगाबाद - सत्तर वर्षांपासून मराठवाड्याच्या रेल्वे विकासाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. वेळोवेळी आंदोलने करूनही रेल्वेचे प्रश्‍न सुटत नाहीत. संपूर्ण देशभर रेल्वेचा विकास होत असताना मराठवाड्याच्या वाट्याला मात्र उपेक्षाच आहे. दुहेरी मार्ग आणि इलेक्‍ट्रिफिकेशनच्या महत्त्वाच्या प्रश्‍नासह अनेक प्रश्‍न...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - पुणे महापालिकेच्या इमारतीमध्ये होणाऱ्या आंदोलनांवर बंदी घालण्यात आली आहे. यापुढे संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी महापालिका भवनाच्या आवारातील हिरवळीवर आंदोलन करावे, असा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत सोमवारी झाला. विविध संस्था, संघटना त्यांच्या मागण्यांसाठी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर...
सप्टेंबर 09, 2019
आळेफाटा  :  पिंपळगाव जोगा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय कार्यालय सिंचन व्यवस्थापनासाठी नारायणगाव येथून अळकुटी (ता. पारनेर) येथे हलविण्याचा शासनाने घेतलेला निर्णय जोपर्यंत रद्द होत नाही, तोपर्यंत आळेफाटा (ता. जुन्नर) येथील मुख्य चौकात आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करीत 'राष्ट्रवादी युवक...
सप्टेंबर 09, 2019
सत्ताधारी भाजपसाठी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ संवेदनशील मानला जात आहे. एकनाथराव खडसे यांची उद्विग्नतेची कोंडी फोडणारी ही विधानसभा निवडणूक राहील. जिल्ह्याला भाजपचा बालेकिल्ला बनविण्यासाठी जंग जंग पछाडणारे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार एकनाथराव खडसे यांच्यासारख्या नेत्यावर "हमे तो अपनोंने...