एकूण 332 परिणाम
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
मे 14, 2019
निवडणुकीत उमेदवारांना लागणारा पैसा अनेकदा भांडवलदारांकडून येतो. त्यामुळे निवडून आल्यानंतर नेते त्या भांडवलदारांचे भले करण्यापलीकडे जात नाहीत. परिणामी, ज्याचा पैसा त्याची सत्ता, असे समीकरण बनले आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य, ही व्याख्या वास्तवात आणायची असेल तर लोकप्रतिनिधींना...
मे 14, 2019
नामखाना (24 परगणा) ः भाजप व पंतप्रधान मोदी यांना एकही मत देऊ नका, ते देशाचा नाश करत आहेत,'' अशी टीका पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केली आहे.  "मोदींनी गेल्या पाच वर्षांत देशासाठी काही केले नाही. जर तुम्ही "चौकीदारा'ला पंतप्रधानपदी निवडले, तर देशाला नष्ट करतील. भाजपला एकही मत न...
मे 12, 2019
कोल्हापूर - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच वर्षांचा काळ म्हणजे केवळ सत्तांतराचा नव्हे, तर समाजाचे एकूणच दिशा परिवर्तन करणारा ठरला. या काळातील प्रत्येक धोरणाचे, वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांचे आणि एकूणच देशाच्या वाटचालीचे ‘मोदीपर्व’ या पुस्तकातून समग्र आणि अगदी परखडपणे आकलन मांडले आहे,’’ असे...
मे 11, 2019
लखनौ : सध्याचा पंतप्रधान हा उत्तर प्रदेशातील जनतेने निवडून दिलेला आहे आणि पुढचा पंतप्रधानही उत्तर प्रदेशातील जनताच निवडून देईल. मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची आघाडी असून,...
एप्रिल 27, 2019
छिंदवाडा : भारताचे स्वातंत्र्य आणि विकासात महंमद अली जिना यांचे मोठे योगदान आहे. काँग्रेस हा महात्मा गांधी यांच्यासह सरदार वल्लभभाई पटेल, जिना, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि राहुल गांधीपर्यंतचा पक्ष असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केले...
एप्रिल 26, 2019
साध्वी प्रज्ञासिंह यांनी हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मी समाचार घेईनच; मात्र, भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘साम’चे संपादक नीलेश खरे आणि दैनिक ‘सकाळ’चे प्रतिनिधी प्रशांत बारसिंग यांना दिलेल्या...
एप्रिल 26, 2019
लखनौ (पीटीआय) : भारतीय जनता पक्षाचा नवा अर्थ 'भागती जनता पक्ष' असल्याचे सांगत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. पत्रकार परिषद आणि जेव्हा जेव्हा पत्रकार प्रश्‍न विचारतात त्यापासून पलायन करणारा पक्ष असे नव्याने वर्णन त्यांनी केले. ‘विकास’ पूछ...
एप्रिल 25, 2019
मुंबई - "नरेंद्र मोदी यांच्यासारखी व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर बदलू शकते, तर या जगात काहीही बदल होऊ शकतो,' असे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत युती करणार का, या प्रश्नावर राज ठाकरे यांनी...
एप्रिल 18, 2019
मुंबई - सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून माफीची अपेक्षा करणाऱ्या भाजपच्या विनोद तावडे यांनी आधी नोटाबंदीमुळे जनतेला झालेल्या त्रासाबद्दल नरेंद्र मोदी यांना कोणत्या चौकात शिक्षा द्यायची, याचे उत्तर द्यावे. पन्नास दिवस द्या, त्यानंतर जनता सांगेल ती शिक्षा भोगायला तयार असल्याचे मोदी म्हणाले होते....
एप्रिल 14, 2019
देशमुखांच्या ओस वाड्याकडं पाहिलं की जाणवतं...हा वाडा दुःखानं रडतोय...दुःखाचे निःश्‍वास टाकतोय...अंतरीची व्यथा सांगू पाहतोय..."मी असा कसा पोरका झालो? माझं वय ते काय? का माझ्यावर अन्याय झालाय?' असं जणू तो पाहणाऱ्याला विचारतोय. दुष्काळाच्या निमित्तानं मी सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहे. निवडणुका हेही...
