एकूण 399 परिणाम
डिसेंबर 12, 2019
जळगाव : राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे पक्षातरांच्या मार्गावर आहेत. त्यांनी दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी खडसे कॉंग्रेसमध्ये यावेत असे मत व्यक्त...
डिसेंबर 12, 2019
मुंबई : महाराष्ट्रात एक महिन्याच्या नाट्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, आणि महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. तसेच याच दिवशी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या इतर सहा नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र पहिल्यांदाच झालेल्या या ऐतिहासिक आघाडीत...
डिसेंबर 11, 2019
वाशीम : ‘पार्टी विथ डिफरंस’ म्हणून ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षात पक्षाच्या बांधणीपासून पायाचे दगड ठरलेले पक्षाचे शिलेदार भारतीय जनता पक्षात अपमानीत होत असल्याचा आरोप बहुजन शिलेदारकडून केला जात आहे. भारतीय जनता पक्षाचे गेल्या 25 वर्षांपासून कार्यकर्ते असलेले व सध्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य असलेले...
डिसेंबर 09, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थानी पोहोचले आहेत. मागच्या आठवड्यात मला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा खडसेंनी दिल्यावर ते पवारांच्या भेटीला गेल्याने चर्चांना उधाण आले असून खडसे...
डिसेंबर 09, 2019
मुंबई : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्ह्याट्यावर येताना दिसत आहे. सध्या ओबीसी नेत्यांवर होत असलेल्या अन्यायावरून अनेक नेते भाजपच्या नेतृत्वावर टीका करत आहेत. यावरून माजी मंत्री एकनाथ ख़डसे यांनी पक्षातील अनेक नेत्यांवर शरसंधान साधले आहे. प्रामुख्याने...
डिसेंबर 06, 2019
नवी दिल्ली : हैदराबादमधील डॉक्‍टर युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करणारे चारही आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी सकाळी मारले गेले. या घटनेवर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया होत आहेत. यात बहुतेक नेत्यांनी हैदराबाद पोलिसांचे कौतुक केले, तर अनेकांनी या चकमकीवर प्रश्‍न उपस्थित केले आहेत....
डिसेंबर 04, 2019
नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरवात झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टी सरकारने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे सपाटा चालू केला.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप...
डिसेंबर 03, 2019
मुंबई - ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्रित काम करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, मी तो नाकारला,’’ असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप  पवार यांनी एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीला मुलाखत दिली. त्यात सत्तास्थापनेच्या...
नोव्हेंबर 27, 2019
महाराष्ट्राचं राजकारण एखाद्या थरारक सिनेमाच्या कथानकाला लाजवेल अशा रीतीनं उलगडत जात असताना अखेर महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात वस्ताद शरद पवारच आहेत, हे त्यांनी सिद्ध केलं. पवारांसोबत आमदार, खासदार किती, यावर त्याचं महत्त्व ठरत नाही, हेही यानिमित्तानं पुन्हा सिद्ध झालं. भाजपच्या दिल्लीश्‍वरांशी...
नोव्हेंबर 24, 2019
औरंगाबादः राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारात भाजपला पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय हा काका शरद पवारांच्या सल्याशिवाय घेऊच शकत नाही असा खळबळजनक आरोप एमआयएमचे खासदार तथा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत शरद पवार यांनी भेट...
नोव्हेंबर 23, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविषयी संघपरिवाराच्या मनात आदर आहे अन्‌ भाजपाईंच्या मनात आदरमिश्रित दहशत. त्यांचे निर्णय काहीही न बोलता निमूटपणे स्वीकारण्याची पद्धत पक्षात रुजली आहे. १०५ जागा जिंकल्यानंतरही सत्तास्थापनेचा दावा केला गेला नाही, तो...
नोव्हेंबर 22, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वाटाघाटींचे गुऱ्हाळ आता मुंबईत चालणार आहे. दोन्ही पक्षांची दिल्लीतील बोलणी आज आटोपली. उद्या लहान मित्रपक्षांशी विचारविनिमय केल्यानंतर दोन्ही पक्ष शिवसेनेशी बोलतील. मात्र, अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद आणि...
नोव्हेंबर 21, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकांचे निकाल येऊन महिना होत आला आहे, मात्र अद्यापही महाराष्ट्रात कोणीही सरकार स्थापन करु शकलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात अस्थिरता असल्याचे चित्र आहे.   'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा दरम्यान, सध्या महाशिवआघाडीची चर्चा जोर...
नोव्हेंबर 20, 2019
औरंगाबाद : राज्यात सध्या अपरिपक्व राजकारण पाहायला मिळत आहे. सत्तास्थापनेसाठी 170 संख्याबळ सांगणाऱ्यांनी कुठन आणला हा आकडा. आम्हाला माहिती नाही. हा आकडा सांगणारे राजभवनावर समर्थपत्रासाठी ताटकळत बसले होते. 170 संख्याबळ असतानाही तुमची त्यांची फरफट अजूनही सुरु आहे, असा टोला, आमदार तथा भाजपचे प्रदेश...
नोव्हेंबर 20, 2019
मुंबई :  राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार स्थापन्यासाठी दिल्लीत दोन्ही कॉंग्रेसच्या बैठका सुरू आसतानाच भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर येणार असल्याच्या अफवांचे पेव आज दिवसभर फुटले होते.  राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नसून शिवसेना-कॉंग्रेस आणि...
नोव्हेंबर 19, 2019
नवी दिल्ली - शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या आजच्या बहुचर्चित भेटीनंतरही महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवर तोडगा निघालेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्यावर दोन्ही नेत्यांची काहीही बोलणी झाली नाही. मात्र, सहमतीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकमेकांशी चर्चा करणार आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस...
नोव्हेंबर 18, 2019
नवी दिल्ली : एकीकडे दिल्लीच्या प्रदूषणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली गंभीर दखल, तर दुसरीकडे पंजाब, हरियाना आणि दिल्ली या राज्यांचे एकमेकांवर खापर फोडणे सुरू असताना या गंभीर मुद्द्यावर संसदेच्या स्थायी समितीची बैठक संबंधित अधिकारीच नव्हे, तर खासदारांच्या 'दांडी यात्रे'मुळे बारगळली. भाजप खासदार...
नोव्हेंबर 16, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता समीकरणे बदलल्यानंतर आता त्याचे दिल्लीतही पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडली आहे. त्यामुळे संसदेतची त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा महाशिवआघाडीची राज्यपालांसोबतची भेट पुढे ढकलली संसदेच्या...
नोव्हेंबर 13, 2019
मोदींच्या दुसऱ्या राजवटीत शिवसेना, तेलगू देसम बाहेर; नितीशकुमार, पासवान नाराज नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१९ मध्ये सलग दुसऱ्यांदा केंद्रातील सत्तेवर बसलेल्या भाजपचा विजयरथ वेगात असला तरी भाजप आघाडीची (एनडीए) मात्र दिवसागणिक वजाबाकी होताना दिसते. गेल्या दोन दिवसांत...
नोव्हेंबर 13, 2019
महाराष्ट्रात सरकार स्थापनेवरून सर्वच पक्षांनी जो अभूतपूर्व गोंधळ घातला तो निव्वळ अशोभनीय म्हणावा लागेल. या साऱ्या घटनांचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या केवळ राजकारणावरच नव्हे, तर समाजकारणावरही होतील, यात शंका नाही.  महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणेच अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली. विधानसभा...