एकूण 1093 परिणाम
जून 20, 2019
नवी दिल्ली : एकत्रित निवडणुकांच्या प्रस्तावावर राजकीय पक्षांची वेगवेगळी मते असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बोलावलेल्या बैठकीतून स्पष्ट झाले. मात्र, राजकीय पक्षांचा या प्रस्तावाला तत्त्वतः पाठिंबा असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला असून, अंमलबजावणी प्रक्रिया ठरविण्यासाठी समिती...
जून 20, 2019
लखनौ : देशातील सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याची संकल्पना लोकशाहीविरोधी आणि घटनाविरोधी आहे, असे टीकास्त्र बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती यांनी आज सोडले. "एक देश, एक निवडणूक' या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला मायावती अनुपस्थित...
जून 19, 2019
नवी दिल्ली : एकत्रित निवडणुकांच्या प्रस्तावावर राजकीय पक्षांची वेगवेगळी मते असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बोलावलेल्या बैठकीतून स्पष्ट झाले. मात्र, राजकीय पक्षांचा या प्रस्तावाला तत्त्वतः पाठिंबा असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला असून, अंमलबजावणी प्रक्रिया ठरविण्यासाठी समिती...
जून 19, 2019
नवी दिल्ली : 'एक देश, एक निवडणूक' या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) सर्व राजकीय पक्षांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल, बिजू...
जून 19, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'वन नेशन वन इलेक्शन' विषयावर आज संसदेत महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र शिवसेनेचा आज वर्धापनदिन असल्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुंबईत होणाऱ्या पक्ष सोहळ्यात...
जून 19, 2019
नवी दिल्ली : दुसऱ्यांदा खासदार झालेले आणि तुलनेने फारसे चर्चेत नसलेले राजस्थानमधील कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची आज (बुधवार) लोकसभेच्या सभापतिपदी निवड करण्यात आली. मोदी सरकारने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला. काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष संसदेतील सर्वोच्च पदासाठी उमेदवार देण्यासाठी...
जून 17, 2019
नवी दिल्ली : लोकशाहीत विरोधकांची ताकद महत्त्वाची असते. यंदा विरोधी पक्षाने निवडणुकीत मिळालेल्या आकड्याचा विचार न करता लोकहिताच्या कामात सहभागी व्हावे. विरोधकांचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. मागील पाच वर्षांत संसदेत अनेक देशहिताचे निर्णय झाले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले....
जून 16, 2019
नवी दिल्ली : संसदेच्या अधिवेशनापूर्वी देशातील सर्व पक्ष बैठकीनिमित्त आता एकत्र आले आहेत. या बैठकीला विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली. या सर्व नेत्यांमध्ये अनेक मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत...
जून 13, 2019
घटनेतील ३७०व्या कलमाचे समर्थन करणारे विरोधी पक्ष पराभूत झाले आहेत, तर जगभर दहशतवादाच्या विरोधात लोकमत तयार झाले आहे. काश्‍मीरचा खास दर्जा संपवून देशात आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही अनुकूल संधी आहे, अशी मोदी सरकारची धारणा झाल्याचे दिसते. भा रतीय जनता पक्षाने केंद्रातील...
जून 10, 2019
नवी दिल्ली : मी, ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो; ना भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना. तरीदेखील मला थेट मंत्रिपद मिळाले आहे. मंत्रीपद कसे मिळवायचे हे माझ्याकडून शिकावे, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज (सोमवार) पत्रकारांशी बोलताना सांगितले. रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन...
जून 10, 2019
भवन्ति नम्रास्तरवः फलोद्गमैः  नवांबुभिर्भूमिविलंबिनो घनाः !  अनुद्धता सत्पुरुषाः समृद्धिभिः  स्वभाव एवैष परोपकारिणाम !!  ज्याप्रमाणे फळांच्या भाराने वृक्ष खाली झुकतो किंवा जलभारित मेघ आकाशातून खाली येऊन पृथ्वीतलावर वृष्टी करतात, तद्वतच सज्जन व महान व्यक्ती कितीही समृद्ध झाल्या, तरी त्यांच्यातील...
