एकूण 1398 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
वालचंदनगर (पुणे) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिलवान वक्तव्याचा समाचार घेत, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदापुरात भाजप उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना टोला लगावला. ‘भाजप उमेदवार पहिलवान कसले? आज या तालमीत तर उद्या त्या तालमीत,’ अशा शब्दांत पवार यांनी हर्षवर्धन पाटील...
ऑक्टोबर 19, 2019
Vidhan Sabha 2019 :  'कसं काय पुणेकर' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेली साद आणि पुणेकरांचे तोंडभरून केलेले कौतुक, 'तुम्हाला गृहीत धरले जातेय, आमदार घरचा हवा की बाहेरचा' असा कोथरूडच्या मतदारांना केलेला राज ठाकरे यांचा सवाल, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा 'चंपा' म्हणून झालेला उल्लेख, सभा...
ऑक्टोबर 19, 2019
चिपळूण - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवासी झालेल्या खासदार नारायण राणे यांचेवर केलेली टीका चिपळुणातील भाजप कार्यकर्त्यांना रूचलेली नाही. शहरातील मार्कंडी येथील भाजप कार्यालयात काही पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत उद्धव ठाकरे यांचा निषेध केला. निवडणुकीच्या तोंडावर भाजप कार्यकर्त्यांनी ठाकरेंचा...
ऑक्टोबर 19, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : ''विरोधक हे नावाला सुद्धा उरले नसून भारतीय जनता पक्षाने फक्त विकासाचे राजकारण केले आहे.'', असे प्रतिपादन खासदार गिरीश बापट यांनी केले. भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम महायुतीच्या अधिकृत उमेदवार मुक्ता शैलेश टिळक यांच्या प्रचार समारोप प्रसंगी ते...
ऑक्टोबर 19, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यातील अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या हातकणंगले मतदारसंघात सर्वाधिक उलथापालथ सुरू आहे. पक्षापेक्षा गट-तट किती महत्त्वाचे आहेत, हे या मतदारसंघात गेल्याशिवाय समजत नाही. वर्षानुवर्षे या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले होते; मात्र त्यानंतर जनसुराज्य व मागील दोन निवडणुकांत...
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : एकेकाळी कॉंग्रेसने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 221 जागांवर विजय मिळविला होता. यावेळी महायुती कॉंग्रेसचा हा रेकॉर्ड तोडणार असून, इतिहास कायम करणार. कलम 370 मुळे जगभर भारताचे महात्म्य वाढले आहे. देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र हा नारा जनतेत कमालीचा "क्‍लिक' झाल्याचे केंद्रीय...
ऑक्टोबर 18, 2019
येवला : 'पार्टी विथ डिफरन्स' असलेला भाजप शिस्तबद्ध पक्ष होता; परंतु आज शिस्त डायलूट झाली असून भाजपची अवस्था कशी झाली आहे, हे आपण पाहतोच. गेल्या पाच वर्षात विकास केला म्हणतात, पण या पक्षाचे एखादे तरी चांगले काम दाखवा. विकास केला असता, तर प्रचारात फौजा उतरवण्याची वेळ आली असती का? असा...
ऑक्टोबर 18, 2019
पुणे : शिवाजीनगर मतदारसंघातील शेवटच्या मतदारापर्यंत पोचण्यासाठी कार्यकर्त्यांबरोबरच संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये सध्या खासदार संजय काकडे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे शिवाजीनगर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारामध्ये गेल्या...
ऑक्टोबर 18, 2019
महाड : मातोश्रीच्या घिरट्या घालणाऱ्या सुनील तटकरे यांना घरी बसवा. भरत गोगावले यांच्यासारखी सोंगाडी माणसे विधानसभेत नको. अशा सौम्य टीकेपासून सुरू झालेला रायगड जिल्ह्यातील प्रचार आता शिगेला पोहचला आहे. या अंतिम टप्प्यात तर प्रचाराची पातळी घसरू लागली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : पुणे - लोकसभेच्या मागच्या कार्यकाळात जनतेचे पैसे लुटणाऱ्यांना तुरुंगापर्यंत आणले होते. या कार्यकाळात काय सुरू आहे ते तुम्ही पाहत आहातच... दिल्लीपासून मुंबईपर्यंत अनेकांचे ‘नंबर’ त्यात आहेत. हा ‘सिलसिला’ येथेच थांबणार नाही. यापूर्वी ज्यांनी ज्यांनी लुटले, त्यांच्याकडून जनतेचे पैसे...
