एकूण 804 परिणाम
जून 08, 2019
पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवून भारतीय जनता पक्षाने हा जिल्हा आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एका अधोरेखित केले. मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या जिल्ह्यातील आमदारांच्या पदरी यामुळे निराशा झाली असली, तरी ‘बारामती’वर दबाव कायम...
जून 06, 2019
पिंपरी : "आता पूर्वीची गावे राहिलेली नाहीत. आता पाटिलकी विसरा. लोकांना बदल हवा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदारसंघात नवीन चेहरे निवडा,'' अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष नेत्यांना केली. तसेच आजपासून आपापल्या भागातील...
मे 25, 2019
चिंचवड, पनवेल, पिंपरी, मावळ, उरण मतदारसंघात निर्विवाद मताधिक्य पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल आणि उरण या सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मताधिक्‍य मिळविले. घाटावरील चिंचवड मतदारसंघ, तर घाटाखालील पनवेल मतदारसंघाचा त्यांच्या विजयात...
मे 25, 2019
भाजपच्या मतांचा टक्का वाढला; विधानसभेच्या पीचवर शिवसेनेला बॅटिंग मिळणार का?  पुणे - लोकसभा निवडणुकीत पुण्यातील सहा विधानसभा जागांपैकी कोथरूड, पर्वती, वडगावशेरी, कसबा आणि पुणे कॅंटोंमेंट या पाचही विधानसभा मतदारसंघांत भाजपच्या मतांचा टक्का वाढला. मतांची टक्केवारी वाढल्याने आता विधानसभेच्या इच्छुकांची...
मे 23, 2019
गिरीश बापट. पुण्यातील 40 वर्षांपासूनच्या राजकारणात कायम दखल घ्यावी लागेल असे एक नाव. भाऊ, हेडमास्तर अशा टोपण नावांनी प्रख्यात असलेल्या बापटांचे "टायमिंग' परफेक्‍ट असते अन्‌ इच्छाशक्तीही प्रबळ... गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी हुकली त्याच दिवसापासून त्यांनी प्रयत्न करून उमेदवारी मिळविलीही अन्‌...
मे 23, 2019
पुणे : गिरीश बापट. पुण्यातील 40 वर्षांपासूनच्या राजकारणात कायम दखल घ्यावी लागेल असे एक नाव. भाऊ, हेडमास्तर अशा टोपण नावांनी प्रख्यात असलेल्या बापटांचे "टायमिंग' परफेक्‍ट असते अन्‌ इच्छाशक्तीही प्रबळ... गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी हुकली त्याच दिवसापासून त्यांनी प्रयत्न करून उमेदवारी मिळविलीही...
मे 23, 2019
महापालिका क्षेत्र नसलेल्या भागात शेतकऱ्यांचे प्रश्‍न कळीचे बनलेत. सत्ताधाऱ्यांबद्दल वाढलेला रोष आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिल्यास आघाडीचा वारू रोखण्याचे जबरदस्त आव्हान युतीपुढे असेल. एवढेच नव्हे, इच्छुकांच्या भाऊगर्दीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा पर्याय उपलब्ध असेल. लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय...
मे 12, 2019
भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातील जागावाटप, आघाडीला लोकसभेत मदत करणाऱ्या ‘मनसे’ची भूमिका आणि लोकसभेचा २३ मे रोजी जाहीर होणारा निकाल, यावर पुणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभेचे चित्र अवलंबून असेल. लोकसभेसाठी नाइलाजाने का असेना, झालेली युती आणि आघाडी विधानसभेच्या जागावाटपाचा...
मे 07, 2019
आमदार महेश लांडगे यांची प्रतिष्ठा पणाला; महायुतीच्या मताधिक्‍याबाबत कमालीची उत्सुकता पिंपरी - गेल्या दोन विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहता भोसरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. अर्थात मतविभाजन आणि उमेदवारांच्या वैयक्तिक प्रभावाचा तो परिणाम होता. मात्र, दोन्ही निवडणुकांत...
मे 05, 2019
पुणे : महापालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांची, तर उपाध्यक्षपदी धनराज घोगरे यांची, महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांची, तर उपाध्यक्षपदी डॉ. श्रद्धा प्रभुणे यांची, विधी समितीच्या अध्यक्षपदी योगेश समेळ यांची, तर...
