एकूण 375 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : राज्याच्या विकासाची चाबी मतदारांच्या हातात आहे. नव्याने राजकारणात आलेल्या आप पक्षाने दिल्ली राज्यात सत्तेत येताच सर्वसामान्य जनतेसाठी पाच वर्षांत जे करून दाखवले ते महाराष्ट्रात सत्ता उपभोगलेल्या कोणत्याच पक्षाला 70 वर्षांत करता आले नाही. आम आदमी पक्षाच्या उमेदवारास...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : विधासभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम आता वाढू लागली आहे. लहान- मोठ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते त्यासाठी अहोरात्र झटत आहे. संपूर्ण पुणे शहराच्या विकासासाठी, या राजकीय पक्षांचे मुद्दे कोणते असतील, या बाबतचा प्राधान्यक्रम आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट...
ऑक्टोबर 15, 2019
सोलापूर : युतीमध्ये बंडखोरी करणाऱ्यांवर शिवसेनेने कारवाई सुरु केली असून, शिवसेनेने तब्बल 14 जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने निष्ठावंतांना डावललं म्हणून अनेक शिवसैनिकांनी बंडखोरी केली...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे : सरकार बदलले तरीही पुण्यातील प्रश्‍न कायम आहेत. महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे नेते व भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील हे कोथरुडकरांवर लादलेले ‘पॅराशूट’ उमेदवार आहेत, असा टोला आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय प्रवक्ते राघव चड्डा यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांना ‘आप’चे उमेदवार डॉ. अभिजित मोरे...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : भाजप सोबत महायुतीची घोषणा केलेल्या  शिवसेनेने आज, आपला स्वतंत्र वचननामा जाहीर केला. युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी वचननामा प्रसिद्ध केला. 'हीच ती वेळ' असं वचननाम्याला नाव देण्यात आलंय. भाजपसोबत युती असताना, स्वतंत्र...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे : दिल्लीच्या 'आप' मॉडेलनुसार खासगी शाळांपेक्षा सरकारी शाळा चांगल्या करु, शिक्षण हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी, 10-12वीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी मोफत प्रशिक्षण, यांसारखी विविध प्रकारची आश्‍वासने आम आदमी पक्षाच्या (आप) पर्वती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदिप सोनावणे यांनी...
ऑक्टोबर 10, 2019
मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार अनोख्या शकला लढवतायत. त्यातच जालन्यातील परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या उमेदवाराने आयडियाची कल्पना केलीये. कायमच  उमेदवार हे जनतेला आश्वासनं देतात आणि निवडले गेलेत की सर्व आश्वासनं पद्धतशीर विसरतात...
ऑक्टोबर 10, 2019
जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत काट्याच्या लढतीचे चित्र आहे. लोकसभेतील विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलाय, दुसरीकडे पराभवाचे उट्टे काढण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. सध्यातरी युती आणि आघाडी दोन्हीही तुल्यबळ आहेत.  राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार...
ऑक्टोबर 08, 2019
मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा आज (ता. 8) दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दसरा मेळावा आल्याने शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्‍यता असून या मेळाव्यातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचाराचे रणशिंग फुंकतील. आदित्य ठाकरेंचा निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 08, 2019
उस्मानाबाद ः उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात 11 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या मुदतीत सोमवारी (ता. सात) एकूण अकरा जणांनी उमेदवारी मागे घेतली. दरम्यान, युती व आघाडीत सरळ दुरंगी लढत होत असली तरी अपक्षांसह अन्य पक्षांच्या उमेदवारीमुळे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबईः कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने अभिनेत्री दीपाली सय्यदला उमेदवारी दिली असून, या मतदारसंघामध्ये दीपाली सय्यद विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड अशी लढत होणार आहे. आव्हाड यांनी एक गाणे गायले असून, ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी (ता. 3)...
ऑक्टोबर 03, 2019
पुणे : आम आदमी पक्षाचे पर्वती मतदार संघातील उमेदवार संदीप सोनावणे यांनी गुरुवारी पीएमपी बसने येऊन उमेदवारी अर्ज भरला. सोनावणे हे अपर इंदिरानगर येथून कुटुंबीय, कार्यकर्ते आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह बसने सणस मैदान येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल झाले. "सामान्यांबरोबर राहणारा...
सप्टेंबर 29, 2019
विरोधकांमधील फाटाफुटीमुळे राज्यात या वेळी ७५ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. पक्षाचे हे मिशन पूर्ण होणार का, हे पाहणे उत्कंठावर्धक असेल. तर विरोधकांसाठी ‘करो या मरो’ अशी स्थिती आहे. हरियानाचे राजकारण म्हटले की डोळ्यांसमोर पटकन तीन लाल येतात. देवीलाल, भजनलाल, बन्सीलाल. या तीन नेत्यांनी...
सप्टेंबर 24, 2019
पुणे :  एकाच उमेदवाराला दोन पक्षाच्या तिकीटाची लॉटरी लागली आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातून डॉ. आनंद गुरव यांना आज (ता.24) वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु, काल (ता.23) आम आदमी पक्षाने जाहीर केलेल्या यादीतही त्यांचे नाव आहे. वंचितची पहिली यादी जाहीर वंचित बहुजन आघाडीने आज जाहीर...
सप्टेंबर 23, 2019
पुणे ः विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष (आप) उतरणार की नाही, याबाबत गेली अनेक दिवस सुरू असलेल्या तर्कवितर्कांना अखेर पुर्णविराम मिळाला आहे. "आप' विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली असून पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची पहिली यादी सोमवारी जाहिर करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील 8...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तरमधून काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात उतरलेल्या अभिनेत्री उर्मिली मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सकाळपासून सुरू होती. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि उर्मिला यांची भेट झाल्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली. त्यावर उर्मिलाने खुलासा केला आहे. उर्मिली...
सप्टेंबर 16, 2019
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील तरुणांमध्ये कौशल्याचा अभाव असल्याच्या केंद्रीय श्रममंत्री संतोष गंगवार यांच्या वक्तव्यावरून वाद पेटला आहे. विरोधी पक्षांनी या वक्तव्यावर कडाडून टीकास्त्र सोडले असून, गंगवार यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. श्रममंत्री संतोष गंगवार यांनी मोदी सरकारच्या...
सप्टेंबर 15, 2019
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील तरुणांमध्ये कौशल्याचा अभाव असल्याच्या केंद्रीय श्रममंत्री संतोष गंगवार यांच्या वक्तव्यावरून वाद पेटला आहे. विरोधी पक्षांनी या वक्तव्यावर कडाडून टीकास्त्र सोडले असून, गंगवार यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.  श्रममंत्री संतोष गंगवार यांनी मोदी सरकारच्या 100...
सप्टेंबर 13, 2019
नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरलेला 'सम- विषम' योजनेचा आधार दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारने पुन्हा एकदा घेतला आहे. दिल्लीतील हवाप्रदूषणाचा धोका कमी करण्यासाठी 4 ते 15 नोव्हेंबर या काळात 'ऑड-इव्हन' (सम-विषम) चा प्रयोग राबविण्यात येईल, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद...
सप्टेंबर 09, 2019
कणकवली - माजी खासदार ब्रिगेडिअर सुधिर सावंत यांनी आम आदमी पक्षाचा राजिनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासाला पुन्हा ब्रेक लागला असून श्री. सावंत आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.  प्रसिध्दी पत्रकात सावंत यांनी नमुद केले आहे, की मी व माझ्या...