जून 09, 2019
नवी दिल्ली : देशाचे गृहमंत्री अमित शहा लवकरच पक्ष संघटनेतील निवडणूकीबाबत बैठक घेणार आहेत. भाजपाध्यक्षपदी अमित शहा यांचा उत्तराधिकारी कोण असेल? ते या बैठीकीतून ठरण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली लोकसभा निवडणूकीत दणदणीत विजय मिळवून भाजपने सत्तास्थापन केली...
जून 09, 2019
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीला पराभवाचा झटका बसल्यानंतर लगेचच मायावती यांनी 11 विधानसभांच्या जागांवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून आघाडी संपल्यात जमा असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर अखिलेश यादव यांनीही पोटनिवडणुका...
जून 07, 2019
राहुल गांधीनी काँग्रेस अध्यक्षपद सोडल्याशिवाय काँग्रेस पक्ष सशक्त होणार नाही आणि देशाला भक्कम विरोधी पक्ष मिळणार नाही, असा परखड सल्ला तरूणाईचा आवडता लेखक चेनत भगतने दिला आहे. सचिन पायलटसारख्या हुशार, तरूणाकडे पक्षाचे नेतृत्व द्यायला हवे, असे स्पष्ट मतही त्याने 'सकाळ'ला...
जून 06, 2019
पिंपरी : "आता पूर्वीची गावे राहिलेली नाहीत. आता पाटिलकी विसरा. लोकांना बदल हवा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदारसंघात नवीन चेहरे निवडा,'' अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष नेत्यांना केली. तसेच आजपासून आपापल्या भागातील...
जून 05, 2019
भोपाळ : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वारंवार वादग्रस्त विधाने करुन भारती जनता पक्षाला अडचणीत आणणाऱ्या भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी यापुढे आपण पक्षशिस्त पाळणार असल्याचे म्हटले आहे. पक्षशिस्तीला अनुसरुनच आपला कारभार असेल, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा...
जून 05, 2019
नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, म्हणजे त्या पक्षांचे मतदारही "पॅटर्न'नुसार मतदान करतील, असे नसते. मतदारांना गृहीत धरता येत नाही, हा धडा घेऊन सपा, बसपाला व्यूहरचनेची फेरआखणी करावी लागेल. दिल्लीच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते; त्यामुळेच 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी...
जून 03, 2019
घराणेशाहीचे आरोप व प्रचार, पक्षाचे निष्क्रिय प्रादेशिक नेते, साधनसंपत्तीची कमतरता अशा अनेक अडचणींना कॉंग्रेसला लोकसभा निवडणुकीत तोंड द्यावे लागले. सर्वांत मोठा घटक होता तो पराभूत मनोवृत्तीचे प्रादेशिक नेते आणि उमेदवारांचा! त्यामुळेच शक्‍य असलेल्या ठिकाणीदेखील कॉंग्रेसने "जिंकण्यासाठी लढण्याची'...
जून 02, 2019
सुषमा स्वराज हा महिला भाजपचा साचेबद्ध चेहरा नाही. सक्रिय राजकारणातून सन्मानपूर्वकरीत्या त्यांच्या दूर जाण्याने यशाची अनेक शिखरे सर्वप्रथम पादाक्रांत करणाऱ्या या महिला राजकारण्याची उणीव भाजपला नक्कीच भासणार आहे. शपथविधी समारंभाला सुषमा स्वराज व्यासपीठावरील भावी मंत्र्यांसाठी राखीव जागेकडे न जाता...
मे 31, 2019
मुंबई : शिवसेना आणि भाजपच्या युतीमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये झालेल्या कुरबुरी पाहता, नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये चांगले खाते मिळण्याची शिवसेनेला आशा होती. पण पुन्हा एकदा त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. शिवसेनेच्या वाट्याला एकच मंत्रीपद आले आणि त्यातही अवजड उद्योग खातेच देण्यात आले आहे...