एप्रिल 30, 2019
पिंपरी - सोमवारची सकाळ मतदानाच्या चर्चेनेच सुरू झाली. जिथे जावे-तिथे निवडणूक आणि मतदानाचीच चर्चा ऐकायला मिळाली. बातमीदार म्हणून शहरातील निवडणूक केंद्रांचा आढावा घेताना कुठे गमती-जमती ऐकायला मिळाल्या; तर कुठे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याबाबतची जागृती. शहराच्या पूर्वेकडील चऱ्होली उपनगर. सकाळी...
एप्रिल 28, 2019
विधानसभा निवडणुकीतही भाजप-शिवसेनेची युती कायम राहण्याची चिन्हे असल्याने कोल्हापूर उत्तरसाठी अस्वस्थ झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना लक्ष्य केले आहे. मुंबईमध्ये जसे ‘एकच स्पिरीट, नो किरीट’ हे वाक्‍य गाजले, तशीच स्थिती कोल्हापुरात निर्माण करण्याच्या तयारीत भाजपचे पदाधिकारी...
एप्रिल 18, 2019
खडकवासला : मागील लोकसभा, विधानसभा, महापालिका व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत काम केले. त्यापेक्षा थोडे जास्त कष्ट करा. प्रत्येक मतदारापर्यंत पोहचा. आपण बारामती लोकसभेची निवडणूक जिंकलेली आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडकवासला मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला...
एप्रिल 18, 2019
मुंबई - सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून माफीची अपेक्षा करणाऱ्या भाजपच्या विनोद तावडे यांनी आधी नोटाबंदीमुळे जनतेला झालेल्या त्रासाबद्दल नरेंद्र मोदी यांना कोणत्या चौकात शिक्षा द्यायची, याचे उत्तर द्यावे. पन्नास दिवस द्या, त्यानंतर जनता सांगेल ती शिक्षा भोगायला तयार असल्याचे मोदी म्हणाले होते....
एप्रिल 12, 2019
पैसा व गुंडगिरीचा राजकारणातील धुमाकूळ हा लोकशाहीलाच ग्रासतो आहे. सार्वजनिक सभ्यतेच्या साऱ्या मर्यादा बिनदिक्कतपणे धुडकावल्या जाणे, हे त्या विकाराचेच एक लक्षण. स त्तेची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठीची साठमारी कोणत्या थराला जाऊ शकते आणि सार्वजनिक सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा कशा पायदळी तुडवल्या जातात,...
एप्रिल 08, 2019
जळगाव : भाजपने महापालिकेत सत्तेचा वाटा द्यावा, या शिवसेनेच्या मागणीला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मकता दाखविली. महापालिकेत सत्तेची माहिती असलेल्या शिवसेनेला पुन्हा सत्ता मिळण्याची आशा बळावली अन्‌ शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह सर्व नगरसेवक प्रचारासाठी मैदानात उतरले...
एप्रिल 02, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा आणि बैठकांची जाहिरातबाजी फलकांद्वारे मोठ्या प्रमाणात केली जाते. यावर महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची नजर राहणार आहे. सभा, बैठका आणि अन्य कार्यक्रमांचे फलक आणि झेंडे दिसून आल्यास ते ताब्यात घेतानाच संबंधितांवर...
एप्रिल 01, 2019
पुणे - सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष निवडणूक आखाड्यात दंग असतानाच प्रशासनातील ‘बाबू’ महापालिकेची तिजोरी रिकामी करीत आहेत. महापालिका पदाधिकारी आणि ठेकेदार यांच्या वादात रखडलेली तब्बल साडेचारशे कोटी रुपयांची बिले ठेकेदारांच्या खिशात अधिकाऱ्यांनी कोंबली आहेत. ही बिले काढणाऱ्या...
मार्च 31, 2019
मुंबई : महापालिकेच्या ठेवींबाबत वारंवार प्रश्‍न विचारला जात असल्याने आयुक्त अजोय मेहता यांनी कडक भूमिका घेतली आहे. तरतुदीनुसार खर्च न झाल्यास शिल्लक रक्कम बॅंकांमध्ये ठेवींच्या स्वरूपात ठेवू नका, असा आदेश त्यांनी शनिवारी प्रशासकीय बैठकीत दिला.  महापालिकेच्या 69 हजार 135 कोटींहून अधिक रकमेच्या ठेवी...
मार्च 28, 2019
नवी मुंबई  - शिवसेना आणि भाजपच्या राजकीय खेळींमुळे घायाळ झालेल्या महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने अखेर मागील अनेक वर्षांतील वैर संपवून कॉंग्रेसला जवळ केले आहे. वाशीतील एका खासगी हॉटेलमध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली बैठक...