ऑक्टोबर 17, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्गात दोन सभा घेतलेल्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणच्या विकासावर काय सांगितले. कोणती दुरदृष्टी दिली ? सतरा मिनिटांच्या भाषणात पंधरा मिनिटे नारायण राणेवरच बोलले. वेळ पडल्या माझ्यावरील टिकेला मातोश्रीच्या समोर उत्तर देईन. त्यांनी मागील पंचवीस वर्षात मी...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : राज्यात जोरात सुरू असलेल्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीतून शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील खासदार व केंद्रीय मंत्री अरविंद सावंत गायब आहेत. भाजपचे फलक किंवा जाहिरातींमध्ये त्यांचे छायाचित्र वापरले जात नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.  केंद्र आणि राज्यात शिवसेना-भाजप महायुतीचे...
ऑक्टोबर 17, 2019
चिपळूण - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मातोश्रीवर घिरट्या घालत होते. शिवसेना प्रवेशासाठी ते खासदारकीचा राजीनामा ही द्यायला तयार होते. मात्र घोटाळ्याच्या आरोपामुळे त्यांना शिवसेनेसह भाजपमध्येही प्रवेश मिळाला नाही, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : राज्यात जोरात सुरू असलेल्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीतून शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील खासदार व केंद्रीय मंत्री अरविंद सावंत गायब आहेत. भाजपचे फलक किंवा जाहिरातींमध्ये त्यांचे छायाचित्र वापरले जात नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.  केंद्र आणि राज्यात शिवसेना-भाजप महायुतीचे...
ऑक्टोबर 17, 2019
डहाणू : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बॅंकॉक गाठले, राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था शोले सिनेमातील कॉमेडियन असरानीसारखी झाली असून सीपीएम हा पक्ष तलासरी तालुक्‍यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकंदर विरोधकांची "आधे इधर,...
ऑक्टोबर 17, 2019
कणकवली - संपूर्ण कोकणात कणकवलीची एकमेव जागा भाजपला सुटली होती. येथे भाजपने त्यांचा एखादा कट्टर कार्यकर्ता दिला असता तर त्याच्या प्रचारालाही मी आलो असतो; मात्र आता आम्हाला येथे भगवा फडकवायचा आहे. शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांना विजयी करायचं आहे; मात्र तुम्ही जर दादागिरी कराल तर आम्ही ती तोडून...
ऑक्टोबर 17, 2019
सातारा : "विकास करायचाय' या एकाच मुद्दामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात नजीकच्या काळात राजकीय स्थित्यंतरे झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. 17) येथे येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आगामी काळात काय कायापालट होणार याची दिशा मोदींच्या भाषणातून समोर येणार का,...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा  2019 : लोणावळा - ‘काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द झाल्याने मावळचे व महाराष्ट्राचे प्रश्‍न सुटणार नाहीत,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महायुती सरकारवर टीका केली. मावळातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-एसआरपी-मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार...
ऑक्टोबर 16, 2019
माथेरान : मिनी ट्रेन व रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीबाबत मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी माथेरानमधील सर्वपक्षीय नेत्यांसोबत सोमवारी (ता. १४) बैठक घेतली. दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन मिनी ट्रेन पुन्हा धावू लागण्यास चार ते सहा महिने लागतील, असे त्यांनी सांगितले. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण...
ऑक्टोबर 16, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : ''राजकीय आखाड्यात पुर्वी शरद पवार शक्तीशाली पैलवान होते, मी ही त्यांच्या तालमीत तयार झालो. पण आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मी असे तीनच पैलवान आहे. विधानसभेची कुस्ती आम्हीच जिंकू,'' असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला. पुण्यात...