मार्च 29, 2019
लोकसभा 2019 सांगली : नोटाबंदीमुळे देशाचा नसला तरी भाजपचा नक्कीच विकास झाला. राम मंदिर झाले नसले तरी भाजपची दिल्ली-मुंबईत सात-आठशे कोटींची कार्यालये झाली. भाजप पैसा-सत्तेचे ओंगळवाणे प्रदर्शन करीत आहे अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे केली. आज ते प्रदिर्घ काळानंतर...
मार्च 25, 2019
सुमार बुद्धी आणि सवंगपणा यांचा जवळचा संबंध असतो. या वातावरणात परिपक्व आवाज दाबले जाऊन त्यांची गळचेपी होत असते. अशा वेळी कुणी सावधगिरीचा सल्ला दिला, की तत्काळ त्याच्यावर शिक्के मारले जातात. विवेकाला कधीच तिलांजली मिळाली आहे. सध्या सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते वास्तवाची जाणीव...
मार्च 24, 2019
मोजके मतदारसंघ वगळता सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्रातील लढतींचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. पक्षांतराच्या कोलांटउड्या, प्रमुख राजकीय घराण्यांच्या नव्या पिढीत उफाळून आलेल्या महत्त्वाकांक्षा आणि त्यातून आकाराला आलेले डावपेच या पार्श्‍वभूमीवर सगळ्यांच पक्षांनी...
मार्च 24, 2019
प्रत्येक पंतप्रधानाच्या काळात काही ना काही भलंबुरं घडत असतं, तसंच ते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातही झालं आहे. चांगल्याचा भाजपनं उदोउदो करणं आणि चुकलं ते विरोधकांनी लावून धरणं निवडणुकीच्या मोसमात अपेक्षितच आहे. "साठ महिन्यांनंतर रिपोर्ट कार्ड देतो' म्हणणाऱ्या मोदींना ते द्यायला भाग...
मार्च 19, 2019
देशात सतराव्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षही आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. देशातील 543 लोकसभा मतदार संघात निवडणुकीची तयारीला वेग येत आहे. पण, पुण्यात काँग्रेसच्या आघाडीवर अद्यापही नीरव शांतता जाणवत आहे. नोटाबंदीच्या काळात...
मार्च 18, 2019
चाकण - ‘पुलवामातील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात चाळीस जवान मृत्युमुखी पडले. त्यानंतर सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात ‘पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त करावेत. त्यासाठी हवाई दल, नाविक दलाचा वापर करून घ्या,’ असा सल्ला मी दिला....
मार्च 18, 2019
प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय चर्चेचा ओघ आपल्याला हवा तिकडे वळविण्याचा प्रयत्न करून सत्ताधारी आपली सोय पाहात असतात. अशावेळी ही चर्चा योग्य मार्गावर आणणे, लोकहिताच्या मुद्द्यांचा खल होणे आणि पर्यायी कार्यक्रम देणे, ही प्रामुख्याने विरोधी पक्षांची जबाबदारी असते. आपल्याकडे असे काही होताना दिसत नाही....
मार्च 14, 2019
पनवेल - पार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या यादीनुसार मावळ मतदारसंघात योग्य वेळी उमेदवार जाहीर करू, अशी माहिती पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी बुधवारी...
मार्च 13, 2019
राष्ट्रभक्‍ती, संरक्षण, सरहद्दीवरचा तणाव, अशा मुद्द्यांनी दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांची जागा घेतली, की विचित्र परिस्थिती निर्माण होते. विरोधकांची अस्त्रे नामोहरम होतात आणि सत्ताधाऱ्यांची आपोआप सरशी होत जाते; अशा पार्श्‍वभूमीवर यंदाची निवडणूक आली आहे. सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर...