एकूण 469 परिणाम
मे 21, 2019
ढेबेवाडी - सातारा लोकसभा मतदारसंघात मोठ्या चुरशीने झालेल्या निवडणुकीचा निकाल काय असेल, याबद्दल अनेक नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. त्यात शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील मात्र गावाकडे दैनंदिन कामात व्यस्त दिसत आहेत. आज सकाळी त्यांनी ढेबेवाडीतून...
मे 16, 2019
बंगाल ही प्रबोधनाच्या चळवळीची भूमी. प्रचारात तिथे जे हिंसक प्रकार घडले, त्याने या प्रबोधनापासून आपण किती दूर गेलो आहोत, याची विषण्ण जाणीव करून दिली. दे शातील यंदाच्या ‘लोकशाहीच्या महाउत्सवा’चे सांगता पर्व जवळ येऊन ठेपले असतानाच, पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस...
मे 06, 2019
अकोला: खासगी संस्थेच्या कार्यकारिणीच्या वादातून चक्क धर्मदाय आयुक्त कार्यालयातच किसनराव हुंडीवाले यांची हत्या झाली. या घटनेने अकोला व परिसरात एकच खळबळ उडाली असून अकोल्याच्या पहिल्या महापौर सुमनताई गावंडे यांचे पती श्रीराम गावंडे, मुलगा छोटू उर्फ विक्रम गावंडे व इतर प्रवीण गावंडे आणि रणजीत गावंडे...
मे 05, 2019
देऊळगावराजा : नक्षल प्रभावित भागात नक्षली हल्ल्यात जवानांचे बळी जात आहेत. त्यांच्या पत्नी विधवा तर मुलांच्या डोक्यावरील छत्र हरवते. हे कधीपर्यंत चालणार, याचा अंत नाही का? असा संतप्त प्रश्‍न माओवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सर्जेराव खार्डे यांच्या पत्नीने आज (ता. 4) प्रसार माध्यमांच्या...
मे 04, 2019
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना एका अज्ञात तरुणाने कानशिलात लगावली. मोतीनगर येथे प्रचारासाठी आयोजित रोड शोदरम्यान समाविष्ट झालेल्या गाडीवर चढून संबंधित तरुणाने हल्ला केला.  अरविंद केजरीवाल यांना कानशिलात लगावल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते मनिष...
एप्रिल 30, 2019
एटापल्ली (जि. गडचिरोली) : तालुक्‍यातील सुरजागड लोहखनिज पहाडी परिसरात नक्षलवाद्यांनी पत्रके टाकून जहाल महिला नक्षलवादी रामको व शिल्पाच्या हत्येवर संशय व्यक्त केला आहे. दोघींचीही हत्या चकमक किंवा बॉम्बस्फोटात झाली नसून पोलिसांनी त्यांना पकडून जीवे मारले, असे पत्रकातून म्हटले आहे. शनिवारी (ता. 27)...
एप्रिल 29, 2019
चिखली : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहराच्या बाजार समिती परिसरात कुटूंबियांसमवेत झोपलेल्या नऊ वर्षीय चिमूकलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादाय घटना शुक्रवारी (ता. 26) रात्री चिखली येथे घडली. पिडीत मुलगी झोपेत असताना नराधमांनी तीला निर्जन स्थळी नेवून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. याप्रकरणी...
एप्रिल 29, 2019
दिल्लीचे तख्त राखण्यासाठी देशभरात 11 एप्रिलपासून सुरू झालेल्या घमासान संघर्षाच्या अंतिम आणि कळीच्या टप्प्यास आज, सोमवारी देशभरातील 72 मतदारसंघांत होत असलेल्या मतदानापासून सुरवात होत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र यांच्यासाठी आजच्या या चौथ्या टप्प्यातील मतदानापासून...
एप्रिल 26, 2019
साध्वी प्रज्ञासिंह यांनी हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मी समाचार घेईनच; मात्र, भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘साम’चे संपादक नीलेश खरे आणि दैनिक ‘सकाळ’चे प्रतिनिधी प्रशांत बारसिंग यांना दिलेल्या...
एप्रिल 23, 2019
वैभववाडी - लोकसभेसाठी तालुक्‍यात आज सकाळी सात वाजल्यापासुन मतदानाला सुरूवात झाली; परंतु सुरूवातीलाच मतदान यंत्रातील बिघाडामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. तब्बल चार मतदान केंद्रावरील मतदान काही काळ ठप्प झाल्याने मतदारांना ताटकळत उभे रहावे लागले.  वेंगसर मतदान केंद्रातील व्ही. व्ही. पॅट मशील बंद...
एप्रिल 23, 2019
पुणे - पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३) मतदान होणार आहे. सहा महिन्यांपासून जिल्हा प्रशासनासह अनेक घटकांकडून निवडणुकीची तयारी सुरू असून, मतदानप्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज आहे. आता मतदाराने मतदानाचा हक्क बजावण्याची वेळ असून, जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडणे अपेक्षित आहे....
एप्रिल 23, 2019
निवडणुकीच्या आधीच्या दोन टप्प्यांत राष्ट्रवाद आणि सुरक्षा या मुद्यांवर भाजपने भर दिला होता; पण तिसऱ्या आणि सर्वाधिक जागा असलेल्या तिसऱ्या टप्प्यात प्रचाराचा बाज बदलून टाकताना भाजपने आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा समोर आणण्याची खेळी केली आहे. संपूर्ण देशाचेच नव्हे, तर अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या लोकसभा...
एप्रिल 21, 2019
मतांच्या ध्रुवीकरणासाठी नेत्यांच्या जिभा किती घसरू शकतात याच्या नीचांकाचे नवनवे विक्रम खासकरून उत्तर भारतात साकारत आहेत. ध्रुवीकरण हा जिंकण्याचा मंत्र बनवला की जे होतं ते सारं उत्तर प्रदेशात दिसत आहे. हे टोकाला गेल्यामुळंच निवडणूक आयोगाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज...
एप्रिल 17, 2019
वैभववाडी - कोकिसरे बांधवाडी येथील आनंदी दत्ताराम नारकर (वय ७५) या महिलेच्या घरात घुसून तिच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे दागिने हिसकावून अज्ञात चोरट्याने पलायन केले. हा प्रकार मंगळवारी (ता. १६) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. भरदिवसा ही चोरी झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या घटनेची...
एप्रिल 10, 2019
एटापल्ली (गडचिरोली) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर माओवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात केंद्रीय राखीव दलाचा एक जवान जखमी झाला. ही घटना गट्टा पोलिस मदत केंद्रापासून 200 मीटर अंतरावरील आठवडी बाजारात बुधवारी (ता. 10) सायंकाळी घडली. सुनील पटले असे जखमी जवानाचे नाव आहे. गट्टा पोलिस स्टेशनपासून...
एप्रिल 08, 2019
समुद्रातला धुडगुस  सर्वप्रथम गोव्यात एलईडी मासेमारीस सुरवात झाली. तेथील मच्छीमारांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. त्यानंतर महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत 2017 मध्ये एलईडी मासेमारीस सुरवात झाली. यात जे स्थानिक मच्छीमार यांत्रिक नौकेच्या साह्याने मासेमारी करत त्यांनी आधुनिकतेचा स्वीकार करत एलईडीच्या...
एप्रिल 07, 2019
विरार : लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून वातावरण तापू लागलेले असतानाच शिवसेनेचे वसई शहरप्रमुख प्रथमेश राऊत यांच्याविरोधात वालीव पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. 5) आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुखांच्या संवाद दौरा कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई-अहमदाबाद महामार्गावर...
एप्रिल 04, 2019
नागपूर - सर्वच पक्षांच्या प्रचाराचा सोशल मीडियावर भडिमार सुरू आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी सायबर सेल तयार केला आहे. या सायबर सेलच्या अहवालानुसार सोशल मीडियावरील उमेदवारांचा मागील काही दिवसांचा खर्च शून्य आहे. त्यामुळे या उमेदवारांनी सोशल मीडियातून माघार तर घेतली नाही, अशीच शंका उपस्थित होत आहे. ...
एप्रिल 04, 2019
कणकवली - बहिणीच्या विवाहाचे निमंत्रण नातेवाईकांना देऊन कणकवलीकडे परतत असताना भरधाव डंपरने धडक दिल्याने हुंबरठ येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अमितकुमार चंद्रकांत चव्हाण (वय ३०, मूळ रा. हुंबरठ, सध्या रा. आशिये) असे त्याचे नाव आहे. अपघात बुधवारी दुपारी चारच्या सुमारास फोंडाघाट हवेलीनगर येथे झाला...
मार्च 31, 2019
पुणे - वाहतूक, शिक्षण, आरोग्य, कला-संस्कृती आदी विविध क्षेत्रांबाबत पुणेकरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांनुसार तयार झालेला जनतेचा जाहीरनामा शहराचे ग्रामदैवत कसबा गणपतीच्या साक्षीने शनिवारी राजकीय पक्षांकडे सुपूर्त करण्यात आला. या वेळी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन ...